𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.4K subscribers
8.74K photos
181 videos
1.41K files
4.16K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
#Oracle of The Day


*अस्तित्व का*
*आनंद लिजीए*
*क्युंकी*
*दुःख तो*
*हमारी अपनी*
*खोज है..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥18👍4🫡2🌚1
💘Feedback on P2P & Current Affairs Batch💘

#Feedback
#CurrentAffairs
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡3🔥2👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
P2P संयुक्त पूर्ण 2024


Q. P2P (Practice to Persist) संयुक्त पूर्व उपक्रम नेमका काय आहे ?


1) संयुक्त पूर्व परीक्षा 2017 ते 2023 च्या सर्व प्रश्नांचे Reverse Engineering करून आपण आयोगाचे Sources track केले आहेत.
2) या Sources मधील परीक्षाभिमुख माहिती जी regular market sources मध्ये सहसा उपलब्ध होत नाही ती आपण Poll Question तसेच Question आणि सखोल स्पष्टीकरण PDF च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न याठिकाणी केला आहे.
3) यामध्ये प्रश्नांची भाषा, रचना ही आयोगाशी मिळती - जुळती ठेवण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे.
4) तसेच दर्जेदार MCQ च्या सरावाच्या माध्यमातून आयोगाचा Question Solving Approach विद्यार्थ्यामध्ये बिंबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.
5) आयोगाचे प्रश्न सातत्याने सोडवून जर boar झाला असाल, तर आयोगाच्या दर्जाच्या जवळ जाणारे प्रश्न सोडविण्याची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.
6) Poll स्वरूपातील प्रश्न सोडवताना एखादा प्रश्न आपला चुकला तर तो नंतर दीर्घकाळ आपल्या Subconcious mind मध्ये राहतो. सरावादरम्यान चुका झाल्या तर आपण पेपरच्या प्रत्यक्ष दिवशी त्या चुका टाळून चांगला स्कोअर मिळवू शकतो.


Q. आता परीक्षेला 25 दिवसांचा कालावधी उरला आहे , तर आता मी हा उपक्रम जॉईन केला तर मला ह्याचा फायदा होईल का ?


1) या उपक्रमाच्या माध्यमातून भूगोल व पर्यावरण या विषयाची परिक्षाभिमुख उजळणी करणे आपल्याला केवळ 4 ते 5 तासांमध्ये शक्य होणार आहे.
2) तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून अर्थशास्त्र या विषयाची परिक्षाभिमुख उजळणी करणे आपल्याला केवळ 3 ते 4 तासांमध्ये शक्य होणार आहे.
3) तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य विज्ञान या विषयाची परिक्षाभिमुख उजळणी करणे आपल्याला केवळ 4 ते 5 तासांमध्ये शक्य होणार आहे.
4) तसेच या माध्यमातून राज्यशास्त्र या विषयाची पण परिक्षाभीमुख उजळणी 3 ते 4 तास मध्ये होणार आहे.
5) आयोगाच्या अधिकृत संदर्भ ग्रंथातून हे सर्व प्रश्न काढलेले असल्यामुळे या प्रश्नाच्या सरावामुळे आपला आत्मविश्वास वाढून येणाऱ्या कालावधीत आपला study effective करण्यात हा उपक्रम एक catalyst ची भूमिका बजावणार आहे.
6) आपली exam ही MCQ असल्यामुळे जेवढे जास्तीस जास्त दर्जेदार mcq चां आपण सराव करू, तेवढे आपले score improvement चे chances वाढणार आहेत.

टीप : अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय ठरलेल्या आपल्या MPSC मधील अनोख्या अशा उपक्रमाच्या Sample pdf आपण खाली provide केल्या आहेत.

👇P2P Batch घेण्यासाठी 👇
❤️Android App link ❤️


https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🔥2
या व्हिडिओ मध्ये डॉ. अजित काकडे यांनी संयुक्त गट (ब) & गट (क) पूर्व परिक्षा 2024/2025 या परीक्षा साठी Jan 2024 पासून Nov 2024 पर्यंतच्या संपूर्ण अति-संभाव्य चालू घडामोडी वरील P2P चे 350 प्रश्नांची फक्त 3 तासात सविस्तर चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/PybnKOqXbYo?si=NdmdLTuZaJl0PGQK
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🔥3
P2P Monthly Current Updated 350.pdf
14.7 MB
संयुक्त गट (ब) & गट (क) पूर्व परिक्षा 2024/2025 या परीक्षा साठी Jan 2024 पासून Nov 2024 पर्यंतच्या संपूर्ण अति-संभाव्य चालू घडामोडी वरील P2P च्या 350 प्रश्नांची Pdf

❤️Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🔥3🫡2
💘YouTube Comments💘


💘Happy to Contribute 💘

😍Many Students are enjoying Interlinking, Funny Commentary on Current facts...


#Feedback
#CurrentAffairs
#P2P
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🤡5🔥3
💘Trend & Pattern💘


#DecodePYQ
#Approach
#CombinePrelims
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🤡2
💘Macro & Micro Plant Nutrients💘


#DecodePYQ
#Approach
#CombinePrelims
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍184
#Oracle of The Day


*बूँद सा जीवन हैं*
*इन्सान का*
*लेकीन अहंकार*
*सागर से भी बडा हैं..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20👌3🙏2
Forwarded from Core P2P Monthly Current
मे value Addtion
1) मनरेगा 2024 - 2025 साठी अनुक्रमे सर्वाधिक वाढ व सर्वाधिक कमी वाढ कोणत्या राज्यामध्ये झाली??
Anonymous Quiz
27%
1) मेघालय व अरुणाचल प्रदेश
31%
2) सिक्कीम व नागालँड
27%
3) गोवा व उत्तर प्रदेश
14%
4) गुजरात व राजस्थान
👍10
Forwarded from Core P2P Monthly Current
2) भारतातील पहिले लघुस्तरीय LNG युनिटचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये युनिटचे उद्घाटन केले???
Anonymous Quiz
13%
1) आंध्रप्रदेश
33%
2) तेलंगणा
41%
3) मध्यप्रदेश
13%
4) राजस्थान
👍5🤡2
Forwarded from Core P2P Monthly Current
3) 2024 साली अमेरिकेच्या ब्लू ओरिजन या कपंनीतर्फे ' NS 25 ' या मोहिमेंतर्गत अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय कोण आहेत??
Anonymous Quiz
6%
1) सिरिषा बांदला
12%
2) सुनीता विल्यम्स
4%
3) राजा चारी
77%
4) गोपी थोटकुरा
👍6
Forwarded from Core P2P Monthly Current
4) युरोपियन देशातील सरकारचे नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्णीय नेते खालीलपैकी कोण आहेत??
Anonymous Quiz
37%
1) लिंडी कॅमेरुन
20%
2) लुईस कॅफे
33%
3) वॉन गेथिंग
10%
4) वांग यापिंग
👍6
Forwarded from Core P2P Monthly Current
18) 2024 चा गणितातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा आबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला??
Anonymous Quiz
6%
1) सॅम पित्रोदा
29%
2) लुईस कॅफेरीली
6%
3) जॉन डर्क्स
60%
4) मिशेल टालाग्रँड
👍73