𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.4K subscribers
6.7K photos
153 videos
943 files
2.72K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from Current Mantra(CM)
Current Mantra(CM)
Join @CurrentMantraa
दर्पणकारांच्या कार्याचा दस्तऐवज...



▪️मुंबईतील पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक.

▪️मुंबईतील पहिल्या ग्रंथालयाचे संस्थापक म्हणून काम पाहिले.

▪️पहिले भारतीय प्राध्यापक, कुलाबा वेधशाळेचे पहिले भारतीय संचालक, अक्कलकोटचे युवराज श्रीमंत छत्रपती शहाजीराजे भोसले यांचे प्रशिक्षक ही जबाबदारी पार पाडली.

▪️एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे या जागतिक कीर्तीच्या संशोधन संस्थेतर्फे प्रसिद्ध होत असलेल्या जर्नलमध्ये भारतीय पुरातत्त्व संशोधनातील पहिले भारतीय मराठी संशोधक.

▪️बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये प्रथम विद्यार्थी (1825), नंतर त्याच संस्थेत गणित शिक्षक (1829), त्याच संस्थेत प्रथम डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी (1830), नंतर पूर्णवेळ नेटिव्ह सेक्रेटरी.

▪️ विविध शिलालेख, ताम्रपटांचे इंग्रजीत भाषांतर करून 11 शोधनिबंध प्रसिद्ध करणारेही पहिलेच मराठी संशोधक (1841 ते 1846) म्हणून मान मिळवला.

▪️दक्षिण महाराष्ट्र, कोकण आणि कर्नाटकमधील काही भाग यामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी शाळा तपासनीस (1841).

▪️देशातील पहिल्याच अध्यापक प्रशिक्षण कल्पनेचे प्रवर्तक आणि त्या संस्थेचे संचालक.

▪️17 ग्रंथांचे लेखन आणि ‘ज्ञानेश्वरी’चे प्रथमच मुद्रण तसेच प्रकाशन (1845).

▪️'दिग्दर्शन’मधील लेखातून सोने, चांदी, रुपे तयार करण्याच्या प्राचीन पद्धती.

▪️दर्पण’मधून स्त्रियांना शिक्षण, मुलींच्या मुंजी, विधवा केशवपन, सतीची चाल बंद करणे, विधवांचा पुनर्विवाह, शहरांचा विकास व स्वच्छता कशी असावी याची माहिती मिळते.

▪️एकनाथ महाराजांनी शुद्धीकृत करून (मूळ ज्ञानेश्वरीच्या 300 वर्षांनंतर) हस्तलिखित केलेली प्रत बाळशास्त्रींनी मिळविली. त्यात काही पाठभेद दुरुस्ती करून त्यांनी ती प्रत सन 1845 मध्ये मुंबईतल्या ‘प्रभाकर’ छापखान्यात छापून प्रकाशित केली.

जॉईन @CurrentMantraa
8🫡1
Forwarded from Current Mantra(CM)
जांभेकरांचे विविध लेखांचे विषय आणि ते लेख प्रकाशित होणारे संबंधित वृत्तपत्र.


▪️दिग्दर्शन
- सोने चांदी रूपे तयार करण्याची प्राचीन पद्धती संबंधित लेख.

▪️दर्पण - स्त्री शिक्षण, मुलींचे मुंजी, विधवा केशवपन, सती, विधवा पुनर्विवाह, शहर विकास आणि स्वच्छता.

▪️प्रभाकर - मूळ ज्ञानेश्वरी शुद्धिकृत आवृत्ती पुन्ह प्रकाशन.

Join @CurrentMantraa
🔥52
Forwarded from भूगोल 𝗣𝟮𝗣 (New)
🌏INDIA TRIWARTHA CLIMATE CLASSIFICATION
#Value_addition
#Combine2025
#P2P
🔥72🙏1💯1
इथून पुढे वर्णनात्मक पद्धतीचे सर्व Content, Important Articles, Answer Writing related Posts सर्व याच channel वर येतील.

✔️ज्यांनी अजून join केलेले नाही त्यांनी लगेच Join करा.🧠

https://t.me/WritingCapsule
https://t.me/WritingCapsule
https://t.me/WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥5🙏1
#Oracle of The Day


*जीवन में हमेशा याद रखना*
*अपना मुंह तभी ही खोले*
*जब आपका केहना*
*मौन से भी अधिक*
*सुंदर लग रहा हो..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯114🔥2🫡2
Forwarded from Current Mantra(CM)
Prima Facie जवळपास ११ प्रश्न CM मधून reflect झालेले दिसत आहेत...

✔️आपण फक्त १० Questions Expect केले होते.🙏

@CurrentMantraa
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🔥1💯1
❤️Current Capsule❤️


सर्वात कमी Content मधून सर्वाधिक Reflection देणारी एकमेव Batch....

😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2🔥2🙏1
मंथन हा Dr Ajit's Mpsc Exam Mantra चा Exclusive आणि Original उपक्रम आहे...

✔️Chinese मंथन पासून सावध रहा.
विद्यार्थी हित मे जारी...
🧠

📹मंथन:YouTube Live📹

https://youtube.com/@mpscmadesimple?si=6Fk1oofSndLpbiXq
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4💯3🔥1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
❤️Current Capsule❤️ सर्वात कमी Content मधून सर्वाधिक Reflection देणारी एकमेव Batch.... 😄Android App😄 https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple @MpscMadeSimple
येणाऱ्या संयुक्त पूर्व परिक्षेसाठी चालू घडामोडी महत्वाचे Topics ज्यावर प्रश्न येऊ शकतो असे खाली Comment करून सांगा.👇

👉 त्यांना आपण Youtube Series मध्ये घेऊ...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10🔥2
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🫡32🔥2