𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.3K subscribers
6.78K photos
153 videos
951 files
2.77K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Gr C पूर्व परीक्षा 2024


📱अभ्यास करूनही मार्क वाढत नाही, क्लास करूनही फायदा होत नाही,परीक्षा जवळ आली की भीती वाटते, वेळेच्या दबावामुळे साध्या साध्या चुका होतात.....🫠

💘Recommended by Old Toppers, Joined By New Toppers💘


💘Approach(ठोकताळे)Batch💘


🤷‍♀️"If it's not Dr Ajit, It's not Approach."😢


Android App link😔

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2👌1
💘 Mpsc Approach Batch Feedback💘


💘"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

(The original & Parent Approach Batch)
💯

💘Approach: The Stress Reliever💘


✔️अजुनही वेळ गेलेली नाही. नंतर Regret करून काहीही होणार नाही.🧠

"अब पछताए क्या होत
जब चिड़ियां चुग गई खेत"


😄 Approach Is giving the Lead you Need..🧠

#Feedback
#ठोकताळे
#Approach
#CombinePrelims
#MpscGrammar
#EnglishGrammar
#व्याकरण
#PYQApproach
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥4🤡2🫡1
या व्हिडिओ मध्ये डॉ. अजित काकडे यांनी संयुक्त गट (ब) & गट (क) पूर्व परिक्षा 2024/2025 या परीक्षा साठी Jan 2024 पासून Nov 2024 पर्यंतच्या संपूर्ण अति-संभाव्य चालू घडामोडी वरील P2P चे 350 प्रश्नांची फक्त 3 तासात सविस्तर चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/PybnKOqXbYo?si=NdmdLTuZaJl0PGQK
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁3🙏3👍1🤡1
Forwarded from ठळक बातम्या(Daily Current)
ठळक बातम्या

२९ मे २०२५.

१.अहमदाबाद (गुजरात)


- १ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान वार्षिक आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या आगामी २०२६ आवृत्तीचे आयोजन करेल.
- भारत दुसऱ्यांदा प्रतिष्ठित खंडीय स्तरावरील आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे.
- १९८२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग म्हणून येथे १९८२ मध्ये आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते.
- सदस्य - आशियातील ४५ राष्ट्रीय महासंघ.
- मुख्यालय- दोहा, कतार
- अध्यक्ष - मोहम्मद युसुफ अल माना (कतार)

२. राजा कुमारी

- राजा कुमारी यांनी अमेरिकन म्युझिक अवॉर्ड (AMA) जिंकणारी पहिली भारतीय वंशाची संगीतकार बनून इतिहास रचला आहे.
- लॉस एंजेलिस येथे झालेल्या ५१ व्या AMA समारंभात 'आर्केन लीग ऑफ लीजेंड्स: सीझन २' साउंडट्रॅकमधील तिच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
- हा पुरस्कार "फेव्हरेट साउंडट्रॅक" श्रेणीमध्ये देण्यात आला.

३.टाटा-एअरबस

- कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात भारतातील पहिला खाजगी नेतृत्वाखालील H125 हेलिकॉप्टर असेंब्ली प्लांट उभारणार आहेत.
- ही सुविधा जगभरातील फक्त चौथी H125 असेंबली प्लांट असेल , जी फ्रान्स, युनायटेड स्टेट्स आणि ब्राझीलमधील विद्यमान एअरबस सुविधांमध्ये सामील होईल.
- कर्नाटक या प्रकल्पासाठी आघाडीवर होता, त्याने गुजरात, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश सारख्या इतर स्पर्धकांना मागे टाकले.

४. ऐझॉल

- राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडलेली चौथी ईशान्य राजधानी बनली.
- मिझोरमची राजधानी ऐझॉल आता ५१.३८ किमी लांबीच्या बैराबी-सैरांग मार्गाद्वारे भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडली गेली आहे.
- या प्रकल्पामुळे, मिझोराम हे ईशान्येकडील चौथे राज्य बनले आहे ज्याची राजधानी रेल्वेने जोडली गेली आहे. - इतर राज्ये आधीच जोडलेली आहेत:
१.आसाम
२.त्रिपुरा
३.अरुणाचल प्रदेश
- या प्रकल्पातील सर्वात प्रतिष्ठित वास्तूंपैकी एक म्हणजे पूल क्रमांक १९६ , जो १०४ मीटर उंच आहे - जो भारतातील सर्वात प्रसिद्ध स्मारकांपैकी एक असलेल्या कुतुबमिनारपेक्षा ३२ मीटर उंच आहे.

५. जागतिक भूक दिन २०२५

- दरवर्षी २८ मे रोजी.
- २०११ मध्ये हंगर प्रोजेक्टने सुरू केलेला.
- २०२५ साठी थीम " Sowing Resilience."

JOIN:- @MpscMadeSimple
👌3👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
App वर कधी कधी Course किंवा lecture दिसत नाही.😢

त्यासाठी खालील SOP करून बघा..

१)Refresh करा.💙
२)Clear cashe memory.💙
३) परत log in करा.💙
४) नाहीच झालं तर Re Register करा.💙

एवढं करूनही झालं नाही तर मला कळवा.💙
@Commonkrait
8788657440
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4😁2👌1
संयुक्त मुख्य परीक्षा 2024


✔️Offline Tests in Pune

✔️3 June Paper 1&2
✔️10 June Paper 1&2
✔️17 June Paper 1&2

ठिकाण उद्या कळवतो...🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌13🤡6👍4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
💘Carpe Diem 💘


💘अभ्यास वाढवला किंवा Content वाढवलं की मार्क वाढतात हे तेवढच खर आहे जेवढ की वय वाढलं की अक्कल वाढते.🧠

💘अभ्यास केला की पास होत...??🤗


💘वर वर खूप सोपं वाटत असलं तरी यात मार्केटिंग करणाऱ्या Company सारखं * (Conditions apply) असतं.💘

💘Fail होणारे अभ्यास करत नाहीत का?
पास होणारे सर्वच त्या त्या प्रमाणात अभ्यास करतात का?

💘काही जण कमी अभ्यास करून पास होतात.तर काही जण जास्त अभ्यास करूनही Pass होत नाहीत.

💘बऱ्याच वेळा 5-7 वर्ष अभ्यास करत आपला फक्त Attempt वाढत जातो. अभ्यासातील Maturity किंवा अक्कल वाढत नाही.आपला Content वाढत जातो.मार्क्स नाही....❗️

💘यावर खोलवर जाऊन विचार केला की काही बाबी समोर येतात.🧠


1)आपण अभ्यासाच्या नावाने बऱ्याच वेळा फक्त पाट्या टाकायचं काम करत असतो.⬅️

2)One Size Fits all Approach ने सर्वच पाठ करणे किंवा रट्टा मारणे.⬅️

3)स्वतः च्या Personality (व्यक्तिमत्त्व) नुसार Strategy आणि Planning नसणं.⬅️

4)विषया नुसार अभ्यासाची पद्धत नसणे.⬅️

5)परीक्षेची Demand/ गरज न ओळखणे.⬅️

6)फक्त अभ्यास केला म्हणजे आपण pass होऊ हा गैरसमज असणे. संयुक्त पूर्ण परिक्षेसाठी 60 Min 100 Questions Strategy किंवा यासाठी Plan केला नाही तर... तुम्ही कितीही अभ्यास करा Certain level वर marks मिळवणे अवघड असते.⬅️

7)आपली Strenght आणि Weakness न ओळखता Herd Mentality नुसार वाहवत जाणे.⬅️

8)कूठे marks वाढू शकतात आणि कुठे नाही याची जाण नसणे..⬅️

9)इंग्रजी व्याकरण, Maths Reasoning, Science अश्या काही विषयांचा Basic Aptitude असल्याशिवाय Score वाढू शकत नाही.(कितीही डोकं आपटा, कीतीही Class लावा, कितीही भारी नोट्स पाठ करा.)⬅️

➡️अजून बरच काही आहे. नंतर सविस्तर बोलू....


⭐️अजूनही वेळ गेलेली नाही. परीक्षेत pass होण्यासाठीचे प्रयत्न करा. Batches चालवण्याचे काम नाही....🤷‍♀️

💘डॉ. अजित दिगंबरराव काकडे
(Mpsc Exam Mantra)
💘


❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🫡4😁2👌2
💘 Mpsc Approach Batch Feedback💘


💘"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

(The original & Parent Approach Batch)
💯

💘Approach: The Stress Reliever💘


✔️अजुनही वेळ गेलेली नाही. नंतर Regret करून काहीही होणार नाही.🧠

"अब पछताए क्या होत
जब चिड़ियां चुग गई खेत"


😄 Approach Is giving the Lead you Need..🧠

#Feedback
#ठोकताळे
#Approach
#CombinePrelims
#MpscGrammar
#EnglishGrammar
#व्याकरण
#PYQApproach
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌚2🙏1👌1
Gr C पूर्व परीक्षा 2024


📱अभ्यास करूनही मार्क वाढत नाही, क्लास करूनही फायदा होत नाही,परीक्षा जवळ आली की भीती वाटते, वेळेच्या दबावामुळे साध्या साध्या चुका होतात.....🫠

💘Recommended by Old Toppers, Joined By New Toppers💘


💘Approach(ठोकताळे)Batch💘


🤷‍♀️"If it's not Dr Ajit, It's not Approach."😢


Android App link😔

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1👌1
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024


✔️या परीक्षेसाठी खूप काही करायचे नियोजन होते परंतु काही वयक्तिक अडचणी मुळे आणि वेळे अभावी फार जास्त काही करता आले नाही.
मात्र जे काही करता आले ते केले.

✔️काल पासून येणारे Calls, Messages आणि प्रत्यक्षात भेटणारे विद्यार्थी यांचे जे feedback आहेत ते खूप Positive, encouraging आणि दिलासादायक आहेत.

✔️मला अजून सर्व पेपर मला बघणे झाले नाहीयेत.बरेच जण यावर एक video अशी मागणी करत आहेत.शक्य झाल्यास रविवारीच यावर बोलूया.

✔️याला थोडासा Emotional aspect नक्कीच आहे. But no one can stop the idea whos time has came.

💙Dr Ajit D Kakde 💙

(Mpsc Exam Mantra)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25👌4😁21🤡1
Forwarded from ठळक बातम्या(Daily Current)
ठळक बातम्या.

३० मे २०२५.

१.विश्वनाथ कार्तिकेय.


- हैदराबादचा १६ वर्षीय विश्वनाथ कार्तिकेय ७ शिखरांवर विजय मिळवणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे.
- जगातील दुसरा सर्वात तरुण व्यक्ती आहे. याचा अर्थ त्याने सातही खंडांमधील प्रत्येकी सर्वात उंच पर्वत चढला.
- २७ मे रोजी ८,८४८ मीटर उंचीच्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचून त्याची शेवटची चढाई पूर्ण केली.
- विश्वनाथने नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगमध्ये पाच महिने प्रशिक्षण घेतले.
- माजी भारतीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट रोमिल बर्थवाल यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

२. दीव

- सौरऊर्जेपासून ऊर्जेची मागणी पूर्ण करणारा दीव हा भारतातील पहिला जिल्हा बनला.
- दीव जिल्ह्याची ऊर्जेची गरज ११.८८ मेगावॅट स्थापित सौर क्षमतेद्वारे पूर्ण केली जाते.
- ११.८८ मेगावॅट सौरऊर्जेपैकी ९ मेगावॅट जमिनीवर आणि २.८८ मेगावॅट छतावर बसवलेले आहे.
- ९ मेगावॅट क्षमतेचा जमिनीवर बसवलेला सौर उद्यान फुदाम येथे आहे.

३.नो युवर डिजीपिन' आणि 'नो युवर पिन कोड'

- टपाल विभागाने (DoP) ' नो युवर डिजीपिन' आणि 'नो युवर पिन कोड' हे दोन डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. - जे राष्ट्रीय भू-स्थानिक धोरण २०२२ च्या चौकटीत भारताच्या पत्ता प्रणाली आणि भू-स्थानिक प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
- DIGIPIN पत्त्यांना अचूक अक्षांश-रेखांश निर्देशांकांशी जोडते , ज्यामुळे उच्च-रिझोल्यूशन भू-स्थानिक ओळख सक्षम होते.

४.भारतातील पहिली जीन-संपादित मेंढी.

- काश्मीरमधील संशोधकांनी ICAR द्वारे निधी मिळवलेल्या प्रकल्पांतर्गत CRISPR-Cas9 तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील पहिली जीन-संपादित मेंढी यशस्वीरित्या विकसित केली आहे .

- त्यांनी स्थानिक मेरिनो मेंढीमध्ये मायोस्टॅटिन जनुक संपादित केले , ज्यामुळे स्नायूंच्या वस्तुमानात 30% वाढ झाली , जे युरोपियन टेक्सेल मेंढीसारखेच होते . त्यात कोणताही परदेशी डीएनए नाही, ज्यामुळे ते नॉन-ट्रान्सजेनिक बनते.

JOIN:- @MpscMadeSimple
👌4👍1
संयुक्त मुख्य परीक्षा 2024

(Offline Test series)

वैशिष्ट

✔️PYQ Analysis करून आयोगाच्या धर्तीवर तयार केलेल्या Prediction Based Quality Questions च्या Test.

✔️Fees 293 रुपये

✔️Limited Seats (50)

Android App link😔

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

❤️Telegram Link❤️
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥5👌1🫡1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
संयुक्त मुख्य परीक्षा 2024 (Offline Test series) वैशिष्ट ✔️PYQ Analysis करून आयोगाच्या धर्तीवर तयार केलेल्या Prediction Based Quality Questions च्या Test. ✔️Fees 293 रुपये ✔️Limited Seats (50) Android App link😔 https://play.google.com/store/apps…
App मध्ये Test ची Batch create केलेली आहे. ज्यांना Offline Test द्यायची आहे त्यांनी Admission घेऊन @surajjadhav28 या Telegram id वर किंवा +918625043418 या number वर तुमची Payment receipt पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁3👌2👍1
💘 Mpsc Approach Batch Feedback💘


💘"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

(The original & Parent Approach Batch)
💯

💘Approach: The Stress Reliever💘


✔️अजुनही वेळ गेलेली नाही. नंतर Regret करून काहीही होणार नाही.🧠

"अब पछताए क्या होत
जब चिड़ियां चुग गई खेत"


😄 Approach Is giving the Lead you Need..🧠

#Feedback
#ठोकताळे
#Approach
#CombinePrelims
#MpscGrammar
#EnglishGrammar
#व्याकरण
#PYQApproach
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡5👍3🔥2😁1
Gr
C पूर्व परीक्षा 2024

📱अभ्यास करूनही मार्क वाढत नाही, क्लास करूनही फायदा होत नाही,परीक्षा जवळ आली की भीती वाटते, वेळेच्या दबावामुळे साध्या साध्या चुका होतात.....🫠

💘Recommended by Old Toppers, Joined By New Toppers💘


💘Approach(ठोकताळे)Batch💘


🤷‍♀️"If it's not Dr Ajit, It's not Approach."😢


Android App link😔

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁3👍2