𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.87K photos
184 videos
1.45K files
4.3K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Q 64 चे उत्तर
Anonymous Quiz
40%
1️⃣
13%
2️⃣
16%
3️⃣
31%
4️⃣
🫡14😁10
67 चे उत्तर
Anonymous Quiz
9%
1️⃣
72%
2️⃣
14%
3️⃣
5%
4️⃣
😁9🤡3🫡3
61 चे उत्तर
Anonymous Quiz
56%
1️⃣
20%
2️⃣
5%
3️⃣
19%
4️⃣
👍12👌5🤡4🔥2
वरील प्रश्नाचे उत्तर
Anonymous Quiz
66%
20%
8%
7%
👍6🤡3🌚2
*मंगल क्षणी या निनादण्याचे*
*भाग्य लाभले चौघड्याला*
*आसमंत तिरंग्यांनी नटले*
*प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला..!!*

*!!७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🔥4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥3
Padma_Awards2025_25012025.pdf
205.6 KB
💘Padama Award 2025💘


✔️The list comprises 5 Padma Vibhushan, 17 Padma Bhushan and 110 Padma Shri Awards.

✔️30 of the awardees are women.

❤️परदेशी नागरिकांचाही सन्मान

शेखा एजे अल सबाः कुवेतच्या योगसाधक अल सबा यांना योग चिकित्सामध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांनी त्यांच्या देशातील पहिला परवानाधारक योग स्टुडिओ स्थापन केला. याद्वारे अल सबाहने आखाती देशांमध्ये आधुनिक पद्धतींसह योगास प्रोत्साहन दिले आणि शम्स यूथ योगाची सह-स्थापना केली.

जोनास मॅसेट: ब्राझिलियन मेकॅनिकल अभियंता हिंदू आध्यात्मिक नेता बनलेले जोनास यांनी भारतीय अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा प्रचार केला. जागतिक स्तरावर वेदांत ज्ञानाचे शिक्षणही त्यांनी सोपे केले. २०१४ मध्ये त्यांनी विश्वविद्येची स्थापना केली. त्याचे कार्यालय रिओ दि जानेरो येथे आहे.

❤️महाराष्ट्रातून कोणाकोणाला पुरस्कार जाहीर.?

महाराष्ट्रातून नागपूरचे होमिओपॅथिक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मारुती चितमपल्ली आणि चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

❤️डॉ. विलास डांगरे यांची वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी ओळख

महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे- यांचा समावेश आहे. डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. संपूर्ण विदर्भात वैद्यकीय सेवेतले भीष्म पितामह अशी डॉ. डांगरे यांची ओळख आहे. गेल्या ५० वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांना बरं केलं.


❤️वन्यजीव आणि पर्यावरण क्षेत्रात चैत्राम पवार यांचं उल्लेखनिय कार्य

चैत्राम पवार - यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपलब्ध केले आहेत. असून धुळे जिल्ह्यात ते नियमितपणे अद्यावत केले जाते. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे. सिंचनासाठी भूजलाचा काटकसरीने वापर, मृद व जलसंधारणाची कामे, सौर ऊर्जेचा वापर, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक आदी माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने या सर्वोच्च पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे. चैत्राम पवार यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविले गेले असून यामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी-2023, भारत जैवविविधता पुरस्कार-2014, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा निधी कार्य पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार, आदिवासी अस्मिता पुरस्कार, नातू फौंडेशन सेवाव्रत कार्यकर्ता पुरस्कार, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, संस्कार कवच पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती नीरा गोपाल पुरस्कार आणि राज्य शासनाचा जलनायक पुरस्कार आदींचा समावेश आहे.

Join:@MpscExamMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🔥2👌1
💘New Initiative
💘💘💘 Selection
चा Password


2️⃣7️⃣जानेवारी पासून
GS 3 (HRD) सुरू..


(1) 2020 ते 2023 च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचे परिपूर्ण analysis करून , प्रश्नांचे sources track करून त्या sources मधून आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे प्रश्न काढण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे.

(2) मार्केट मधील Regular पुस्तकामध्ये जो data सापडत नाही. पण तो data परीक्षेसाठी उपयुक्त आहे. तो प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.

(3) Govt Websites, Ministry Annual Reports, Govt Publications like Science Reporter,PIB, MahaGov,India year book, State board, Ncert, etc Standard Sources, last but not list 21,000+ mpsc question यातील परीक्षाभिमुख data चां वापर आपण केलेला आहे.

(4)One step ahead जावून सर्व गोष्टी विद्यार्थ्याना सहजरीत्या उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे.

➡️Unmatched Quality
Unchanged Trust
⬅️


➡️OTP हाती आले हो Selection चे दार उघडले हो....⬅️


⭐️Scientifically Planned, Wisely Designed Practice Course :OTP


💘Android App💘

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6👌1
GS 4 Science and Technology.....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🙏4👌2
#Oracle of The Day


*मनाला वाटतं म्हणून*
*उत्तर लिहन आणि*
*प्रत्यक्षात उत्तर असणं*
*ह्यात परीक्षा प्रक्रियेतून*
*in-out होण्याइतपचा*
*फरक असतो म्हणून*
*उत्तरं लिहताना आपल्याला
काय वाटते या पेक्षा
काय आहे हे महत्त्वाचे असतें..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23🫡4🔥3