𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
female Candidates only
खोटा score सांगितलं तर आयुष्यात एकही post मिळणार नाही असा श्राप लागेल. आणि सर्वांना माहीत आहे आपला श्राप ! त्यामुळे माझा खरा संयुक्त पूर्व 2024 Score?

✔️ This is just because of Trust, Credibility & Authenticity towards Mpsc Exam Mantra🙏 🙏 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌚11🤡5🫡5👍3
💘 Approach Batches are Joined & Recommended by Toppers💘
#Feedback
#Approach
#MpscMains
#MpscPrelims
#CombineMains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11😁2🫡1
#Nari Shakti
#Double burden
#Working women
#इच्छा तेथे मार्ग
#Trust
#MpscExamMantra
#Feedback
#Approach
#MpscMains
#MpscPrelims
#CombineMains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥16👍8🤡2🌚2
Forwarded from Thalak Batamya(Daily Current)
ठळक बातम्या.
(6 फेब्रुवारी 2025)
1.केरळमध्ये ब्रुसेलोसिसची नोंद.
-ब्रुसेलोसिस हा ब्रुसेला प्रजातींमुळे होणारा एक जिवाणूजन्य आजार आहे.
- लक्षणे - ताप, अशक्तपणा, वजन कमी होणे आणि सामान्य अस्वस्थता यांचा समावेश होतो. उष्मायन कालावधी एक आठवडा ते दोन महिन्यांपर्यंत असतो, परंतु बहुतेक लक्षणे दोन ते चार आठवड्यांत दिसून येतात.
-उपचार पर्याय - सामान्य उपचारांमध्ये डॉक्सीसाइक्लिन आणि स्ट्रेप्टोमायसिन यांचा समावेश आहे.
2. भारत रणभूमी दर्शन उपक्रम
-७७ व्या लष्कर दिनानिमित्त, संरक्षण मंत्रालयाने भारत रणभूमी दर्शन उपक्रम सुरू केला.
-भारतीय सशस्त्र दलांच्या बलिदानाचे स्मरण करणाऱ्या ७७ स्थळांवर हे उपक्रम लक्ष केंद्रित करते. हा उपक्रम भारतीय लष्कर, राज्य सरकारे आणि पर्यटन मंत्रालय यांच्यातील सहकार्याने राबविण्यात आला.
3.घरगुती वापर खर्च सर्वेक्षण (HCES) २०२३-२४
- राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) कडून मोजणी.
- २०२३-२४ नमुना: २,६१,९५३ कुटुंबे (१,५४,३५७ ग्रामीण, १,०७,५९६ शहरी)
- अंदमान आणि निकोबार काही दुर्गम गावे वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित .
- सर्वेक्षण कालावधी: ऑगस्ट २०२३ - जुलै २०२४.
- एचसीईएस २०२३-२४ चे प्रमुख निष्कर्ष:
1.सध्याच्या किमतींवर MPCE (मासिक दरडोई खर्च):
-ग्रामीण : ₹४,१२२ (२०२३-२४) विरुद्ध ₹३,७७३ (२०२२-२३).
-शहरी : ₹६,९९६ (२०२३-२४) विरुद्ध ₹६,४५९ (२०२२-२३).
2.शहरी-ग्रामीण वापरातील तफावत:
२०२२-२३ मध्ये ७१% आणि २०११-१२ मध्ये ८४% वरून २०२३-२४ मध्ये ७०% पर्यंत घसरले .
3.राज्यनिहाय ट्रेंड:
ग्रामीण MPCE मध्ये ओडिशा (१४%) मध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली, तर पंजाब (१३%) मध्ये शहरी MPCE मध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.
- केरळमध्ये शहरी-ग्रामीण MPCE तफावत सर्वात कमी (१८%) नोंदवली गेली , तर झारखंडमध्ये सर्वाधिक (८३%) होती.
4. भारतातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ.
- प्रस्तावित: इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आणंद (IRMA), गुजरात.
-इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आणंद (IRMA)भारताच्या श्वेत क्रांतीचे संस्थापक वर्गीस कुरियन यांनी १९७९ मध्ये स्थापना केली .
5.जेव्हॉन्स पॅराडॉक्स संकल्पना.
−जेव्हॉन्स पॅराडॉक्स म्हणजे काय?
जेव्हा एखादे साधन अधिक कार्यक्षम आणि वापरण्यास स्वस्त होते तेव्हा एकूण वापर कमी होण्याऐवजी वाढतो.
−संदर्भ: डीपसीएक लाँचमुळे जागतिक टेक स्टॉक्समध्ये विक्री झाल्यानंतर, एआय चिपच्या मागणीबद्दल चिंता निर्माण झाल्यानंतर,जेव्हॉन्स विरोधाभास आर्थिक चर्चेत पुन्हा एकदा समोर आला आहे
-सिद्धांत आणि मूळ:१८६५ मध्ये विल्यम स्टॅनली जेव्हॉन्स यांनी मांडला.
6.सँटोरिनीला बेट
-चार दिवसांत २०० हून अधिक भूकंपांचे धक्के.
-ग्रीसमधील सायक्लेड्स द्वीपसमूहाचा भाग असलेल्या दक्षिण एजियन समुद्रात स्थित .(आफ्रिकन प्लेट आणि एजियन सी प्लेटच्या संगमाजवळ स्थित)
−दक्षिण एजियन ज्वालामुखी आर्कमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखी केंद्रांपैकी एक, सॅंटोरिनी कॅल्डेरा येथे आहे .
-ऐतिहासिकदृष्ट्या मिनोअन उद्रेकासाठी (सुमारे ३,६०० वर्षांपूर्वी) ओळखले जाते, जे इतिहासातील सर्वात मोठ्या ज्वालामुखी उद्रेकांपैकी एक आहे.
7.कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर
- केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून वित्तीय तूट ऐवजी कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर हा प्राथमिक वित्तीय आधार म्हणून बदलण्याची घोषणा केली आहे ,
-२०३१ पर्यंत ५०±१% गुणोत्तराचे लक्ष्य ठेवले आहे .
−कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर बद्दल :
हे देशाच्या एकूण कर्जाचे त्याच्या GDP शी असलेले प्रमाण दर्शवते, जे आर्थिक स्थिरता आणि परतफेड क्षमता दर्शवते.
Join:@MpscMadeSimple

👍13👌4
#Nari Shakti
#Double burden
#Working women
#इच्छा तेथे मार्ग
#Trust
#MpscExamMantra
#Feedback
#Approach
#MpscMains
#MpscPrelims
#CombineMains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22👌6🔥1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Code : MANTRA
फक्त आज आणि उद्या....
(संकल्प बॅच सोडून)
💘 Android App💘
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9👌1
💘 संयुक्त मुख्य 2024💘
वरील दोन्ही बॅच ॲप वर available केलेल्या आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20🔥2🌚2
S.D.Patil_O.A.1118-24.pdf
90 KB
💘 PSI physical Operative Order💘
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥14👍3🫡3🙏1
https://youtu.be/J6Ams4w3nY0
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
2 Feb | Combine Prelims | Expected Cutoff? | Cutoff Discussion | Paper Analysis | संयुक्त पूर्व 2024
या व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या paper वरील Expected Cutoff त्याचे विविध घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या विशेष बाबी सोबत Paper चे Logical Analysis केलेले आहे. तसेच अभ्यासाची पुढील दिशा आणि मार्ग दाखवण्याचा…
👍10🔥3🫡2
(जिथे विद्यार्थी कमी,
तिथे आम्ही....)
💘 Fees: 4000 रुपये ✅
💘 💘 💘 💘 💘 5️⃣ 0️⃣
💘 💘 💘 💘 💘 💘
➡️ संकल्प Batch Students ल आपल्या संयुक्त मुख्य OTP batch तसेच Mains Approach Batch वर 50% Discount असेल..💡
🌟 विशाल शितोळे सर 🌟
➡️ RANK 20 Mpsc 2023
➡️ Excise SI 2023
➡️ Prelims Score 2023
🌟 राम गुंजाळ सर🌟
➡️ DYEO 2022
➡️ STI 2023
➡️ ASO 2023
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
तिथे आम्ही....)
💘 संयुक्त मुख्य परीक्षा 2024💘
⭐️ मार्गदर्शक⭐️
💘 Android App💘
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🔥1
विद्यार्थी मित्रांनो,
आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे MPSC विद्यार्थी राज्यसेवा व कंबाईन संबंधीत मागणी घेऊन गेले असता दादांनी मा. शंभूराजे देसाई आणि मा. अभिमन्यूभैया पवार साहेब यांना संपर्क करून विषयात लक्ष घालून मार्गी लावण्यासाठी विनंती केली.
त्यानुसार दोन्ही लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना वेळ देऊन, मागण्या ऐकून घेतल्या व दोघांनी राज्यसेवा व कंबाइन जागावाढ संदर्भात पुढीलप्रमाणे प्रतिसाद दिला.
1) मा. शंभूराजे देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देत PS यांना विषय परत remind करून देण्यास सांगितले.
2) मा. अभिमन्यूभैया पवार साहेब मागणी सोबत RTI जोडलेले पाहिले त्यातील काही विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून "मनोजदादा जरांगे पाटील यांनी विद्यार्थी पाठवले आहेत आणि त्यांच्या मागण्यासाठी पाठपुरावा करण्यास सांगितले आहे. तर त्यासंदर्भात काय करता येईल याची चर्चा केली व तातडीने कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या"
-विद्यार्थ्यांना म्हणाले की "100% रिक्त जागा भरता येणार नाहीत. काही जागा पदोन्नतीने भरल्या जातात, काही सरळसेवेने. सोबतच 2025 च्या जाहिरात मधे देखील जागा काढायच्या आहेत.
राज्यसेवा आणि कंबाइन combine साठी यापूर्वीही आपल्या सरकारने ऐतिहासिक जाहिराती काढल्या आहेत आणि यावर्षीही जागावाढीसाठी आम्ही आधीपासून पाठपुरावा करत आहोत आणि आणखी करू, सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे.'

👍56🙏6🌚3🔥1🤡1
✅ संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ Paper मध्ये Approach च role....🙏 🙏 🙏
- Approach!!!
(प्रश्न सोडविण्याचा योग्य मार्ग)
(The original & Parent Approach Batch)
#Feedback
#CombinePrelims
#Approach
#ठोकताळे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥3👌2🤡1
#Oracle of The Day
*किसी को*
*जवाब देने में*
*अपना समय*
*बर्बाद मत करो*
*समय खुद जवाब देगा..!!*
*किसी को*
*जवाब देने में*
*अपना समय*
*बर्बाद मत करो*
*समय खुद जवाब देगा..!!*
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥17👍4👌4🌚1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🫡13👍4🙏2🌚1