𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
💘Approach Batches are Joined & Recommended by Toppers💘


#Feedback
#Approach
#MpscMains
#MpscPrelims
#CombineMains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3👌1
💘💘💘💘💘💘💘
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3🔥1
💘💘💘💘💘 💘💘🔤

💰आत्ता पर्यंतची सर्वात मोठी ऑफर.🔥

Code : MANTRA


➡️Offer सर्वच Batches वर पण
फक्त आज आणि उद्या....

(संकल्प बॅच सोडून)

💘Android App💘

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥4👌1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 pinned «💘💘💘💘💘 💘💘🔤 💰आत्ता पर्यंतची सर्वात मोठी ऑफर.🔥 Code : MANTRA ➡️Offer सर्वच Batches वर पण फक्त आज आणि उद्या.... (संकल्प बॅच सोडून) 💘Android App💘 https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple»
Forwarded from Thalak Batamya(Daily Current)
💘ठळक बातम्या💘


1⃣ राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला आयोगाचा दर्जा.


- स्थापना ९७ व्या घटनादुरुस्तीच्या आधारे २०१३ मध्ये.
- कार्य - सहकार कायद्यातील ‘कलम ७३ क’ अंतर्गत सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडणे व मतदार याद्या यांचे अधिक्षण, निर्देशन आणि नियंत्रण.

-निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल तीन वर्षांवरून पाच वर्षे (वयाची ६५ वर्षे होईपर्यंत)

2⃣ गुजरातमध्येही समान नागरी कायदा.


- समिती न्या. रंजना देसाई (अध्यक्ष) + निवृत्त आयएएस अधिकारी सी एल मीणा, अँड. आर सी कोडेकर, वीर निर्मल दक्षिण गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू दक्षेश ठाकर आणि सामाजिक कार्यकर्त्या गीता श्रॉफ. (1+4)

- अहवाल कालावधी ४५ दिवस.

3⃣ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची (IBCA)अधिकृत स्थापना.


- स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ एप्रिल २०२३ रोजी. मुख्यालय - नवी दिल्ली.

- 5 संस्थापक देश भारत,निकाराग्वा, इस्वातिनी, सोमालिया आणि लायबेरिया.

-सध्या, २७ देशांनी या युतीत सामील होण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

- उदिष्ट IBCA चे प्राथमिक ध्येय म्हणजे सात प्रमुख मोठ्या मांजर वर्गीय  - वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या , चित्ता, जग्वार आणि प्यूमा यांचे संवर्धन करणे.

4⃣ ६७ व्या ग्रॅमी पुरस्कार.


- स्थळ लॉस एंजेलिसमधील अरेना येथे.

- या वर्षी ग्रॅमीमध्ये ९४ श्रेणींमध्ये पुरस्कार दिले गेले.

-होस्ट जस्टिन ट्रँटर आहेत. 'काउबॉय कार्टर' या अल्बमसाठी बियॉन्सेला सर्वाधिक ११ नामांकने.

-भारतीय-अमेरिकन गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांना त्यांच्या 'त्रिवेणी' या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज, अँबियंट किंवा चँट अल्बम श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळाला.

- 1.अल्बम ऑफ द इयर बेयॉन्से - 'काउबॉय कार्टर'
2.रेकॉर्ड ऑफ द इयर विजेता केंड्रिक लामर - "नॉट लाईक अस"

5⃣ ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन.


- 2025 थीम "युनायटेड बाय युनिक"

- स्थापना - २००० मध्ये युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) ने.

6⃣ व्यंकटेश मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी.


-पूर्णपणे डिजिटल खाते उघडण्याची सुविधा देणारी भारतातील पहिली मल्टीस्टेट सहकारी संस्था.

Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🫡3👌1
💘Approach Batches are Joined & Recommended by Toppers💘


#Feedback
#Approach
#MpscMains
#MpscPrelims
#CombineMains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🤡3👌2🌚1
💘GS 1 Agriculture Content💘


➡️Agriculture Batch Updating On 10th 💘

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👌1🫡1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Just A Meme


✔️With Due respect to all Fellow Aspirants 🙏

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁31👌3🤡2👍1
Group C mains नवीन तारीख
21 Sept


@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥14🫡11👍5🤡4👌2
Modi Government renames Fort William, the HQ of Indian Army's Eastern Command in Kolkata as 'Vijay Durg' to free Nation from colonial imprints.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22👌1
7b4cea01-5368-43ee-8743-f04525634875.pdf
480.4 KB
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिका

Join:
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏6👍2🔥2
Male Candidates only

खोटा score सांगितलं तर आयुष्यात एकही post मिळणार नाही असा श्राप लागेल. आणि सर्वांना माहीत आहे आपला श्राप ! त्यामुळे माझा खरा संयुक्त पूर्व 2024 Score?
Anonymous Poll
21%
Poll Check
7%
45 पेक्षा कमी
6%
46-48
10%
49-52
16%
53-56
12%
57-59
11%
60-62
8%
63-65
6%
66-70
4%
70+
👍29🤡14
female Candidates only

खोटा score सांगितलं तर आयुष्यात एकही post मिळणार नाही असा श्राप लागेल. आणि सर्वांना माहीत आहे आपला श्राप ! त्यामुळे माझा खरा संयुक्त पूर्व 2024 Score?
Anonymous Poll
28%
Poll Check
4%
40 पेक्षा कमी
7%
41-45
7%
46-48
9%
49-51
15%
52-55
12%
56-59
8%
60-62
5%
63-66
6%
66+
👍24🤡12🌚5😁2
💘💘💘💘💘💘💘
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡10👍1🌚1
💘Approach Batches are Joined & Recommended by Toppers💘


#Feedback
#Approach
#MpscMains
#MpscPrelims
#CombineMains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6👌2
या Video मध्ये Dr Ajit D Kakde यांनी आज झालेल्या संयुक्त पूर्व 2024 पेपर मधील संदिग्ध तसेच Cancel होऊ शकणारे प्रश्न यावर मागील वर्षांच्या प्रश्नाचा संदर्भ देवून चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/IRrWSosO6p0
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6🙏2🔥1