@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡71😁46🌚13👍4🙏1👌1
💘 Offer Code:LOVE 💘
✅ Android App link😔
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁20👍12🔥9🤡6🌚2🙏1🫡1
💘 New Initiative💘 💘 💘 Selection
चा Password✍
(1) 2013 ते 2023 च्या राज्यसेवा तसेच संयुक्त मुख्य परीक्षेचे परिपूर्ण analysis करून , प्रश्नांचे sources track करून त्या sources मधून आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे प्रश्न काढण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे.
(2) मार्केट मधील Regular पुस्तकामध्ये जे Vocab सापडत नाही. ते पण परीक्षेसाठी उपयुक्त आहे. ते प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.
(3) मराठी साठी मो रा वाळिंबे सोबतच दामले यांचे व्याकरण पण आपण refer करत आहोत. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी नियमित अभ्यासात आपण लक्ष पूर्वक वाचत किंवा अभ्यासत नाही. यावर प्रश्न काढून त्याही चांगल्या करून घेण्याचा प्रयत्न आहे.
(4) इंग्रजी व्याकरण साठी Pal & Suri, Wren & Martin सोबत बक्षी यांचे व्याकरण पण आपण refer करत आहोत. तसेच North Indian PCS Exam मधील महत्त्वाचे प्रश्न पण यातून Cover करत आहोत.
(5)One step ahead जावून सर्व गोष्टी विद्यार्थ्याना सहजरीत्या उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे.
➡️ Unmatched Quality
Unchanged Trust⬅
️
⭐️ Scientifically Planned, Wisely Designed Practice Course :OT
P
मिळून Fees
✅ Android App link😔
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥2🙏1
Forwarded from 𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
💘 Today's Writing Exercise💘
❤️ ज्यांना करायचं नाही त्यांनी Channel Left करा...🙏 🙏 🙏
#Day2
@WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👌2
💘 ठळक बातम्या💘
1. 15 जानेवारीपर्यंत 54.5 कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली.
- १५ जानेवारी २०२५ पर्यंत, ५४.५८ कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत, त्यापैकी ५५.७% खाती महिलांकडे आहेत.
- २०२४-२५ या आर्थिक वर्षात सरकारने आणखी ३ कोटी खाती उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे
- एकूण जनधन खाती ५४.५८ कोटी.
- २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत , ११.३० कोटी निष्क्रिय खाती होती.
2. महिला टेनिस असोसिएशन (WTA) ची 127 वी स्पर्था.
- ठिकाण मुंबई (भारत)
-२०२५ मुंबई ओपन -
एकेरी अंतिम फेरी
विजेता : जिल तेचमन (स्वित्झर्लंड)
उपविजेता: मनाचाया सवांगकाव (थायलंड)
- दुहेरी अंतिम सामना
विजेते : एलेना प्रिडांकिना आणि अमिना अंशबा (रशिया)
उपविजेते: प्रार्थना ठोंबरे (भारत) आणि एरियन हार्टोनो (नेदरलँड)
-मुंबई ओपन बद्दल
प्रथम आयोजित : २०१७ (विजेता: आर्यना सबालेन्का)
-भारतातील एकमेव WTA स्पर्धा
स्वरूप : एकेरी आणि दुहेरी
हार्डकोर्टवर खेळला
3.एक्सरसाइज विंग्ड रायडर
-भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने (IAF) ईस्टर्न थिएटरमध्ये 'विंग्ड रेडर' हा संयुक्त लष्करी सराव.
4.रॉटरडॅम ओपनमध्ये कार्लोस अल्काराझने पहिले इनडोअर हार्डकोर्ट जेतेपद पटकावले.
-ऐतिहासिक स्पॅनिश विजेता: ५२ वर्षांपूर्वी रॉटरडॅम ओपनच्या स्थापनेपासून जिंकणारा पहिला स्पॅनिश खेळाडू बनला.
-रॉटरडॅम ओपनच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराझने अलेक्स डी मिनौरवर मात केली.
4.अवयव दान करा, जीव वाचवा अभियान.
-अवयवदान जागरूकतेसाठी बीसीसीआय आणि आयसीसी एकत्रीत उपक्रम.
5.हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२५
- टॉप 5 देश
1.सिंगापूर
2 जपान, दक्षिण कोरिया
3.फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, आयर्लंड
4 ऑस्ट्रिया, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, नॉर्वे, पोर्तुगाल, स्वीडन
5 ग्रीस, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड
- भारताचा २०२५ वा क्रमांक ८० वा (फेब्रुवारी २०२५), भारताचा २०२४ वा क्रमांक ८० वा. भारतीय पासपोर्ट धारकांना ६२ देशांमध्ये व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हलसह प्रवास करता येतो.
-खालच्या क्रमांकाचे पासपोर्ट
९९ वा (शेवटचा): अफगाणिस्तान
९८ वा : सीरिया
९७ वा: इराक
6.युनानी दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषदेचे राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन
- दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक, युनानी वैद्य आणि शिक्षक, हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त युनानी दिन साजरा केला जातो.
- युनानी पद्धत ही सर्वात जुन्या औषध प्रणालींपैकी एक आहे, जी इ.स.पू. ४६० मध्ये हिप्पोक्रेट्स (औषधाचे जनक) यांच्या शिकवणीवर आधारित होती आणि प्राचीन ग्रीसमध्ये विकसित झाली.
- युनानी हा शब्द आयओनिअन या शब्दापासून आला आहे जो सध्याच्या ग्रीस (युनान) मध्ये त्याची उत्पत्ती दर्शवितो.युनानी औषध प्रणाली भारतात अरबांनी आणली .
- केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन (सीसीआरयूएम) द्वारे ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे .
- हकीम अजमल खान बद्दल
जन्म १८६४ मध्ये झाला आणि १९२७ मध्ये त्यांचे निधन झाले.
- १९०५ मध्ये दिल्लीत युनानी आणि आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी हिंदुस्तानी दवाखाना स्थापन केला.
-त्यांनी १९०८ मध्ये महिलांसाठी युनानी मेडिकल स्कूल सुरू केले .
-१३ फेब्रुवारी १९२१ रोजी महात्मा गांधींनी दिल्लीत हकीम अजमल खान यांनी स्थापन केलेल्या आयुर्वेदिक आणि युनानी तिब्बिया कॉलेजचे उद्घाटन केले.
-अजमल खान यांनी स्वातंत्र्यलढ्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आणि ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून उदयास आले.
-१९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👌3
7.राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगला 3 वर्षाची मुदतवाढ.
-मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग (NCSK) ला ३१ मार्च २०२८ पर्यंत आणखी तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिली.
-स्थापना: १९९४ मध्ये राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग कायदा, १९९३ अंतर्गत
- मुख्यालय: नवी दिल्ली, भारत
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत मंत्रालय
-उद्दिष्ट: स्वच्छता कामगारांच्या सामाजिक, आर्थिक आणि कामाच्या स्थितीत सुधारणा सुनिश्चित करणे आणि हाताने मैला साफ करणे बंद करणे.
- अध्यक्ष: अध्यक्ष (पद: राज्यमंत्री), उपाध्यक्ष आणि पाच सदस्य.
8.गांधी सागर वन्यजीव अभयारण्य
-हे भारतातील दुसरे चित्त्यांचे अधिवासस्थान बनणार आहे.
- ३६८ चौरस किमी व्यापलेले आणि खाथियार-गिर शुष्क पानझडी वन पर्यावरणीय क्षेत्रात आहे .
- चंबळ नदीने दोन भागात विभागलेले , विविध अधिवास निर्माण करणारे.
- भारतातील पहिले चित्ता पुनर्प्रवेश स्थळ:
कुनो राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश : २०२२-२०२३ मध्ये नामिबिया (८) आणि दक्षिण आफ्रिका (१२) येथून पहिले चित्ते स्थलांतर झाले.
8.सॅम नुजोमा यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन.
-नामिबियाचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडून आलेले अध्यक्ष आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व .
-१९९० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राजवटीपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांना "नामिबियाचे संस्थापक जनक" म्हणून ओळखले जात असे .
Join: @MpscMadeSimple
-मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग (NCSK) ला ३१ मार्च २०२८ पर्यंत आणखी तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिली.
-स्थापना: १९९४ मध्ये राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग कायदा, १९९३ अंतर्गत
- मुख्यालय: नवी दिल्ली, भारत
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत मंत्रालय
-उद्दिष्ट: स्वच्छता कामगारांच्या सामाजिक, आर्थिक आणि कामाच्या स्थितीत सुधारणा सुनिश्चित करणे आणि हाताने मैला साफ करणे बंद करणे.
- अध्यक्ष: अध्यक्ष (पद: राज्यमंत्री), उपाध्यक्ष आणि पाच सदस्य.
8.गांधी सागर वन्यजीव अभयारण्य
-हे भारतातील दुसरे चित्त्यांचे अधिवासस्थान बनणार आहे.
- ३६८ चौरस किमी व्यापलेले आणि खाथियार-गिर शुष्क पानझडी वन पर्यावरणीय क्षेत्रात आहे .
- चंबळ नदीने दोन भागात विभागलेले , विविध अधिवास निर्माण करणारे.
- भारतातील पहिले चित्ता पुनर्प्रवेश स्थळ:
कुनो राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश : २०२२-२०२३ मध्ये नामिबिया (८) आणि दक्षिण आफ्रिका (१२) येथून पहिले चित्ते स्थलांतर झाले.
8.सॅम नुजोमा यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन.
-नामिबियाचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडून आलेले अध्यक्ष आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व .
-१९९० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राजवटीपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांना "नामिबियाचे संस्थापक जनक" म्हणून ओळखले जात असे .
Join: @MpscMadeSimple
👍14🔥4👌2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
(जिथे विद्यार्थी कमी, तिथे आम्ही....) 💘 संयुक्त मुख्य परीक्षा 2024💘 💘 Fees: 4000 रुपये ✅ 💘 💘 💘 💘 💘 5️⃣ 0️⃣ 💘 💘 💘 💘 💘 💘 ➡️ संकल्प Batch Students ल आपल्या संयुक्त मुख्य OTP batch तसेच Mains Approach Batch वर 50% Discount असेल..💡 ⭐️ मार्गदर्शक⭐️ 🌟 विशाल शितोळे सर 🌟 …
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌5👍3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥9👍2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6👍2👌2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
02c741f8-d037-49ef-9acb-4dd00a0a76c1.pdf
त्यामुळे मला कॉल करून काहीच फायदा नाही.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👌1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
02c741f8-d037-49ef-9acb-4dd00a0a76c1.pdf
अजून कोणी असेल तर Comment करा...
✔️ काय झालं नेमकं कळेल तरी.✅
कोणाला काही माहीत असेल तर खाली comment करून कळवा...
काही विद्यार्थी Tension मध्ये आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌17👍12🤡9😁6
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
02c741f8-d037-49ef-9acb-4dd00a0a76c1.pdf
ज्यांना Already Post आहे त्यांनी Opt Out करून बाकीच्यांना पण संधी द्यावी ही विनंती.
#DareToCare
#OptOut
#SharingIsCaring
#MpscExamMantra
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41🔥8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Opt Out Pioneers #mpsc #motivation #mpscprepration #MpscTopper, #mpscplanning #MpscApproach, #optout
या video मध्ये डॉ. अजित दिगंबर काकडे यांनी श्री सुनील टाकले उपजिल्हाधिकारी, श्री प्रदीप विशेSchool Inspector, श्री रामेश्वर बेडके CDPO, श्री राहुल शिंदे Sect...
👍5👌1
𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞
➡️ रोहित करू शकतो आपण का नाही???
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥28👍6
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
1000 नवीन जागा वाढ होण्यासारखे हे आहे ...
✔️ ज्यांची ज्याची मदत घेणे शक्य आहे त्यांची त्यांची घेऊया...🙏 🙏 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥50👍13👌2
#Selection
#Result
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13👌2🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🔥3👌1