Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
MPSC Group C Pre Paper 2024.pdf
16.3 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥8👌1🫡1
#ExamOriented
#CareEthics
#SocialisationOfCoaching
#Studentsfriendly
@MpscExamMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🔥1👌1
#Oracle of The Day
*आपले अंतिम ध्येय*
*साध्य करण्यासाठी*
*यशालाही प्रयत्नांच्या*
*अनेक वाऱ्या कराव्या लागतात..!!*
⭐️ *!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥11👌3
Forwarded from 𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
१)Intro & Conclusion
२)Adresss Demand of Questions
३)Challenges किंवा अडथळे लिहिले की त्यावर उपाय लिहायचेच असतात....
@WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2🔥2🙏1
Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
YouTube
💡राज्यशास्त्र PYQ Dissection • संयुक्त गट ब पूर्व 2024 by Dr.Ajit Sir #mpscexammantra#combineprelim
✅या Video मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये विचारलेल्या राज्यशास्त्र विषयातील प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. मागील वर्षांच्या प्रश्नांचा अभ्यास करून प्रश्नांची रचना, विषयवार कल आणि महत्त्वाचे संकल्पनात्मक मुद्दे स्पष्ट केले आहेत. ही चर्चा…
❤2👌2🔥1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3❤1
❤️ निर्माण Foundation❤️
@Namdev Sir Polity
#Bestfaculty
#MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🔥2👌1
Adv Ex CAPF Dr Ajit D Kakde
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤5🙏3🫡1
Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
राष्ट्रपतीने विधेयक परत पाठविल्यावर ६ महिन्यांच्या आत विधिमंडळाने कृती करावी, असे कलम २०१ मध्ये म्हटले आहे. राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेले विधेयक संमती देण्यासाठी किंवा राखून ठेवण्यासाठी असाच ६ महिन्यांचा कालावधी असावा अशी शिफारस.... आयोगाने केली
Anonymous Quiz
20%
सरकारीया आयोग
51%
प्रशासकीय सुधारणा आयोग: मोरारजी देसाई
26%
पंछी आयोग
3%
मंडल आयोग
🔥10❤7👌2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
🟢 WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
✅ Android App✅
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👌2💯1
वय वाढ जाग वाढ
आज मंथन मधे सगळ बोलू
फक्त आता कोणी call किंवा messege करू नका
मी हॉस्पिटल मधे आहे
आज मंथन मधे सगळ बोलू
फक्त आता कोणी call किंवा messege करू नका
मी हॉस्पिटल मधे आहे
🔥33👍8🙏4💯3❤1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
विद्यार्थी हित मे जारी...
📹 मंथन:YouTube Live📹
https://youtube.com/@mpscmadesimple?si=6Fk1oofSndLpbiXq
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥7❤3💯2
Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
YouTube
💪Simplification • Combine पूर्व परीक्षा 2025 गणित व बुद्धिमत्ता JD Sir#mpscexammantra #combineprelim
संयुक्त गट ब&क पूर्व परीक्षा 2025 🎯 #mpsc #mpscmotivationalvideo #new pattern #combineprelim #combinecompleterevision #Mpsc syllabus #upsc #epfo #Cutoff #Re...
🔥3🙏1
Forwarded from Current Mantra(CM)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
First Day As Spy In P***n , महापालिकेच्या निवडणुका इत्यादी गोष्टीपासून थोडा वेळ मिळाला तर अरवली पर्वतरांग शेवटचा श्वास घेत आहे ह्यावर पण लक्ष असू द्या..
स्वतःचा विकास साधण्यासाठी इतक पण खालच्या पातळीला जायला नको की येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या हातात फक्त माती आणि दुषित श्वास राहील..
केंद्र सरकारने अरावली पर्वतरांगांची एक नवीन वैज्ञानिक व्याख्या प्रस्तावित केली आहे.याअंतर्गत, फक्त 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेल्या टेकड्या अरवली मानल्या जातील. जर हा निकष लागू केला गेला तर अरावली प्रदेशाचा मोठा भाग संरक्षणापासून वंचित राहील. यामुळे खाणकाम आणि बांधकाम उपक्रमांना मार्ग मोकळा होऊ शकतो. याचा भूजल पातळी, हवामान संतुलन आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होईल.
#savearavali
#saveNextGenration
Join @CurrentMantraa
स्वतःचा विकास साधण्यासाठी इतक पण खालच्या पातळीला जायला नको की येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या हातात फक्त माती आणि दुषित श्वास राहील..
पंचवटी वृक्षतोड नंतर एका नवीन क्रूर अध्यायाची सुरवात झाली आहे.
केंद्र सरकारने अरावली पर्वतरांगांची एक नवीन वैज्ञानिक व्याख्या प्रस्तावित केली आहे.याअंतर्गत, फक्त 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेल्या टेकड्या अरवली मानल्या जातील. जर हा निकष लागू केला गेला तर अरावली प्रदेशाचा मोठा भाग संरक्षणापासून वंचित राहील. यामुळे खाणकाम आणि बांधकाम उपक्रमांना मार्ग मोकळा होऊ शकतो. याचा भूजल पातळी, हवामान संतुलन आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होईल.
#savearavali
#saveNextGenration
Join @CurrentMantraa
❤25🫡11
Forwarded from Current Mantra(CM)
एकीकडे ज्यानी आयुष्यातील उमेदीच्या काळात हजारो झाडे लाऊन जगवली त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण देऊन गौरव करून स्वतःचा मोठेपणा मिरवायचा, जागतिक मंचावर आम्ही कसे eco friendly अर्थव्यवस्था आहोत, कसे निरसर्गाचे रक्षक आहोत गळा फटेपर्यंत बोलायचं आणि दुसरीकडे सरासपणे विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करायची.
येणाऱ्या काळात ह्या दुतोंडी वृत्तीची देशाला नक्कीच मोठी किंमत मोजावी लागणार हे मात्र नक्की.
#savearavali
#saveNextGenration
Join @CurrentMantraa
येणाऱ्या काळात ह्या दुतोंडी वृत्तीची देशाला नक्कीच मोठी किंमत मोजावी लागणार हे मात्र नक्की.
#savearavali
#saveNextGenration
Join @CurrentMantraa
❤20🔥6