Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
YouTube
💪Simplification • Combine पूर्व परीक्षा 2025 गणित व बुद्धिमत्ता JD Sir#mpscexammantra #combineprelim
संयुक्त गट ब&क पूर्व परीक्षा 2025 🎯 #mpsc #mpscmotivationalvideo #new pattern #combineprelim #combinecompleterevision #Mpsc syllabus #upsc #epfo #Cutoff #Re...
🔥3🙏1
Forwarded from Current Mantra(CM)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
First Day As Spy In P***n , महापालिकेच्या निवडणुका इत्यादी गोष्टीपासून थोडा वेळ मिळाला तर अरवली पर्वतरांग शेवटचा श्वास घेत आहे ह्यावर पण लक्ष असू द्या..
स्वतःचा विकास साधण्यासाठी इतक पण खालच्या पातळीला जायला नको की येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या हातात फक्त माती आणि दुषित श्वास राहील..
केंद्र सरकारने अरावली पर्वतरांगांची एक नवीन वैज्ञानिक व्याख्या प्रस्तावित केली आहे.याअंतर्गत, फक्त 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेल्या टेकड्या अरवली मानल्या जातील. जर हा निकष लागू केला गेला तर अरावली प्रदेशाचा मोठा भाग संरक्षणापासून वंचित राहील. यामुळे खाणकाम आणि बांधकाम उपक्रमांना मार्ग मोकळा होऊ शकतो. याचा भूजल पातळी, हवामान संतुलन आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होईल.
#savearavali
#saveNextGenration
Join @CurrentMantraa
स्वतःचा विकास साधण्यासाठी इतक पण खालच्या पातळीला जायला नको की येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या हातात फक्त माती आणि दुषित श्वास राहील..
पंचवटी वृक्षतोड नंतर एका नवीन क्रूर अध्यायाची सुरवात झाली आहे.
केंद्र सरकारने अरावली पर्वतरांगांची एक नवीन वैज्ञानिक व्याख्या प्रस्तावित केली आहे.याअंतर्गत, फक्त 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेल्या टेकड्या अरवली मानल्या जातील. जर हा निकष लागू केला गेला तर अरावली प्रदेशाचा मोठा भाग संरक्षणापासून वंचित राहील. यामुळे खाणकाम आणि बांधकाम उपक्रमांना मार्ग मोकळा होऊ शकतो. याचा भूजल पातळी, हवामान संतुलन आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होईल.
#savearavali
#saveNextGenration
Join @CurrentMantraa
❤25🫡11
Forwarded from Current Mantra(CM)
एकीकडे ज्यानी आयुष्यातील उमेदीच्या काळात हजारो झाडे लाऊन जगवली त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण देऊन गौरव करून स्वतःचा मोठेपणा मिरवायचा, जागतिक मंचावर आम्ही कसे eco friendly अर्थव्यवस्था आहोत, कसे निरसर्गाचे रक्षक आहोत गळा फटेपर्यंत बोलायचं आणि दुसरीकडे सरासपणे विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करायची.
येणाऱ्या काळात ह्या दुतोंडी वृत्तीची देशाला नक्कीच मोठी किंमत मोजावी लागणार हे मात्र नक्की.
#savearavali
#saveNextGenration
Join @CurrentMantraa
येणाऱ्या काळात ह्या दुतोंडी वृत्तीची देशाला नक्कीच मोठी किंमत मोजावी लागणार हे मात्र नक्की.
#savearavali
#saveNextGenration
Join @CurrentMantraa
❤20🔥6
Forwarded from Current Mantra(CM)
सेरेना विल्यम्स
सेरेना विल्यम्स (वय 44) यांनी अत्यंत शांतपणे आपली उरलेली संपूर्ण 500 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती सर्व शेअर्स, मालमत्ता, दागिने, अगदी त्यांच्या 23 ग्रँड स्लॅम ट्रॉफीदेखील वितळवून लॉस एंजेलिसच्या स्किड रो भागात बेघर आणि विमा नसलेल्या लोकांसाठी 1,200 खाटांचे, पूर्णपणे मोफत रुग्णालय उभारण्यासाठी निधी म्हणून वापरली आहे.
बांधकाम कामगार सांगतात की सेरेना गेल्या 144 दिवसांपासून थेट साइटवरच तंबूत राहत आहेत. अनवाणी, पहाटे 3 वाजता गाड्या ढकलत काम करत, आणि त्या दरम्यान गर्भवतीही आहेत.इथे सर्व काही कायमस्वरूपी 100% मोफत असेल.
अंतिम MRI मशीन खरेदी करण्यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात आपला फ्लोरिडातील भव्य बंगला विकला.
आयुष्यापेक्षा मोठं जगण्याचं धैर्य फार थोड्यांकडे असतं.
#CareEthics
#Compassion
#SocialResponsibility
#NishkamKarma
Join @CurrentMantraa
❤48👌24🫡9👍2
😄 Interview Guidance Programme😄
❤️ For registration
8983537381
❤️ Telegram❤️
@mpscexammantraoffice
🟢 WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5👌1💯1
Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
MPSC Group C Pre Paper 2024.pdf
16.3 MB
नंतर बघता येणार नाही...
Join: @CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥5🙏1
Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
❤️ संयुक्त पूर्व परीक्षा 2025❤️
1)Approach Batch
2)भंडारा Batch
3)PYQ चिरफाड
4)Maths 20-20
5)Current Capsule
6)आखाडा Test Series
7)P2P Questions
❤️ Pdf साठी Telegram👇
https://t.me/CombineMantra
📹 YouTube Demo📹
https://youtu.be/U2V8e2iqVfQ
📱 WhatsApp📱
+918983537381 http://wa.link/ihqc7n
😄 Android App😄
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🔥2👌1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
✅ Accept this or don't.🤷♀️
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7🔥1
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf
12 MB
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🙏2🫡2
Forwarded from Current Mantra(CM)
नवीन नियमानुसार झालेले बदल.
▪️ नवीन नियम हे 1 मार्च 2026 नंतरच्या सर्व परीक्षांसाठी लागू राहतील.
(गट ब आणि क 2025 मुख्य परीक्षांसाठी लागू असेल.)
▪️ एक प्रश्नासाठी आता 4 ऐवजी एकूण 5 गोळे असतील.
पैकी पहिले 4 गोळे 4 पर्यायासाठी असतील तर 5 वा गोळा हा दिलेल्या पर्याया पैकी कुठलेच उत्तर नसेल किंवा प्रश्न attempt करायचा नसेल तर वापरायचा आहे. अन्यथा त्या प्रश्नासाठी 1/4 th Negative मार्क्स कमी होणार.
(थोडक्यात पहिले आपण attempt करायचा नसलेला प्रश्न ब्लँक सोडत होतो तर नवीन नियमानुसार ब्लँक न सोडता 5 वा गोळा निवडायचा आहे. कुठलाच प्रश्न ब्लँक सोडत येणार नाही)
बाकी निगेटिव्ह मार्किंगसाठी जुनेच नियम असणार आहेत. (एका उत्तरासाठी 2 गोळे करणे इत्यादी)
▪️अगोदर परीक्षा क्रमांक हा 8 अंकी असायचा आता नवीन नियमानुसार तो 7 अंकी असेल. तसेच जो 7 अंकी परीक्षा क्रमांक पूर्वसाठी असेल तोच मुख्य - मुलाखत - मैदानी चाचणी इत्यादी परीक्षांसाठी असेल.
(थोडक्यात पूर्व परीक्षा पास झाला तर मुख्य साठी फक्त परीक्षा केंद्र आणि परीक्षा शहर बदललं जाईल 7 अंकी परीक्षा क्रमांक तोच राहील.)

❤10🔥3👌2
Forwarded from Mission Opt Out :Dare To Care
OPTOUT का ?🌿
एक शेतकरी बाप साधारण लाखभर रुपयासाठी सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतात आपल्या पत्नीसह वर्षभर राबराब राबतो.पोरगं पुण्यात एमपीएससी करतंय त्याला महिन्याला किमान ८ हजार रुपये लागतात.व्यवस्थित कॅलक्युलेशन केलं तर हा हिशोब जातो ९६ हजारावर.
उरतात ४ हजार रुपये
गणिताचा पदवीधर आहे मी
हा हिशोब अजून लागलेला नाहीय
माझी डिग्री काय कामाची.
पण एक पोरगं महसूल सहाय्यक होतय
३५- ४० हजार कमावतय.ते कळकटमळकट कपड्यात नाही तर इन्शर्ट केलेल्या प्लेन कपड्यावर.
शासन दर महिन्याला त्याच्या आयुष्यासाठी जमापुंजी काढून ठेवतय.
बापाला गावच्या कार्यक्रमात मानाची खुर्ची मिळतीय,हळदी कुंकवाला आईच कपाळ भरतय शुभेच्छांनी.
आणि हो आयुष्यभराचं समाधान राहतंय आपण बदल घडवला याचं.
एक नोकरी माणसासाठी इतकी गरजेची असते…
ती नोकरी तुम्हाला आधीच मिळाली असेल आणि महसूल सहाय्यक ही दुसरी संधी असेल आणि घ्यायच्या विचारात नसाल तर हात जोडून विनंती आहे OPTOUT करा.तीच संधी दुसऱ्या गरजूला मिळूदे..
आणि हो तुमच्या सामाजिक संवेदना अजूनही जीवंत आहेत हे मला माहितीय🙂
©उद्देश

💯31❤13🫡5🙏1
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf
14 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3👌1
055-2025 Result - Qualified Candidates List.pdf
101.7 KB
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🔥2🙏1