𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.4K subscribers
6.7K photos
153 videos
940 files
2.72K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3👌1💯1
वैकल्पिक विषय (Optional)

✔️कसा आणि कोणता निवडावा?

✔️Free BootCamp

📹YouTube Live📹

✔️27 Dec 6 PM

📹YouTube Link📹

https://www.youtube.com/live/88um1zhzn-Q?si=woFxM3gFj65dxxze
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌42🔥1
Mpsc Optional Selection.pdf
7.9 MB
Mpsc मध्ये सर्वात चांगला वैकल्पिक विषय कोणता आहे?🧠

✔️वैकल्पिक विषय कसा निवडावा?

✔️सर्वोत्तम मार्गदर्शिका...

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🫡43
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1🙏1
#Oracle of The Day


*जीवन में रास्ते*
*मुश्किल नहीं हैं*
*असल में हमारे*
*इरादे कमजोर हैं*
*ठान लो तो कुछ भी*
*असंभव नहीं हैं..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12🔥4💯3
❤️"धुरंधर"- सर्व एकच ठिकाणी देणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच

✔️Limited Seats
✔️Enroll now

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥2🙏1
खूप खूप अभिनंदन विजय💐💐💐
उपजिल्हाधिकारी
महाराष्ट्रात प्रथम(Mpsc 2024)

Incredible Success Story

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌20🔥42
❤️ सर्व एकच ठिकाणी देऊन Final List पर्यंत घेऊन जाणारी महाराष्ट्रातील एकमेव Batch.....🧠

🏆प्रमुख मार्गदर्शक:Adv Dr Ajit Kakde


🏆Upsc Marks

🥇Essay 136
🥈Ethics 116
🥉Anthro 272


❤️Orientation Videos❤️

https://youtu.be/YMQfZ9nutp0?si=dy4wUA7ePwN_UExb

❤️Demo Video❤️

https://youtu.be/8jPRclBeKHU?si=p6SIGp4XjVN_9q1S

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6💯2🔥1
राजकीय इतिहास


✔️(अ) सातवाहन राजवंश


सातवाहन राजवंश हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात ऐतिहासिक राजवंश होय. त्याचा इतिहास अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सातवाहनांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास आपणांस फारसा माहीत नाही. त्यापूर्वीच्या अशोकाच्या साम्राज्यात महाराष्ट्र सामील झाला होता खरा, पण त्याकाळी तेथे रठिक, भोजक आणि पेतेनिक हे लहानमोठे सरंजामदार सत्ताधारी होते, एवढीच माहिती अशोकाच्या लेखांवरून आपणांस मिळते. त्यांपैकी एकाही व्यक्तीचे नाव आपणांस माहीत होत नाही, मग त्यांच्या कारकीर्दीतील घटना कशा समजणार? सातवाहनांच्या उदयापासून आपणांस महाराष्ट्राचा राजकीय इतिहासच नव्हे तर त्यांच्या राज्यातील राज्यशासन पद्धति, धार्मिक व सामाजिक परिस्थिति, स्थापत्य, शिल्प व चित्रकला, साहित्यनिर्मिति इत्यादिकांविषयी थोडीबहुत माहिती मिळू लागते, यात त्या राजवंशाचे महत्त्व आहे.

✔️हा राजवंश केवळ कालक्रमाने पहिला नाही तर कर्तृत्वानेही तो अग्रेसर आहे. त्याचे राज्य दक्षिण भारताच्या बहुतांश भागावर पसरले होते एवढेच नाही तर काही कालखंडांत मध्य भारताचाही कांही भाग त्याच्या अमलाखाली आला होता. या राजवंशाचे विस्तृत साम्राज्य साडेचार शतके कमीअधिक प्रमाणात टिकून राहिले, यातही त्याचे वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळी सामान्यतः भारतीय राजवंश दोन अडीच शतकेच टिकत असत. साडेचारशे वर्षे अव्याहतपणे राज्य करीत असलेला भारतीय सम्राटवंश दुसरा झाला नाही.

✔️सातवाहनांनी विस्तृत प्रदेशांवर दीर्घकाळ राज्य केले यातच त्यांची बहादुरी नाही. त्यांनी आपल्या काळात संस्कृत व प्राकृत वाङमय, स्थापत्य, शिल्प व चित्रकला यांत संस्मरणीय अशी प्रगति केली, व्यापारउदीमांस उत्तेजन देऊन जनतेला समृद्धीचे व सौख्याचे जीवन प्राप्त करून दिले, परकीयांशी प्राणपणाने लढून आपले स्वातंत्र्य परत मिळविले आणि स्वदेशाला भाग्याचे दिवस पुनः दाखविले. या सर्व कारणांमुळे सातवाहन राजवंशाला महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

✔️पण या राजवंशाच्या इतिहासाची साधने अत्यल्प आहेत. साधारणपणे राजवंश जितका प्रचीन तितकी त्याच्या इतिहासाची साधने कमी, असा प्रकार भारतीय इतिहासात आढळतो. तेव्हा सातवाहन राजवंश दक्षिण भारतात सर्वांत प्राचीन असल्यामुळे त्याच्याविषयी माहिती देणारी साधने अत्यल्प असली तर नवल नाही. तशात प्राचीन काळी भारतीयांनी इतिहास लिहून ठेवण्याची खबरदारी न घेतल्यामुळे तो अनेक साधनांवरून कणाकणाने जमवावा लागतो. पुराणांत सातवाहन काल अखेरपर्यंत राजवंशावली दिल्या आहेत खऱ्या, परंतु गेल्या दीड हजार वर्षात त्यांत अनेक पाठभेद घुसल्यामुळे त्यायोगे खऱ्या इतिहासाच्या ज्ञानाला साहाय्य होण्याऐवजी अडथळाच जास्त होतो. तथापि, गेली दीडशे वर्षे भारतीय व परदेशीय संशोधकांनी अविरत परिश्रमाने ऐतिहासिक साधने जमवून व उपलब्ध साधनांचा चिकित्सक रीतीने अभ्यास करून सातवाहन राजवंशाचा बराचसा इतिहास जमविला आहे. तो येथे द्यावयाचा आहे.

✔️कोणत्याही राजवंशाच्या इतिहासाविषयी विचार करताना प्रथम प्रश्न उपस्थित होतो तो त्याच्या कालाचा. सातवाहनांच्या बाबतीत हा प्रश्न फार जटिल बनला आहे आणि त्याविषयी विविध मते प्रचलित झाली आहेत.

@MpscMadeSimple
#MpscMains
#MpscPrelims
#MpscHistory
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏43🔥1