𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19K subscribers
8.09K photos
165 videos
1.21K files
3.64K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
e3598504-4581-4e3d-8d60-d7ef89d34127.pdf
3.4 MB
महाराष्ट्र गट-क सेवा
मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक
गुणवत्ता यादी


@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6👍2👌2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
02c741f8-d037-49ef-9acb-4dd00a0a76c1.pdf
Sorry पण खरच GML बद्दल मला काहीच माहित नाही.
त्यामुळे मला कॉल करून काहीच फायदा नाही.
🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👌1
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥16👍2🫡2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
02c741f8-d037-49ef-9acb-4dd00a0a76c1.pdf
काही विद्यार्थाचे मार्क्स कमी आले आहेत.😳
अजून कोणी असेल तर Comment करा...

✔️काय झालं नेमकं कळेल तरी.


कोणाला काही माहीत असेल तर खाली comment करून कळवा...

काही विद्यार्थी Tension मध्ये आहेत.
🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌17👍12🤡9😁6
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
02c741f8-d037-49ef-9acb-4dd00a0a76c1.pdf
चला आता आपले काम चालू करूया.
ज्यांना Already Post आहे त्यांनी Opt Out करून बाकीच्यांना पण संधी द्यावी ही विनंती.
🙏🙏🙏

✔️राज्यसेवा २०२२ मधे ५०+ जण DV साठी आले नाही.🧠

✔️उद्या पासून सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी काम चालू करा.

#DareToCare
#OptOut
#SharingIsCaring
#MpscExamMantra

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41🔥8
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
चला आता आपले काम चालू करूया. ज्यांना Already Post आहे त्यांनी Opt Out करून बाकीच्यांना पण संधी द्यावी ही विनंती.🙏🙏🙏 ✔️राज्यसेवा २०२२ मधे ५०+ जण DV साठी आले नाही.🧠 ✔️उद्या पासून सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी काम चालू करा. #DareToCare #OptOut…
कमीत कमी 2000 विद्यार्थी already Join/ Select आहेत.एकदम हात धुवून मागे लागले तर 1000 तरी Opt Out होतील...

✔️म्हणजे नवीन 1000 विद्यार्थांची निवड होऊ शकते.....
1000 नवीन जागा वाढ होण्यासारखे हे आहे ...
🧠

✔️ज्यांची ज्याची मदत घेणे शक्य आहे त्यांची त्यांची घेऊया...🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥50👍13👌2
अभिनंदन मंगेश किरवले💐💐💐

✔️आमचे मित्र, सर्वांना नेहमीच मदत करणारे, प्रसन्न आणि सकारात्मक व्यक्तिमत्व यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

#Selection
#Result
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13👌2🔥1
Many Congratulations 💐💐💐


#Selection
#Result
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🔥3👌1
TODAY DECISION
New changes in SDMA


✔️SDMA
आधी ( १+८)
आता deputy cm सदस्य त्यामुळे ( १+९)

#GS4
#MainsCurrent
#MainsUpdate
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏8👍4👌1
संघर्ष जितना कठिन होगा,
जीत उतनी ही शानदार होगी❤️


😄सर्वांचे पुनश्च खूप अभिनंदन 💐💐💐

Enjoy the Moment
👍👍👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22👌5
#Oracle of The Day


*स्वतः विषयीची शंका*
*ही आपल्या स्वप्नांसाठी*
*घातक असते..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌23🔥11👍2
💘New Initiative
💘💘💘 तुमच्या Selection
चा Password


(1) 2020 ते 2023 च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचे परिपूर्ण analysis करून , प्रश्नांचे sources track करून त्या sources मधून आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे प्रश्न काढण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे.

(2) मार्केट मधील Regular पुस्तकामध्ये जो data सापडत नाही. पण तो data परीक्षेसाठी उपयुक्त आहे. तो प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.

(3) Govt Websites, Ministry Annual Reports, Govt Publications like Science Reporter,PIB, MahaGov,India year book, State board, Ncert, etc Standard Sources, last but not list 21,000+ mpsc question यातील परीक्षाभिमुख data चां वापर आपण केलेला आहे.

(4)One step ahead जावून सर्व गोष्टी विद्यार्थ्याना सहजरीत्या उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे.

➡️Unmatched Quality
Unchanged Trust
⬅️


➡️OTP हाती आले हो Selection चे दार उघडले हो....⬅️


⭐️Scientifically Planned, Wisely Designed Practice Course :OTP


💘Android App💘

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4🔥2
चला आता आपले काम चालू करूया.
ज्यांना Already Post आहे त्यांनी Opt Out करून बाकीच्यांना पण संधी द्यावी ही विनंती.
🙏🙏🙏

✔️राज्यसेवा २०२२ मधे ५०+ जण DV साठी आले नाही.🧠

✔️उद्या पासून सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी काम चालू करा.

#DareToCare
#OptOut
#SharingIsCaring
#MpscExamMantra

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23🫡6👌2
Forwarded from FSO Interview 2024
नमस्कार,
माझं नाव अक्षय रामचंद्र कर्डिले. मी अन्न आणि औषध प्रशासन या परीक्षेत OBC प्रवर्गातून Waiting list मध्ये क्रमांक एक ला आहे.
आपण सर्व Aspirants रात्रंदिवस अभ्यास करून पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो मी देखील तुमच्यातील एक आहे. आपण opting out केलं तर मला किंवा दुसऱ्या एखाद्याला नोकरीची संधी मिळेल याचा संवेदनशीलरित्या विचार करून आपण opting out करावे ही विनंती.
आपण किंवा आपल्या संपर्कात असणाऱ्या FSO selected Ani already post holders असतील तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज पाठवा.

धन्यवाद...🙏

अक्षय कर्डिले
8888093856
@Akshaynrk
👍19👌8