𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.4K subscribers
6.7K photos
153 videos
943 files
2.72K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
❤️Today's Writing Exercise❤️


✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

😭ज्यांना करायचं नाही त्यांनी Channel Left करा...🙏🙏🙏

🪬I must be cruel only to be kind...🙏

#Day200

@WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌32🫡1
𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
❤️Today's Writing Exercise❤️ ✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका. 😭ज्यांना करायचं नाही त्यांनी Channel Left करा...🙏🙏🙏 🪬I must be cruel only to be kind...🙏 #Day200 @WritingCapsule
आज आपल्या या उपक्रमाला २०० दिवस पूर्ण झाले आहेत. आपल्या Team चे तसेच ज्यांनी याची रोज सराव केला त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐

✔️यातूनच तुमच लिखाण कौशल्य तयार होणार आहे...
@WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🫡53🔥1
सराव GS Test Series मधील पहिली Test GS 2 मधील Syllabus च्या पहिल्या 3 Points वर असेल.

✔️Paper चे स्वरूप

3 प्रश्न 10 Marks
2 प्रश्न 15 Marks


✔️Offline साठी
सकाळी ११ वाजता
DIMENSIONIAS हॉल

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3🙏1
अजून एक अवघड Category चा आपल्या आखाडा Test मधील राज्यसेवा पूर्व परीक्षेत आलेला प्रश्न

#Reflection
#MpscPrelims2024
#MpscExamMantra
#आखाडा
#संयुक्त पूर्व
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6👍3🙏1
Current Affairs Rapid Revision लवकरच YouTube ल येईल....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥20🙏6🫡4👍1
❤️भंडारा❤️


संयुक्त पूर्व ची तयारी करणाऱ्या सर्व भावी अधिकारी मित्रांनी भंडारा घेवून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे👍

भंडारा (फक्त २३ रुपये)

✔️120 तासांत 100 प्रश्नाची तयारी

PYQ ची चिरफाड (50 रुपये)

✔️5 वर्षाचे Content Analysis

❤️ भंडारा बॅच घेतल्यावर नवीन Approach Batch वर 50% off असेल. Code: BHANDARA

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

❤️Android App❤️

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🔥2💯1
#Oracle of The Day


*आज उडणारा पालापाचोळा*
*एकेकाळी हिरवळ असतो*
*कधी कुणाचा काळ असतो*
*तर कधी कुणाची वेळ असते..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯16🔥53
Mpsc Approach Batch Feedback


"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

(The original & Parent Approach Batch)
💯

✔️अजुनही वेळ गेलेली नाही. नंतर Regret करून काहीही होणार नाही.🧠

"अब पछताए क्या होत
जब चिड़ियां चुग गई खेत"


😄 Approach Is giving the Lead you Need..🧠

#Feedback
#ठोकताळे
#Approach
#CombinePrelims
#MpscGrammar
#EnglishGrammar
#व्याकरण
#PYQApproach

📹YouTube Demo📹

https://youtu.be/U2V8e2iqVfQ

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥43👍2
Forwarded from EPFO Made Simple
EPFO 2025-1 (1).pdf
15.8 MB
EPFO 2025 Question Paper


@EPFO_MadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯4🫡2👌1
अशा पद्धतीने निबंधाची सुरवात करता येईल...

#Essay
#MpscMains
#MpscMadeSimple
#MainsApproach
#DrAjitsApproach

@WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10👍3🫡2
शनिवार आणि रविवारी मंथन नसते.
Please Note..
🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏91🔥1
Forwarded from Current Mantra(CM)
Current Mantra(CM)
Join @CurrentMantraa
दर्पणकारांच्या कार्याचा दस्तऐवज...



▪️मुंबईतील पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक.

▪️मुंबईतील पहिल्या ग्रंथालयाचे संस्थापक म्हणून काम पाहिले.

▪️पहिले भारतीय प्राध्यापक, कुलाबा वेधशाळेचे पहिले भारतीय संचालक, अक्कलकोटचे युवराज श्रीमंत छत्रपती शहाजीराजे भोसले यांचे प्रशिक्षक ही जबाबदारी पार पाडली.

▪️एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे या जागतिक कीर्तीच्या संशोधन संस्थेतर्फे प्रसिद्ध होत असलेल्या जर्नलमध्ये भारतीय पुरातत्त्व संशोधनातील पहिले भारतीय मराठी संशोधक.

▪️बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये प्रथम विद्यार्थी (1825), नंतर त्याच संस्थेत गणित शिक्षक (1829), त्याच संस्थेत प्रथम डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी (1830), नंतर पूर्णवेळ नेटिव्ह सेक्रेटरी.

▪️ विविध शिलालेख, ताम्रपटांचे इंग्रजीत भाषांतर करून 11 शोधनिबंध प्रसिद्ध करणारेही पहिलेच मराठी संशोधक (1841 ते 1846) म्हणून मान मिळवला.

▪️दक्षिण महाराष्ट्र, कोकण आणि कर्नाटकमधील काही भाग यामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी शाळा तपासनीस (1841).

▪️देशातील पहिल्याच अध्यापक प्रशिक्षण कल्पनेचे प्रवर्तक आणि त्या संस्थेचे संचालक.

▪️17 ग्रंथांचे लेखन आणि ‘ज्ञानेश्वरी’चे प्रथमच मुद्रण तसेच प्रकाशन (1845).

▪️'दिग्दर्शन’मधील लेखातून सोने, चांदी, रुपे तयार करण्याच्या प्राचीन पद्धती.

▪️दर्पण’मधून स्त्रियांना शिक्षण, मुलींच्या मुंजी, विधवा केशवपन, सतीची चाल बंद करणे, विधवांचा पुनर्विवाह, शहरांचा विकास व स्वच्छता कशी असावी याची माहिती मिळते.

▪️एकनाथ महाराजांनी शुद्धीकृत करून (मूळ ज्ञानेश्वरीच्या 300 वर्षांनंतर) हस्तलिखित केलेली प्रत बाळशास्त्रींनी मिळविली. त्यात काही पाठभेद दुरुस्ती करून त्यांनी ती प्रत सन 1845 मध्ये मुंबईतल्या ‘प्रभाकर’ छापखान्यात छापून प्रकाशित केली.

जॉईन @CurrentMantraa
8🫡1
Forwarded from Current Mantra(CM)
जांभेकरांचे विविध लेखांचे विषय आणि ते लेख प्रकाशित होणारे संबंधित वृत्तपत्र.


▪️दिग्दर्शन
- सोने चांदी रूपे तयार करण्याची प्राचीन पद्धती संबंधित लेख.

▪️दर्पण - स्त्री शिक्षण, मुलींचे मुंजी, विधवा केशवपन, सती, विधवा पुनर्विवाह, शहर विकास आणि स्वच्छता.

▪️प्रभाकर - मूळ ज्ञानेश्वरी शुद्धिकृत आवृत्ती पुन्ह प्रकाशन.

Join @CurrentMantraa
🔥52