𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.74K photos
181 videos
1.41K files
4.17K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Mature & Thoughtful Comment...


#Feedback
#CombinePrelims
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌10🤡5👍2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
https://youtube.com/shorts/43d7zpVf_Wo?feature=share
आज Evening 7pm ल
भेटू इथेच Video Live मध्ये....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏8🫡1
Live stream scheduled for
Mission विकसित भारत
(Develeped Country)
स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षात(2047)


💘Requirement
💘Growth 8%
💘Investment Rate 35% of GDP

#Current
#MpscMainsGS4
#MpscGrCPrelims
#MpscGrBMains

Join:@MPSCExpress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥2😁2
Opting Out साठी प्रयत्न करणे का गरजेचे आहे?

✔️55 विद्यार्थी DV ल गेले नाहीयेत.
राज्यसेवा मध्ये Waiting list नाहीये
...🧠

Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🫡6👌4🌚4😁2
🔰 My Strategy: गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024


1)First Sense is Last Sense: स्वतःवर विश्वास ठेवा : प्रश्न वाचल्यावर जो पर्याय सर्वात आधी मनात येईल त्यावर ठाम राहा.
जास्त डोके लावून सोडवले प्रश्न चुकतात हा माझा अनुभव आहे.


2) Elimination Method काळजीपूर्वक वापरा. बहुपर्यायी व जोड्या लावा इत्यादी प्रश्नात योग्य पर्याय हेरून लवकर उत्तर काढावे.

3) शेवटी गोल करू नका
जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या,
ह्यामुळे तुमचे साधारण 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग तुम्ही गणित व बुद्धिमत्ता चे प्रश्न सोडवताना होतो.
काही जण शेवटी गोल काळे करतात,असे केल्यामुळे ते गोंधळतात व series चुकवतात आणि वेळ देखील वाया जातो.

4) Avoid xYZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे प्रश्न Skip करा.

5) Attempt किती ठेवावा ? : 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.

6) Be Positive:  काही जणांना पेपर सोडविताना भीती वाटते. कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपले प्रेरणास्थान आठवा.
👉लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.

7) Avoid Silly Mistakes:
प्रश्न नीट वाचत चला .
गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा.
चूक /अचूक इ. शब्दाला underline करून Option select करा.

8) पेपर च्या आधी केंद्रावर मित्रांसोबत जमवून फालतू गप्पा मारणे टाळा.त्यापेक्षा या काळात चालू घडामोडी इत्यादी घटक वाचले तर फायदा होईल

9) तुक्के कसे माराल?:
सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे Option जर एकच येत असतील ,तर प्रश्न पुन्हा नीट वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .
पर्याय क्रमांक 1 व 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.

आपणा सर्वांना पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐💐
आपण सर्वांनी निश्चित केलेले ध्येय गाठावे,ही सदिच्छा🙏🙏🙏

- श्री धीरज चव्हाण
STI 2018 (2nd Rank )
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime (Rank 11 th)
ASO 2023(Rank 38)

@MPSCExpress
👍47🔥3👌1
या Video मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा 2024 नियोजन, शेवटच्या तासांचे pressure आणि Temperament, 60 Min 100 Q Strategy शेवटच्या तासातील अभ्यासाची तयारी, त्यातील अडचणी आणि उपाय यावर चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/7kvHFQWZ1pA
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥1👌1
उद्याच्या संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25👌2
# press freedom index - 159 th

# HDI - 134 th / 0.644 score / UNDP / मध्यम मानवी विकास श्रेणी

# लैंगिक असमानता निर्देशांक GII - 108th

# global hunger index - 105 th / 37.3 score

# ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स - 129 th (0.641) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर्फे जाहीर केला जातो

# Henley passport index - 83 th
Singapore - 1th

# National institute ranking framework - IIT Madras (2015 पासून शिक्षण मंत्रालय)

# QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी - आयआयटी बॉम्बे (118th)

# जागतिक शांतता निर्देशांक - 116th

# ग्लोबल इनोवेशन इंडेक्स - 39th

# वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स - 126 th

# SDG इंडिया इंडेक्स - संयुक्त स्कोर (71) टॉप परफॉर्मर उत्तराखंड आणि केरला

# फॉर्च्यून ग्लोबल 500 - रिलायन्स 86th

# वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट - शहर - बेगूसराय
देश - बांगलादेश
राजधानीचे शहर - नवी दिल्ली

# इंडिया सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी - विराट कोहली

# सर्वाधिक कर भरणार सेलिब्रेटी - शाहरुख खान
@MpscMadeSimple

# MPI - 0.105 / 234 दशलक्ष गरीब लोकसंख्या
भाऊ आयामी गरिबीचे प्रमाण 16.4%

# जागतिक प्रतिभा क्रमवारी - 58th

# टाईम मासिकात ने जाहीर केलेले जागतिक सर्वोत्तम कंपन्यांची यादी 2024 - HCL Tech (112th)

# लोकशाही निर्देशांक 2023 - 41th

# राज्य अन्नसुरक्षा निर्देशांक 2024 (FSSAI)- केरळ

@MpscMadeSimple
👍43🔥6👌5🤡4😁1🙏1
शांतित क्रांती.....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🫡22👍4🙏3🤡1
संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आज होइल.आता Score काहीही असो, Cutoff च्या भानगडीत न पडता राज्यसेवा मुख्य चालू करूया.

✔️एक दिवस Break घ्या आणि उद्या पासून Preoper Planning आणि Strategy ने Mains ल परत सुरुवात करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥23👍4🫡4