Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
🏆प्रमुख मार्गदर्शक:Adv Dr Ajit Kakde
🏆Upsc Marks
🥇Essay 136
🥈Ethics 116
🥉Anthro 272
❤️ Orientation Videos❤️
https://youtu.be/YMQfZ9nutp0?si=dy4wUA7ePwN_UExb
❤️ Demo Video❤️
https://youtu.be/8jPRclBeKHU?si=p6SIGp4XjVN_9q1S
🟢 WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
✅ Android App✅
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6💯2🔥1
Forwarded from 𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
✅ राजकीय इतिहास✅
✔️ (अ) सातवाहन राजवंश
सातवाहन राजवंश हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात ऐतिहासिक राजवंश होय. त्याचा इतिहास अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सातवाहनांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास आपणांस फारसा माहीत नाही. त्यापूर्वीच्या अशोकाच्या साम्राज्यात महाराष्ट्र सामील झाला होता खरा, पण त्याकाळी तेथे रठिक, भोजक आणि पेतेनिक हे लहानमोठे सरंजामदार सत्ताधारी होते, एवढीच माहिती अशोकाच्या लेखांवरून आपणांस मिळते. त्यांपैकी एकाही व्यक्तीचे नाव आपणांस माहीत होत नाही, मग त्यांच्या कारकीर्दीतील घटना कशा समजणार? सातवाहनांच्या उदयापासून आपणांस महाराष्ट्राचा राजकीय इतिहासच नव्हे तर त्यांच्या राज्यातील राज्यशासन पद्धति, धार्मिक व सामाजिक परिस्थिति, स्थापत्य, शिल्प व चित्रकला, साहित्यनिर्मिति इत्यादिकांविषयी थोडीबहुत माहिती मिळू लागते, यात त्या राजवंशाचे महत्त्व आहे.
@MpscMadeSimple
#MpscMains
#MpscPrelims
#MpscHistory
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏4❤3🔥1
#Oracle of The Day
*सन्मानाने जगावे पण*
*कोणाला तुच्छ न समजावे*
*पैसा जरी अनमोल परी*
*कधीतरी माणसाने माणसाचे*
*हळवे हृदय ही पाहावे..!!*
⭐️ *!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯10❤7🔥1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
🟢 WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
✅ Android App✅
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌3🔥1
✅ Carpe Diem✅
यामध्ये आपण खूप संघर्ष केला आहे.
- Ex Asst Comndt Adv Dr Ajit D Kakde
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤18👍4🔥2🙏2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
YouTube
Congratulations🎉 रँक 1 MPSC 2024 Result • Dy.collector Vijay #mpscexammantra#mpscmotivation#success
🌟MPSC Result 2024 मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल विजय लामकणे यांचे MPSC EXAM MANTRA™ कडून हार्दिक अभिनंदन 🎉 #mpsc #r...
❤7🔥1🙏1
Forwarded from 𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
न्या. रानज्यांच्या सामाजिक विचाराप्रमाणे त्यांच्या राजकीय विचारांचा उगमही पाश्चात्य उदारमतवादात होता, व्यक्तिस्वातंत्र्य, नागरिकांचे मूलभूत हक्क, घटनात्मक शासनपद्धती, कायद्याचे राज्य, लोकशाही, सनदशीर राजकरण व उत्क्रांतीच्या मार्गाने विकास ही उदारमतवादी मूल्ये त्यांनी पुरस्कृत केली. जास्तीत जास्त लोकांचे अधिकाधिक सुख हे राज्यशासनाचे कर्तव्य आहे असे मानून कल्याणकारी राज्याचा विचार त्यांनी प्रतिपादित केला. इंग्रजी राजवट हे ईश्वरी वरदान आहे असे त्यांनी मानले नाही, परंतु इंग्रजी राजवटीमुळे आधुनिक युगाचा परिचय होण्याची संधी योगायोगाने भारतीयांना लाभली आहे, तिचा देशोन्नतीसाठी पुरेपूर फायदा करून घ्याचा व पाश्चात्यांच्या प्रागतिक विचारांच्या अनुषंगाने भारतात सुधारणा मजवून आणावी अशी त्यांची भूमिका होती. परकीय राज्यकर्त्यांकडून मूलभूत राजकीय अधिकार मिळविण्याचे साधन म्हणून लोकजागृतीचे व लोकशिक्षणाचे महत्त्व त्यांनी ताडले आणि म्हणूनच सार्वजनिक सभेमार्फत जनतेच्या गाडाऱ्याऱ्यांची व मागण्यांची निवेदने त्यांनी वेळोवेळी सरकारकडे धाडण्यास प्रेरणा दिली. दक्षिणेत १८७५-७६ साली झालेल्या शेतकऱ्यांच्या दंग्यांचे मूळ कारण सारावसुलीचे कडक धोरण आहे हे त्यांनी सभेमार्फत माहिती गोळा करून सरकारच्या निदर्शनास आणून दिले. फौजदारी खटल्यात ज्यूरींचे हक्क, रेल्वे उतारूंच्या तक्रारी, म्युनिसिपालटीत लोकनिर्वाचित सदस्यांचा अंतर्भाव, संस्थानिक व सरकार यांचे परस्पर संबंध अशा अनेक विषयांवरही त्यांच्या प्रोत्साहनामुळे सार्वजनिक सभेने सरकारकडे वेळोवेळी सूचना पाठविल्या. १८७७ साली वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा कायदा करण्याचा सरकार प्रयत्न करीत असता, त्याला विरोध करण्याच्या हेतूने पत्रकारांना संघटित करण्यासाठी सार्वजनिक काकांनी देशभर दौरा केला. महाराष्ट्रातील दुष्काळांचे मूळ कारण धान्यांची टंचाई हे नसून दारिद्र्य हे आहे व या दारिद्र्यायाला सरकारचे आर्थिक धोरण जबाबदार आहे हे सिद्ध करणारे अहवाल सभेने प्रकाशित केले. तसेच दिल्ली दरबाराचे वेळी सभेमार्फत ब्रिटिश राजसत्तेला मानपत्र पाठवून त्यातून भारतीयांच्या राजकीय हक्कांची मागणी करण्यामागील प्रेरणा न्या. रानडे यांची होती. सरकारला प्रजेच्या दुःसह परिस्थितीची जाणीव करून देऊन ती सुधारण्यास प्रवृत्त करणे आणि राजकीय हक्कांची जाणीव जनतेला करून देऊन ते संपादन करण्यासाठी सनदशीर मार्गाने चळवळ करण्यास प्रवृत्त करणे असे न्या. रानड्यांचे सार्वजनिक सभेमार्फत चालविलेल्या कार्याचे दुहेरी उद्दिष्ट होते.
ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या न्यायप्रियतेवरील श्रद्धेने रानड्यांना अंधश्रद्ध बनविले नाही. राज्यकत्यांनी चालविलेल्या अर्थशोषणाची त्यांना पूर्ण जाणीव होती व त्याच्या समाजावरील दुष्परिणामांचीही त्यांना कल्पना होती. म्हणून यावर स्वदेशीचा तोडगा त्यांनी सुचविला आणि देशी उद्योग सुरू करण्याचे आवाहन त्यांनी देशबांधवांना केले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👌1
Forwarded from 𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
तसेच ब्रिटिश उदारमतवादात अनुस्यूत असलेले आर्थिक क्षेत्राबाबतचे शासकीय तटस्थेचे तत्त्व भारताला हानीकारक ठरल्याचे ओळखून, भारतात हे तत्त्व लागू केले जाऊ नये, उलटपक्षी सरकारने येथील उद्योगांना व व्यापाराला संरक्षण व उत्तेजन देण्याचे धोरण अंगिकारावे असे आवाहन त्यांनी केले. यावरुन न्या. रानळ्यांचा उदारमतवाद डोळस होता हे सिद्ध होते.
अशा प्रकारे न्या. रानख्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय सुधारणा एकसमयावच्छेदेकरून व्हायला पाहिजेत असा आग्रही विचार मांडला आणि त्यादृष्टीने कार्य केले. आपल्या लिखाणाने व भाषणांनी त्यांनी अचेतन झालेल्या महाराष्ट्रीय समाजात नवविचारांचे रक्त ओतून समतोल विवेकी सुधारणेचा मार्ग दाखविला. प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, वक्तृत्त्वोत्तेजक सभा, औद्योगिक परिषद इत्यादी संस्थांद्वारा महाराष्ट्रीय समाजाला त्यांनी बहिर्मुख, समाजाभिमुख बनविले, व संस्थात्मक कार्याची उभारणी केली. राजकीय अधिकारांची जाणीव निर्माण करून व ते प्राप्त करण्याचे मार्ग दाखवून महाराष्ट्रात त्यांनी राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला. म्हणूनच ते 'आधुनिक महाराष्ट्राचे जनक' अगर 'महाराष्ट्रातील आधुनिक राष्ट्रवादाचे प्रवर्तक' ठरतात. "महाराष्ट्र देश ज्यावेळी एक थंड गोळा होऊन पडला होता.... त्या थंड गोळ्यास कोणत्या रीतीने उब दिली असता तो पुन्हा सजीव होईल व हातपाय हलवू लागेल याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतींनी त्यास पुन्हा सजीव करण्याचे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरिता जिवापाड जर कोणी मेहनत केली असेल तर ती प्रथमतः माधवरावजींनीच केली, असे गौरवोद्गार मतभिन्नतेमुळे त्यांच्यावर अधूनमधून टीकेचे प्रहार करणाऱ्या टिळकांनी काढून त्यांच्या मौलिक योगदानाचे पुरेपूर माप त्यांच्या पदरी टाकले आहे. सरकारी नोकरीमुळे रानज्यांच्या सार्वजनिक कार्यावर अनेक बंधने पहली, देशसेवेला पूर्णतः वाहून घेणेही त्यांना जमले नाही. परंतु आजन्म देशसेवेचे कठोर व्रत घेणाऱ्या व्यक्तींचे मोल मोकळ्या मनाने मान्य करण्याचे मोठेपण मात्र त्यांच्या ठिकाणी निश्चितच होते. १८७९ साली राष्ट्रीय शिक्षण प्रसाराच्या हेतूने पुण्याला शाळा काढण्याचा टिळक आगरकरांचा संकल्प त्यांच्या कानी आला तेव्हा, "आजवर सार्वजनिक कार्य सरकारी नोकरीतील मंडळींनी फावल्या वेळी केले. ही तरुण मुले ते जीवनकार्य म्हणून करणार आहेत, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. असे उद्गार त्यांनी काढले. यावरुन सार्वजनिक सेवाकार्य जीवनकार्य म्हणून अंगिकृत करण्याचे महत्त्व व निकड ते ओळखून होते हे स्पष्ट दिसते.

❤6🔥2
✅ उत्तर लेखन कौशल्य
📹
YouTube Link
📹
https://youtube.com/live/no38ejoVKIU?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2🔥2👌2
Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
YouTube
🔺संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2023 • History PYQ DISSECTION Dr.Ajit Sir #mpscexammantra#combineprelim
🗣️ या Video मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये विचारलेल्या इतिहास विषयातील प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. मागील वर्षांच्या प्रश्नांचा अभ्यास करून प्रश्नांची रचना, विषयवार कल आणि महत्त्वाचे संकल्पनात्मक मुद्दे स्पष्ट केले आहेत. ही चर्चा आगामी…
🔥3❤2💯1
We Need Fresh Minds!
😄 Open Positions😄
📞 8983537381/8788657440
📧 mpscexammantra@gmail.com
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🔥4👌2
Forwarded from 𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
YouTube
Perfection अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांकडून होणारी सर्वात मोठी चूक🤔#mpscexammantra#mpscmotivation
#mpsc #new pattern #combineprelim #mpscmotivation #rank #successstories #mpscsuccess #combinecompleterevision #Mpsc syllabus #upsc #epfo #Cutoff #Result #Pr...
❤3🔥1
Forwarded from 𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
Answer Writing Bootcamp Dr Ajit Sir.pdf
20.6 MB
@MpscMadeSimple
#MpscMains
#MainsAnswerWriting
#MpscExamMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🔥3👌2
#Oracle of The Day
*तुमच्या आयुष्यात तुम्हाला कानात*
*गोष्टी सांगणारे खूप जण भेटतील*
*पण तुम्ही स्वतः ऐकणारे नेहमीच*
*हुशार आणि सजक असले पाहिजे*
*म्हणजे मतभेद नावाचे काटेरी वृक्ष*
*कधी जन्मच घेणार नाही..!!*
⭐️ *!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥10❤5💯4👌1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
❤️ Registration
@mpscexammantraoffice
🟢 WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
✅ Android App✅
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🔥1🙏1