𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.74K photos
181 videos
1.41K files
4.17K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from Core P2P Monthly Current
2)राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना कोणत्या देशाने "डॉक्टर ऑफ सिविल लॉ " मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली??
Anonymous Quiz
10%
1) भूतान
11%
2) नेपाळ
70%
3) मॉरिशस
9%
4) मलेशिया
👍2🙏2
Forwarded from Core P2P Monthly Current
3) "दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर" या पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले??
Anonymous Quiz
29%
1) सुधा मूर्ती
12%
2) चमेली देवी
46%
3) अवंतिका वंदनापू
13%
4) प्रा.मीना चरणा
👍2🌚2
Forwarded from Core P2P Monthly Current
4) भारताने " EX TIGER TRIUMP " नावाचा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशासोबत पार पाडला??
Anonymous Quiz
59%
1)अमेरिका
17%
2)फ्रान्स
16%
3)जर्मनी
8%
4)ब्रिटन
👍2🔥2🙏2
Forwarded from Core P2P Monthly Current
5) भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग जन आयकॉन म्हणून कोणाचे नियुक्ती केली गेली??
Anonymous Quiz
10%
1)सुमित अंतिल
10%
2)राजकुमार राव
74%
3)शितल देवी
6%
4)पंकज त्रिपाठी
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
P2P संयुक्त पूर्ण 2024


Q. P2P (Practice to Persist) संयुक्त पूर्व उपक्रम नेमका काय आहे ?


1) संयुक्त पूर्व परीक्षा 2017 ते 2023 च्या सर्व प्रश्नांचे Reverse Engineering करून आपण आयोगाचे Sources track केले आहेत.
2) या Sources मधील परीक्षाभिमुख माहिती जी regular market sources मध्ये सहसा उपलब्ध होत नाही ती आपण Poll Question तसेच Question आणि सखोल स्पष्टीकरण PDF च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न याठिकाणी केला आहे.
3) यामध्ये प्रश्नांची भाषा, रचना ही आयोगाशी मिळती - जुळती ठेवण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे.
4) तसेच दर्जेदार MCQ च्या सरावाच्या माध्यमातून आयोगाचा Question Solving Approach विद्यार्थ्यामध्ये बिंबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.
5) आयोगाचे प्रश्न सातत्याने सोडवून जर boar झाला असाल, तर आयोगाच्या दर्जाच्या जवळ जाणारे प्रश्न सोडविण्याची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.
6) Poll स्वरूपातील प्रश्न सोडवताना एखादा प्रश्न आपला चुकला तर तो नंतर दीर्घकाळ आपल्या Subconcious mind मध्ये राहतो. सरावादरम्यान चुका झाल्या तर आपण पेपरच्या प्रत्यक्ष दिवशी त्या चुका टाळून चांगला स्कोअर मिळवू शकतो.


Q. आता परीक्षेला 25 दिवसांचा कालावधी उरला आहे , तर आता मी हा उपक्रम जॉईन केला तर मला ह्याचा फायदा होईल का ?


1) या उपक्रमाच्या माध्यमातून भूगोल व पर्यावरण या विषयाची परिक्षाभिमुख उजळणी करणे आपल्याला केवळ 4 ते 5 तासांमध्ये शक्य होणार आहे.
2) तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून अर्थशास्त्र या विषयाची परिक्षाभिमुख उजळणी करणे आपल्याला केवळ 3 ते 4 तासांमध्ये शक्य होणार आहे.
3) तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य विज्ञान या विषयाची परिक्षाभिमुख उजळणी करणे आपल्याला केवळ 4 ते 5 तासांमध्ये शक्य होणार आहे.
4) तसेच या माध्यमातून राज्यशास्त्र या विषयाची पण परिक्षाभीमुख उजळणी 3 ते 4 तास मध्ये होणार आहे.
5) आयोगाच्या अधिकृत संदर्भ ग्रंथातून हे सर्व प्रश्न काढलेले असल्यामुळे या प्रश्नाच्या सरावामुळे आपला आत्मविश्वास वाढून येणाऱ्या कालावधीत आपला study effective करण्यात हा उपक्रम एक catalyst ची भूमिका बजावणार आहे.
6) आपली exam ही MCQ असल्यामुळे जेवढे जास्तीस जास्त दर्जेदार mcq चां आपण सराव करू, तेवढे आपले score improvement चे chances वाढणार आहेत.

टीप : अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय ठरलेल्या आपल्या MPSC मधील अनोख्या अशा उपक्रमाच्या Sample pdf आपण खाली provide केल्या आहेत.

👇P2P Batch घेण्यासाठी 👇
❤️Android App link ❤️


https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥1
💘P2P Current Affairs💘


#Feedback
#P2P Prelims
#OTP Mains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11👌2🤡1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗠𝗼𝗻𝘁𝗵𝗹𝘆 चालू घडमोडी
सांगितल्या प्रमाणे 500 प्रश्न पूर्ण झाले आहेत..
अजूनही काही Bonus प्रश्न देत आहोत...🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌6👍3🫡3🤡1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗠𝗼𝗻𝘁𝗵𝗹𝘆 चालू घडमोडी
Q) टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
27%
आदिल सुमारीवाला
39%
मेघना अहलावत
15%
आदिती अशोक
18%
मोनिका बत्रा
👍9🤡2
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗠𝗼𝗻𝘁𝗵𝗹𝘆 चालू घडमोडी
Q) अंतराळातून इंटरनेट सेवा वितरित करणे तसेच सेवा न मिळालेल्या समुदायांना जलद आणि स्वस्त ब्रोडबंड सेवा पुरवण्यासाठी project kuiper कोणी सुरू केला आहे ?
Anonymous Quiz
56%
SpaceX
31%
Amazon
6%
Facebook
6%
Reliance
👍8🤡3
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗠𝗼𝗻𝘁𝗵𝗹𝘆 चालू घडमोडी
Q) लीसा ही देशातील पहिली प्रादेशिक एआय वृत्त निवेदिका आहे पुढीलपैकी कोणत्या भाषेत ती कार्यरत आहे ?
Anonymous Quiz
4%
पंजाबी
6%
मराठी
72%
ओडिया
19%
हिंदी
👍8
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗠𝗼𝗻𝘁𝗵𝗹𝘆 चालू घडमोडी
Q) महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?
Anonymous Quiz
5%
अभिमन्यू पवार
67%
पाशा पटेल
14%
सदाभाऊ खोत
15%
राधाकृष्ण विखे पाटील
👍9🤡2
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗠𝗼𝗻𝘁𝗵𝗹𝘆 चालू घडमोडी
Q) देशातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
2%
गोदावरी
44%
अंजी
50%
चिनाब
5%
ब्रह्मपुत्रा
🤡7👌3👍2
💘संयुक्त पूर्व परीक्षा 2024💘


💘या साठी राज्यसेवा साठी काढलेले P2P चे 1000 तसेच संयुक्त पूर्व साठी काढलेले Monthly P2P चे 500 प्रश्न अशे एकूण 1500 प्रश्न करणे अपेक्षित आहे.💘
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20🤡3👌1
81 प्रश्नाचे उत्तर
Anonymous Quiz
13%
1
17%
2
12%
3
58%
4
👌7👍3🌚2
81 व्या प्रश्नाचे उत्तर
Anonymous Quiz
75%
1
19%
2
3%
3
3%
4
🤡13👍3👌2🌚1
प्रश्न 82 अचूक उत्तर
Anonymous Quiz
17%
1️⃣
47%
2️⃣
17%
3️⃣
19%
4️⃣
🔥11🤡3👌2