𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.29K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
या व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या paper वरील Expected Cutoff त्याचे विविध घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या विशेष बाबी सोबत Paper चे Logical Analysis केलेले आहे. तसेच अभ्यासाची पुढील दिशा आणि मार्ग दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

https://youtu.be/J6Ams4w3nY0
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥3🫡2
(जिथे विद्यार्थी कमी,
तिथे आम्ही....)


💘संयुक्त मुख्य परीक्षा 2024💘


💘Fees: 4000 रुपये

💘💘💘💘💘 5️⃣0️⃣

💘💘💘💘💘💘

➡️संकल्प Batch Students ल आपल्या संयुक्त मुख्य OTP batch तसेच  Mains Approach  Batch वर 50% Discount असेल..💡

⭐️मार्गदर्शक⭐️


🌟विशाल शितोळे सर 🌟
➡️RANK 20 Mpsc 2023
➡️Excise SI 2023
➡️Prelims Score 2023

🌟राम गुंजाळ सर🌟
➡️DYEO 2022
➡️STI 2023
➡️ASO 2023

💘Android App💘

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🔥1
विद्यार्थी मित्रांनो,

आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे MPSC विद्यार्थी राज्यसेवा व कंबाईन संबंधीत मागणी घेऊन गेले असता दादांनी मा. शंभूराजे देसाई आणि मा. अभिमन्यूभैया पवार साहेब यांना संपर्क करून विषयात लक्ष घालून मार्गी लावण्यासाठी विनंती केली.

त्यानुसार दोन्ही लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना वेळ देऊन, मागण्या ऐकून घेतल्या व दोघांनी राज्यसेवा व कंबाइन जागावाढ संदर्भात पुढीलप्रमाणे प्रतिसाद दिला.

1) मा. शंभूराजे देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देत PS यांना विषय परत remind करून देण्यास सांगितले.

2) मा. अभिमन्यूभैया पवार साहेब मागणी सोबत RTI जोडलेले पाहिले त्यातील काही विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून "मनोजदादा जरांगे पाटील यांनी विद्यार्थी पाठवले आहेत आणि त्यांच्या मागण्यासाठी पाठपुरावा करण्यास सांगितले आहे. तर त्यासंदर्भात काय करता येईल याची चर्चा केली व तातडीने कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या"

-विद्यार्थ्यांना म्हणाले की "100% रिक्त जागा भरता येणार नाहीत. काही जागा पदोन्नतीने भरल्या जातात, काही सरळसेवेने. सोबतच 2025 च्या जाहिरात मधे देखील जागा काढायच्या आहेत.
राज्यसेवा आणि कंबाइन combine साठी यापूर्वीही आपल्या सरकारने ऐतिहासिक जाहिराती काढल्या आहेत आणि यावर्षीही जागावाढीसाठी आम्ही आधीपासून पाठपुरावा करत आहोत आणि आणखी करू, सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे.'
👍56🙏6🌚3🔥1🤡1
संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ Paper मध्ये Approach च role....🙏🙏🙏


💘'न कदापि खंडितः' - Right logical Approach💘

💘Paper येतील paper जातील,
💘कधी अवघड कधी सोपे,
💘कधी tricks कधी तुक्के,
💘मात्र चालू एकच राहील -
                 - Approach
!!!
(प्रश्न सोडविण्याचा योग्य मार्ग)


💘"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

(The original & Parent Approach Batch)💯

#Feedback
#CombinePrelims
#Approach
#ठोकताळे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥3👌2🤡1
#Oracle of The Day

*किसी को*
*जवाब देने में*
*अपना समय*
*बर्बाद मत करो*
*समय खुद जवाब देगा..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥17👍4👌4🌚1
💘ठळक बातम्या 💘

💘7 फेब्रुवारी 2025

1.NavIC, formerly known as the Indian Regional Navigation Satellite System (IRNSS)

भारताची स्वदेशी उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली आहे जी भारत आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये अचूक स्थिती, नेव्हिगेशन आणि वेळेची सेवा प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

निर्मिती - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो).

उद्देश -जीपीएस (यूएसए), ग्लोनास (रशिया) आणि गॅलिलिओ (युरोप) सारख्या परदेशी नेव्हिगेशन सिस्टमवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्याचे उद्दिष्ट NavIC चे आहे.

कार्य -

-NavIC सात उपग्रहांच्या समूहाद्वारे कार्य करते : तीन भूस्थिर कक्षेत ( GEO ) आणि चार भू-समकालिक कक्षेत (GSO).

-अचूक पोझिशनिंग डेटा प्रदान करण्यासाठी ही प्रणाली दुहेरी-फ्रिक्वेन्सी सिग्नल (L5 आणि S बँड) वापरते.

वैशिष्ट्ये:
कव्हरेज:  भारत आणि त्याच्या सीमेपलीकडे १,५०० किमी पर्यंत पसरलेल्या प्रदेशात सेवा प्रदान करते.

अचूकता:  २० मीटरपेक्षा चांगली स्थिती अचूकता आणि ५० नॅनोसेकंदांपेक्षा चांगली वेळेची अचूकता देते.

2.फोर्ट विल्यमचे नामकरण

कोलकातामधील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन लष्करी तटबंदी असलेल्या फोर्ट विल्यमचे नाव बदलून "विजय दुर्ग" असे ठेवण्यात आले आहे.

ठिकाण-
फोर्ट विल्यम हे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे, गंगेची एक प्रमुख वितरक हुगळी नदीच्या पूर्व तीरावर स्थित आहे.

इतिहास -
-मूळ फोर्ट विल्यम सर जॉन गोल्ड्सबरो यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने १६९६ मध्ये बांधले गेला आणि १७०६ मध्ये पूर्ण झाला.

-प्लासीच्या लढाईनंतर १७५८ ते १७८१ दरम्यान सध्याचा किल्ला पुन्हा रॉबर्ट क्लाइव्हच्या देखरेखीखाली  किल्ला बांधण्यात आला.

- इंग्लंडचा राजा विल्यम तिसरा यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे.

-ऐतिहासिक महत्त्व:

-१७५६ मध्ये घडलेल्या कुप्रसिद्ध "कलकत्त्याचे ब्लॅक होल" घटनेचे स्थळ.

- १७३० मध्ये स्थापन झालेल्या पहिल्या भारतीय मेसोनिक लॉजचे घर.

-सध्याचा वापर:

भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे मुख्यालय.


3 एकुवेरिन युद्ध सराव: भारत-मालदीव मिलिटरी ड्रिल

अर्थ: 'एकुवेरिन' म्हणजे दिवेहीमध्ये 'मित्र'.

सुरुवात: २००९, दरवर्षी आयोजित.

स्थान: भारत आणि मालदीव दरम्यान

उद्दिष्ट: बंडखोरी, दहशतवादविरोधी आणि आपत्ती निवारण सहकार्य वाढवणे.

२०२५ आवृत्ती: मालदीवमध्ये आयोजित

२०२३ उत्तराखंडमधील चौबतिया येथे होते.

4. राष्ट्रीय खेळ (National Games) 2025

- डेहराडून उत्तराखंडमध्ये सुरू .

- ३८ व्या आवृत्तीत, २८ राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश आणि सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ (SSCB) मधील खेळाडू ३२ वेगवेगळ्या खेळांमध्ये पदकांसाठी स्पर्धा करतील.

- कर्नाटक सध्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२५ पदकतालिकेत ५६ पदकांसह आघाडीवर आहे - ३० सुवर्ण, ११ रौप्य आणि १५ कांस्य. आतापर्यंत, २७ संघांनी २०२५ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकले आहे.

5. चांद्रयान से चुनाओ तक


-पश्चिम दिल्लीमध्ये मतदार जागरूकता आणि सहभाग वाढवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 'चांद्रयान से चुनाओ तक' हा एक अनोखा आणि भविष्यकालीन उपक्रम सुरू केला आहे.

6.गुजरातमधील गुनेरी गाव: पहिले जैवविविधता वारसा स्थळ.

-गुजरात सरकारने कच्छ जिल्ह्यातील गुनेरी गावातील अंतर्देशीय खारफुटीला अधिकृतपणे राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ (BHS) म्हणून घोषित केले आहे.

-भौगोलिक महत्त्व :

- अरबी समुद्रापासून ४५ किमी, कोरी खाडीपासून ४ किमी.
- हे जागतिक स्तरावर आठ ज्ञात अंतर्देशीय खारफुटीच्या ठिकाणांपैकी एक आहे.


7.मध्यप्रदेशात भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र मंजूर.

-केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (CZA) मध्य प्रदेशातील रेवा येथे भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र मंजूर केले आहे.

-ऐतिहासिक महत्त्व
१९५१ मध्ये महाराजा मार्तंड सिंह जुदेव यांनी गोविंदगड जंगलात शोधलेल्या शेवटच्या जंगली पांढर्या वाघ मोहनचे घर रेवा म्हणून ओळखले जाते.

8. कर्नाटक राज्य नक्षलमुक्त घोषित.

शेवटचा नक्षलवादी कोटेहोंडा रवींद्र ने आत्मसमर्पण केले .


Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20🤡2🫡2
It really means a lot.
Overwhelmed
🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🔥3👌2🫡1
संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ Paper मध्ये Approach च role....🙏🙏🙏


💘'न कदापि खंडितः' - Right logical Approach💘

💘Paper येतील paper जातील,
💘कधी अवघड कधी सोपे,
💘कधी tricks कधी तुक्के,
💘मात्र चालू एकच राहील -
                 - Approach
!!!
(प्रश्न सोडविण्याचा योग्य मार्ग)


💘"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

(The original & Parent Approach Batch)💯

#Feedback
#CombinePrelims
#Approach
#ठोकताळे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6🔥3👌2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Photo
💘संयुक्त मुख्य परीक्षा 2024💘


💘 Prelims P2P च्या प्रचंड प्रतिसादानंतर & परीक्षेतील भरघोस Reflections नंतर💡

➡️P2P च्याच धर्तीवर combine मुख्य साठी⬇️

💘OTP(online Test Programme)
- तुमच्या Selection चा Password
💘

➡️काल पासून ॲप वर Available आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌8👍2
P2P Batch च झालेला फायदा 💙


🎯'हा सूर्य, हा जयद्रथ'🔆


#PrelimsP2P
#MainsOTP
#CurrentAffairs
#Reflections
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👌1🤡1
4️⃣0️⃣ 💘💘 6️⃣8️⃣


2️⃣8️⃣💘

➡️Mains Approach Batch चालू झालेली आहे....

💘Tricks are temporary,
Approach is Permanent
💘


🎯Right Logical Approach ठोकताळे बॅच : Cutoff वाढवणारी Batch....💯

💘Approach: प्रश्न सोडविण्याचा योग्य मार्ग💘


🤷‍♀️"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭


#Feedback
#Approach
#Temperament
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥3🤡2
It really means a lot.
Overwhelmed
🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥1🫡1
1️⃣7️⃣💘

➡️Mains Approach Batch चालू झालेली आहे....

💘Tricks are temporary,
Approach is Permanent
💘


🎯Right Logical Approach ठोकताळे बॅच : Cutoff वाढवणारी Batch....💯

💘Approach: प्रश्न सोडविण्याचा योग्य मार्ग💘


🤷‍♀️"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭


#Feedback
#Approach
#Temperament
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3🔥2🫡2
#Oracle of The Day


*तुमच्या मनात*
*जे सत्य म्हणून वसतं*
*तेच वास्तवात*
*सत्य म्हणून*
*अस्तित्वात येतं..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥15👍6🫡2
💘संयुक्त मुख्य परीक्षा 2024💘


💘 Prelims P2P च्या प्रचंड प्रतिसादानंतर & परीक्षेतील भरघोस Reflections नंतर💡

➡️P2P च्याच धर्तीवर combine मुख्य साठी⬇️

💘OTP(online Test Programme)
- तुमच्या Selection चा Password
💘

➡️काल पासून ॲप वर Available आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4👌1🫡1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Don't get carried away with Telegram, market etc high cutoff predictions. It ruins your preparation.😢 विनाकारण मुलांमध्ये भीती पसरवण्याचे काम काही जण करत असतात. वाईट याच वाटतं यात toopers पण आहेत जे मुद्दाम असं करतात. Prelims च paper झाल्या झाल्या काही जन…
मागच्या वर्षीची Post एका विद्यार्थ्याने Share केली....

✔️अशीच काहीशी परिस्थिती आता राज्यसेवा आणि संयुक्त साठी पण आहे.
एकदा जावून त्या त्या channel वर जुन्या post check करा...
🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Don't get carried away with Telegram, market etc high cutoff predictions. It ruins your preparation.😢

विनाकारण मुलांमध्ये भीती पसरवण्याचे काम काही जण करत असतात.
वाईट याच वाटतं यात toopers पण आहेत जे मुद्दाम असं करतात.
Prelims च paper झाल्या झाल्या काही जन १२०+ सांगत होते.
काही चॅनल्स आणि ग्रूप check करा जर old message असतिल तिथे तर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🔥2🫡2