𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.4K subscribers
6.7K photos
153 videos
938 files
2.71K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
आज तब्यत ठीक नसल्याने मंथन होणार नाही..🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏13👌2🫡2
#Oracle of The Day


*जेव्हा आपण *मीच का* ?*
*ह्या प्रश्नात अडकून पडतो*
*तेव्हा *मी काय करू शकतो* ?*
*हे उत्तर आपल्यापासून दूर जातं..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌9💯43
SR येणार आणि Competition वाढवणार 🤗
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🫡13🔥10💯71👌1
"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

(The original & Parent Approach Batch)
💯

✔️अजुनही वेळ गेलेली नाही. नंतर Regret करून काहीही होणार नाही.🧠

"अब पछताए क्या होत
जब चिड़ियां चुग गई खेत"


❤️Pdf साठी Telegram👇

https://t.me/CombineMantra

📹YouTube Demo📹

https://youtu.be/U2V8e2iqVfQ

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6🔥2👌1
Accept this or don't.🤷‍♀️


✔️ Approach : परीक्षेच्या प्रवासातील शिदोरी

✔️ Approach: Marks वाढवणारा धुरंधर उपक्रम

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥2👌1
Forwarded from Current Mantra(CM)
एका सुवर्णपर्वाचा अस्त, शिल्पकलेतील 'भीष्माचार्य' राम सुतार काळाच्या पडद्याआड



▪️प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी 17 डिसेंबर रोजी मध्यरात्री दिल्लीमधील राहत्या निवासस्थानी शेवटचा श्वास घेतला. ते वयाच्या शंभराव्या वर्षीदेखील कार्यरत होते.

▪️राम सुतार यांचा जन्म 1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे गरीब सुतार कुटुंबात झाला.

▪️1959 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयात दृकश्राव्य प्रसिद्धी संचालनालय, प्रदर्शन विभागात तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत होते.

▪️महात्मा गांधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं भारत सरकारनं रशिया, इंग्लंड, मलेशिया, फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, बार्बाडोस आणि काराकास यांसारख्या देशांना महात्मा गांधींचे अर्धपुतळे भेट म्हणून दिले आहेत. हे पुतळे राम सुतार यांनी घडविलेले आहेत.


▪️कारकिर्दीच्या गेल्या 60 वर्षांत त्यांनी 200 हून अधिक भव्य शिल्प तयार केलीत.

▪️कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राम सुतार ह्यांना - पद्मश्री 1999, पद्मभूषण 2016 आणि टागोर पुरस्कार 2018 ह्याने सन्मानित करण्यात आले होते.

▪️2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता.


Join @CurrentMantraa
7🔥5🫡3👌1
❤️"धुरंधर"- सर्व एकच ठिकाणी देणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच

✔️Limited Seats
✔️Enroll now

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏42👌1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
❤️Current Mantra(CM)❤️ #Feedback #CurrentAffairs #MpscExamMantra
एका दिवसात १५ महिने Revise करून होणारे, सर्वात कमी Content मधून सर्वाधिक Reflection देणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक: Current Mantra (CM)

✔️Limited Copies राहिलेल्या आहेत...🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥74💯3
Abhyasmitra Sarav Option Test Series.pdf
18.8 MB
सराव व अभ्यासमित्र Mentorship Schedule & Syllabus
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6💯2🫡1
संयुक्त पूर्व भंडारा व PYQ चिरफाड Batch offer Notification पर्यंतच असेल.👍

भंडारा (फक्त २३ रुपये)


✔️120 तासांत 100 प्रश्नाची तयारी

PYQ ची चिरफाड (50 रुपये

)

✔️5 वर्षाचे Content Analysis

❤️ भंडारा बॅच घेतल्यावर नवीन Approach Batch वर 50% off असेल. Code: BHANDARA

➡️Pdf साठी Telegram Channel Join करा..👇
https://t.me/CombineMantra

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

❤️Android App❤️
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌51🔥1
❤️निर्माण❤️


#Feedback
#Nirman
#Mpsc2026-27
#MpscMains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥52👌1
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रमुख अधिवेशने


🔷 १८८५ चे काँग्रेसचे पहिले अधिवेशन

* स्थान: मुंबई
* अध्यक्ष: व्योमेशचंद्र बॅनर्जी (दोन वेळा अध्यक्ष: १८८५, १८९२)
* ७२ प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
* दादाभाई नवरोजी यांच्या सूचनेवरून 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस' असे नाव ठेवण्यात आले.

🔶 १८६६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: दादाभाई नवरोजी (काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष बनले: १८८६, १८९३, १९०६)

🔷 १८८७ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: मद्रास
* अध्यक्ष: बदरुद्दीन तय्यबजी (काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष)

🔶 १८८८ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: अलाहाबाद
* अध्यक्ष: जॉर्ज युल (पहिले इंग्रज अध्यक्ष)

🔷 १८९६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: रहीमतुल्ला सयानी
* या अधिवेशनात पहिल्यांदा 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत गायले गेले.

🔶 १९०५ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: वाराणसी
* अध्यक्ष: गोपाळ कृष्ण गोखले
* स्वदेशी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला.

🔷 १९०६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: दादाभाई नवरोजी
* या अधिवेशनात पहिल्यांदा 'स्वराज्य' शब्दाचा वापर करण्यात आला.

🔶 १९०७ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: सुरत
* अध्यक्ष: रास बिहारी घोष
* या अधिवेशनात काँग्रेसचे विभाजन झाले (जहाल आणि मवाळ गट).

🔷 १९११ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: बिशन नारायण धर
* या अधिवेशनात पहिल्यांदा 'जन गण मन' गायले गेले.

🔶 १९१६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: लखनऊ
* अध्यक्ष: अंबिकाचरण मुजुमदार
* काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात 'लखनऊ पॅक्ट' (स्वतंत्र मतदारसंघ स्वीकारले).
* जहाल आणि मवाळ गट पुन्हा एकत्र आले.

🔷 १९१७ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: अ‍ॅनी बेझंट (काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष)
* काँग्रेसच्या एकूण तीन महिला अध्यक्ष झाल्या:
* १९१७ मध्ये अ‍ॅनी बेझंट.
* १९२५ मध्ये सरोजिनी नायडू (पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष).
* १९३३ मध्ये नलिनी सेनगुप्ता.

🔶 १९१९ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: अमृतसर
* अध्यक्ष: मोतीलाल नेहरू (दोन वेळा अध्यक्ष: १९१९, १९२८)

🔷 १९२० चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: नागपूर
* अध्यक्ष: सी. विजय राघवाचारी
* असहकार आंदोलनाचा ठराव मंजूर झाला.
* काँग्रेसने पहिल्यांदा भाषिक आधारावर प्रांतांच्या रचनेचा विचार मांडला.

🔶 १९२४ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: बेळगाव (कर्नाटक)
* अध्यक्ष: महात्मा गांधी (केवळ एकदाच अध्यक्ष बनले)

🔷 १९२९ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: लाहोर
* अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू
* या अधिवेशनात 'पूर्ण स्वराज्याचा' ठराव मंजूर झाला.
* २६ जानेवारी १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले.

🔶 १९३१ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कराची
* अध्यक्ष: वल्लभभाई पटेल
* या अधिवेशनात मूलभूत अधिकारांशी संबंधित ठराव मंजूर झाला.
* याच अधिवेशनात गांधीजी म्हणाले होते, "गांधी मरू शकतात, पण गांधीवाद नाही."

🔷 १९३६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: लखनऊ
* अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू
* नेहरू याच अधिवेशनात म्हणाले, "मी समाजवादी आहे."

🔶 १९३७ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: फैजपूर (महाराष्ट्र)
* अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू
* काँग्रेसचे पहिले अधिवेशन जे एका गावात पार पडले.

🔷 १९३८ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: हरिपुरा (गुजरात)
* अध्यक्ष: सुभाषचंद्र बोस
* या अधिवेशनात 'राष्ट्रीय नियोजन समिती' (National Planning Committee) स्थापन करण्यात आली.

🔶 १९३९ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: त्रिपुरी (जबलपूर, मध्य प्रदेश)
* अध्यक्ष: सुभाषचंद्र बोस
* गांधीजींशी मतभेद झाल्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष झाले.

🔷 १९४० चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: रामगड
* अध्यक्ष: अबुल कलाम आझाद
* हे सर्वात जास्त काळ (१९४०-१९४५) काँग्रेसचे अध्यक्ष राहिले.

🔶 १९४७ चे काँग्रेस अधिवेशन
* अध्यक्ष: जे.बी. कृपलानी (स्वातंत्र्यप्राप्तीवेळी अध्यक्ष)

Join @CombineMantra
13👌2