𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.87K photos
184 videos
1.45K files
4.3K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ Paper मध्ये Approach च role....🙏🙏🙏


💘'न कदापि खंडितः' - Right logical Approach💘

💘Paper येतील paper जातील,
💘कधी अवघड कधी सोपे,
💘कधी tricks कधी तुक्के,
💘मात्र चालू एकच राहील -
                 - Approach
!!!
(प्रश्न सोडविण्याचा योग्य मार्ग)


💘"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

(The original & Parent Approach Batch)💯

#Feedback
#CombinePrelims
#Approach
#ठोकताळे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6🔥3👌2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Photo
💘संयुक्त मुख्य परीक्षा 2024💘


💘 Prelims P2P च्या प्रचंड प्रतिसादानंतर & परीक्षेतील भरघोस Reflections नंतर💡

➡️P2P च्याच धर्तीवर combine मुख्य साठी⬇️

💘OTP(online Test Programme)
- तुमच्या Selection चा Password
💘

➡️काल पासून ॲप वर Available आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌8👍2
P2P Batch च झालेला फायदा 💙


🎯'हा सूर्य, हा जयद्रथ'🔆


#PrelimsP2P
#MainsOTP
#CurrentAffairs
#Reflections
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👌1🤡1
4️⃣0️⃣ 💘💘 6️⃣8️⃣


2️⃣8️⃣💘

➡️Mains Approach Batch चालू झालेली आहे....

💘Tricks are temporary,
Approach is Permanent
💘


🎯Right Logical Approach ठोकताळे बॅच : Cutoff वाढवणारी Batch....💯

💘Approach: प्रश्न सोडविण्याचा योग्य मार्ग💘


🤷‍♀️"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭


#Feedback
#Approach
#Temperament
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥3🤡2
It really means a lot.
Overwhelmed
🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥1🫡1
1️⃣7️⃣💘

➡️Mains Approach Batch चालू झालेली आहे....

💘Tricks are temporary,
Approach is Permanent
💘


🎯Right Logical Approach ठोकताळे बॅच : Cutoff वाढवणारी Batch....💯

💘Approach: प्रश्न सोडविण्याचा योग्य मार्ग💘


🤷‍♀️"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭


#Feedback
#Approach
#Temperament
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3🔥2🫡2
#Oracle of The Day


*तुमच्या मनात*
*जे सत्य म्हणून वसतं*
*तेच वास्तवात*
*सत्य म्हणून*
*अस्तित्वात येतं..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥15👍6🫡2
💘संयुक्त मुख्य परीक्षा 2024💘


💘 Prelims P2P च्या प्रचंड प्रतिसादानंतर & परीक्षेतील भरघोस Reflections नंतर💡

➡️P2P च्याच धर्तीवर combine मुख्य साठी⬇️

💘OTP(online Test Programme)
- तुमच्या Selection चा Password
💘

➡️काल पासून ॲप वर Available आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4👌1🫡1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Don't get carried away with Telegram, market etc high cutoff predictions. It ruins your preparation.😢 विनाकारण मुलांमध्ये भीती पसरवण्याचे काम काही जण करत असतात. वाईट याच वाटतं यात toopers पण आहेत जे मुद्दाम असं करतात. Prelims च paper झाल्या झाल्या काही जन…
मागच्या वर्षीची Post एका विद्यार्थ्याने Share केली....

✔️अशीच काहीशी परिस्थिती आता राज्यसेवा आणि संयुक्त साठी पण आहे.
एकदा जावून त्या त्या channel वर जुन्या post check करा...
🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Don't get carried away with Telegram, market etc high cutoff predictions. It ruins your preparation.😢

विनाकारण मुलांमध्ये भीती पसरवण्याचे काम काही जण करत असतात.
वाईट याच वाटतं यात toopers पण आहेत जे मुद्दाम असं करतात.
Prelims च paper झाल्या झाल्या काही जन १२०+ सांगत होते.
काही चॅनल्स आणि ग्रूप check करा जर old message असतिल तिथे तर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🔥2🫡2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
विश्वकर्मा योजना आणि लखपती दीदी योजना

15 ऑगस्ट 2013 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, पंतप्रधान मोदींनी संपूर्ण भारतातील कारागीर आणि महिला स्वयं सहायता गटाचे (SHGs) सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने अनुक्रमे 'विश्वकर्मा योजना' आणि 'लखपती दीदी योजनेअंतर्गत महिला बचत गटांसाठी ड्रोनची तरतूद या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे अनावरण केले.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PMVY)

सुरुवातः 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी दिल्ली येथे.

✔️18 ओळखल्या गेलेल्या पारंपरिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या भारतीय कारागिरांना लाभ देण्यासाठी संकल्पित केलेली पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्रीय क्षेत्र योजना (Central Sector Scheme) आहे.

✔️या योजनेंतर्गत 2023-24 ते 2027-28 या 5 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारद्वारे रु. 13,000 कोटी खर्च केले जाणार आहेत.

✔️सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय हे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे नोडल / मध्यवर्ती मंत्रालय आहे.

✔️गुरु-शिष्य परंपरा किंवा कारागीरांद्वारे हातांनी आणि साधनांनी काम करण्याच्या पारंपरिक कौशल्यांना बळकट करणे आणि त्यांचे पालनपोषण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

✔️या योजनेचा उद्देश हा कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता आणि आवाका सुधारणे तसेच विश्वकर्माना देशांतर्गत आणि जागतिक मूल्य साखळीत एकात्मिक करणे हा आहे.

कारागिरांना लाभः

• ही योजना संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना मदत करेल.

• योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांची (विश्वकर्मा) बायोमेट्रिक-आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टल वापरून सामान्य सेवा केंद्रांद्वारे विनामूल्य नोंदणी केली जाईल.

• मान्यताः कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे मान्यता प्रदान केली जाईल.

• स्किल अपग्रेडेशनः दररोज रु. 500 स्टायपेंडसह 5-7 दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण आणि 15 दिवस किंवा त्याहून अधिक दिवसांचे प्रगत प्रशिक्षण प्रदान केले जाईल. •

टूलकिट प्रोत्साहनः मूलभूत कौशल्य
प्रशिक्षणाच्या सुरुवातीला ई-व्हाऊचरच्या स्वरूपात 15,000 रु. पर्यंतचे टूलकिट प्रोत्साहन दिले जाईल.

क्रेडिट सपोर्ट: रु. 3 लाख पर्यंतचे तारणमुक्त एंटरप्राइज डेव्हलपमेंट कर्ज दिले जाईल. हे कर्ज रु.1 लाख आणि रु. 2 लाख अशा दोन टप्यांत, अनुक्रमे 18 महिने आणि 30 महिन्यांच्या कालावधीसह 5% निश्चित केलेल्या सवलतीच्या दराने (भारत सरकारच्या १% च्या मवदिपर्यंत सवलतीमध्ये) दिले जाईल.

ज्या लाभार्थींनी मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले आहे ते रु. 1 लाख पर्यंतच्या कर्ज सहाय्याच्या पहिल्या टप्प्याचा लाभ घेण्यास पात्र असतील. दुसरा कर्जाचा टप्पा अशा लाभार्थ्यांना उपलब्ध असेल ज्यांनी पहिल्या टप्प्याचा लाभ घेतला आहे आणि एक मानक कर्ज खाते राखले आहे आणि त्यांच्या व्यवसायात डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत

किंवा प्रगत प्रशिक्षण घेतले आहे.

डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहनः कमाल 100 मासिक व्यवहारांपर्यंत रु. प्रति डिजिटल व्यवहार असे प्रोत्साहन प्रत्येक डिजिटल पे-आउट किंवा पावतीसाठी लाभार्थीच्या खात्यात जमा केले जाईल. • विपणन समर्थनः कारागीरांना गुणवत्ता प्रमाणपत्र,

ब्रेडिंग, त्राच् सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्डिंग, जाहिरात, प्रसिद्धी आणि मूल्य शृंखलाशी संबंध सुधारण्यासाठी इतर विपणन क्रियाकलापांच्या स्वरूपात विपणन समर्थन प्रदान केले जाईल.

• ही योजना औपचारिक एमएसएमई इकोसिस्टममध्ये 'उद्योजक' म्हणून उदयम असिस्ट प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना ऑनबोर्ड करेल.

योजनेंतर्गत समाविष्ट 18 पारंपरिक व्यवसायः

(1) सुतार (i) जहाज बनवणारे (Boat maker) (iii) आयुधिक (Armourer) iv) लोहार (v) हॅमर आणि टूल किट मेकर; (vi) कुलूप बनवणारे (Locksmith) (vii) सोनार; (viii) कुंभार (ix) शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम करणारा), दगड तोडणारा; (x) चर्मकार / चपला किंवा पादत्राणे कारागीर (xi) गवंडी / राजमिस्त्री (xii) बास्केट/चटई/झाडू बनवणारे / कोयर विणकर; (xiii) बाहुली आणि खेळणी बनवणारे (पारंपारिक); (xiv) न्हावी (xv) हार बनवणारे (माळाकार); (xvi) धोबी (xvii) शिंपी (xviii) माशांसाठी जाळे बनवणारे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👌1
Sept महिन्याच Current Affairs

संघटन से समृद्धी


फक्त 2 च ओळी लिहल्या आहेत.
त्यावरच प्रश्न आहे ......
🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12👌2
💘श्री अन्न💘


हा पण प्रश्न आपण Budget मध्ये cover केला होता...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥10👍1
IMF नुसार सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥8👍3👌1
💘Budget Article 112💘


✔️Budget lecture ची सुरुवातच आपण इथून केली होती ...🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👌1