Forwarded from Law Questions
७) अ नावाच्या व्यक्तीने गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशोब मागण्याची विनंती माहिती माहिती अधिकाऱ्याकडे केली असता त्याने मुद्दाम चुकीची खोटी माहिती दिली तर त्या अधिकाऱ्यास RTI act २००५ नुसार कोणत्या कलमा अन्वये शिक्षा होते
Anonymous Quiz
8%
१) कलम 16
44%
२) कलम 18
40%
३) कलम 20
8%
४) कलम 22
👍3👌2🤝2
Forwarded from Law Questions
८) बबन नावाचा व्यक्तीने सोशल मीडिया वरती एखाद्या अधिकाऱ्याचे प्रोफाइल बनवून त्या माध्यमातून अधिकाऱ्याच्या ओळखीच्या लोकांकडून फसवणूक करून पैसे घेतले तर बबन या व्यक्तीस IT act २००० नुसार कोणत्या कलमा अन्वये बबनला शिक्षा होईल ?
Anonymous Quiz
21%
१) 66c
41%
२) 66d
29%
३) 66e
9%
४) 66f
🔥5👌2
Forwarded from Law Questions
९) अ नावाच्या एका अनुसूचित जाती जमातीच्या गटातील व्यक्तीला ' ब ' या अनुसूचित जाती जमाती गटातील नसलेल्या व्यक्तीने त्याच्या खाजगी विहिरीतील पाणी काढण्यास नकार दिला तर Sc St act 1989 नुसार ब या व्यक्तीस किती शिक्षा होईल ?
Anonymous Quiz
20%
१) तीन ते सात वर्ष कारावास व दंड
45%
२) एक ते तीन वर्ष कारावास व दंड
9%
३) आजन्म कारावास
26%
४) कोणतीही शिक्षा होणार नाही
👍4👌3🫡1
Forwarded from Law Questions
१०) अ नावाच्या शेतकऱ्याने जमिनीचा महसूल ब नावाच्या महसूल अधिकाऱ्याकडे भरला असता त्या अधिकाऱ्याने भरलेल्या महसुलाच्या पावत्या देण्यास नकार दिला असता MLRC 1966 नुसार कोणत्या कलमान्वये महसुली अधिकाऱ्यास शिक्षा होते ?
Anonymous Quiz
7%
१) कलम 70
39%
२) कलम 77
44%
३) कलम 148
9%
४) कलम 161
👍8👌2
#Oracle of The Day
*अस्तित्व का*
*आनंद लिजीए*
*क्युंकी*
*दुःख तो*
*हमारी अपनी*
*खोज है..!!*
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥18👍4🫡2🌚1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡3🔥2👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
✅ P2P संयुक्त पूर्ण 2024✅
Q. P2P (Practice to Persist) संयुक्त पूर्व उपक्रम नेमका काय आहे ?
1) संयुक्त पूर्व परीक्षा 2017 ते 2023 च्या सर्व प्रश्नांचे Reverse Engineering करून आपण आयोगाचे Sources track केले आहेत.
2) या Sources मधील परीक्षाभिमुख माहिती जी regular market sources मध्ये सहसा उपलब्ध होत नाही ती आपण Poll Question तसेच Question आणि सखोल स्पष्टीकरण PDF च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न याठिकाणी केला आहे.
3) यामध्ये प्रश्नांची भाषा, रचना ही आयोगाशी मिळती - जुळती ठेवण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे.
4) तसेच दर्जेदार MCQ च्या सरावाच्या माध्यमातून आयोगाचा Question Solving Approach विद्यार्थ्यामध्ये बिंबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.
5) आयोगाचे प्रश्न सातत्याने सोडवून जर boar झाला असाल, तर आयोगाच्या दर्जाच्या जवळ जाणारे प्रश्न सोडविण्याची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.
6) Poll स्वरूपातील प्रश्न सोडवताना एखादा प्रश्न आपला चुकला तर तो नंतर दीर्घकाळ आपल्या Subconcious mind मध्ये राहतो. सरावादरम्यान चुका झाल्या तर आपण पेपरच्या प्रत्यक्ष दिवशी त्या चुका टाळून चांगला स्कोअर मिळवू शकतो.
Q. आता परीक्षेला 25 दिवसांचा कालावधी उरला आहे , तर आता मी हा उपक्रम जॉईन केला तर मला ह्याचा फायदा होईल का ?
1) या उपक्रमाच्या माध्यमातून भूगोल व पर्यावरण या विषयाची परिक्षाभिमुख उजळणी करणे आपल्याला केवळ 4 ते 5 तासांमध्ये शक्य होणार आहे.
2) तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून अर्थशास्त्र या विषयाची परिक्षाभिमुख उजळणी करणे आपल्याला केवळ 3 ते 4 तासांमध्ये शक्य होणार आहे.
3) तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य विज्ञान या विषयाची परिक्षाभिमुख उजळणी करणे आपल्याला केवळ 4 ते 5 तासांमध्ये शक्य होणार आहे.
4) तसेच या माध्यमातून राज्यशास्त्र या विषयाची पण परिक्षाभीमुख उजळणी 3 ते 4 तास मध्ये होणार आहे.
5) आयोगाच्या अधिकृत संदर्भ ग्रंथातून हे सर्व प्रश्न काढलेले असल्यामुळे या प्रश्नाच्या सरावामुळे आपला आत्मविश्वास वाढून येणाऱ्या कालावधीत आपला study effective करण्यात हा उपक्रम एक catalyst ची भूमिका बजावणार आहे.
6) आपली exam ही MCQ असल्यामुळे जेवढे जास्तीस जास्त दर्जेदार mcq चां आपण सराव करू, तेवढे आपले score improvement चे chances वाढणार आहेत.
टीप : अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय ठरलेल्या आपल्या MPSC मधील अनोख्या अशा उपक्रमाच्या Sample pdf आपण खाली provide केल्या आहेत.
👇 P2P Batch घेण्यासाठी👇 ❤️ Android App link❤️
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🔥2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
P2P_Economy_संयुक्त_पूर्व_sample_questions.pdf
7.9 MB
💘 P2P Economy Sample Questions✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🔥2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://youtu.be/PybnKOqXbYo?si=NdmdLTuZaJl0PGQK
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
संयुक्त पूर्व 2024 | Most Important चालू घडामोडी | Imp Prediction 2024 | Current Questions | P2P |
या व्हिडिओ मध्ये डॉ. अजित काकडे यांनी संयुक्त गट (ब) & गट (क) पूर्व परिक्षा 2024/2025 या परीक्षा साठी Jan 2024 पासून Nov 2024 पर्यंतच्या संपूर्ण अति-संभाव्य चालू घडामोडी वरील P2P चे 350 प्रश्नांची फक्त 3 तासात सविस्तर चर्चा केलेली आहे.
Telegram Channel Mpsc…
Telegram Channel Mpsc…
👍5🔥3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
P2P Monthly Current Updated 350.pdf
14.7 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🔥3🫡2
💘 YouTube Comments💘
😍Many Students are enjoying Interlinking, Funny Commentary on Current facts...
#Feedback
#CurrentAffairs
#P2P
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🤡5🔥3
#Oracle of The Day
*बूँद सा जीवन हैं*
*इन्सान का*
*लेकीन अहंकार*
*सागर से भी बडा हैं..!!*
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20👌3🙏2