𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.74K photos
181 videos
1.41K files
4.17K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from akshay Gavhane
Q) ‘ आरोग्य मैत्री क्युब ’ हे जगातील पहिले पोर्टेबल आपत्ती रुग्णालय भारतात कुठे सुरूवात करण्यात आले?
Anonymous Quiz
8%
फरिदाबाद
8%
मुंबई
83%
गुरूग्राम
2%
पटना
👌2
Forwarded from akshay Gavhane
👍1
Forwarded from akshay Gavhane
Q) ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते ?
Anonymous Quiz
6%
गुजरात
85%
महाराष्ट्र
5%
आंध्र प्रदेश
3%
तामिळनाडू
🌚1
Forwarded from akshay Gavhane
Q) जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषानुसार हिपॅटायटीस C च्या उच्चाटनासाठी अभूतपूर्व प्रगती केल्यामुळे कोणत्या देशाला गोल्ड इयर दर्जा प्राप्त झाला आहे असा दर्जा प्राप्त करणारा तो पहिला देश ठरला आहे ?
Anonymous Quiz
6%
बांगलादेश
64%
इजिप्त
17%
दक्षिण आफ्रिका
13%
भारत
🔥1
Forwarded from akshay Gavhane
Q) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपाध्यक्ष असलेले ‘ नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटी ’ चे नामांतर करून त्याचे नाव काय ठेवण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
8%
होम मिनिस्टरस॔ मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटी
6%
प्रेसिडेंट मेमोरियल म्युझियम
82%
प्राईम मिनिस्टरस॔ मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटी
4%
गांधी मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटी
Forwarded from akshay Gavhane
👍1
Forwarded from akshay Gavhane
Q) "भारताचे सर्वोच्च न्यायालय असेल" असे संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद केले आहे ?
Anonymous Quiz
89%
कलम 124
7%
कलम 129
3%
कलम 110
2%
कलम ११२
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
P2P reflection in Social welfare Group B paper 2023
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
P2P reflection in Social welfare Group B paper 2023
50 Page Pdf मधून 5-6 प्रश्न
मी काल राज्यसेवा mains मध्ये पण या बद्दल च बोलत होतो.

✔️आपण राज्यसेवा Mains साठी हेच model वापरनार आहोत.

✔️2023 Mains ल GS 4 असो किंवा GS 2 part 2, HRD सुधाकर सर च्या Crisp Notes
Maximum Reflection.....

Minimum Content maximum Reflection,
Minimum Content maximum Retention.


#FeelGood Vs Selection साठीच Content
#MpscExamMantra,
#MpscMadeSimple
#DrAjithExamMantra
#MpscMains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥6👌1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
प्रश्न 75 चे उत्तर
फक्त 42% विद्यार्थी बरोबर करू शकले.
PYQ अजून चांगले करण्याची गरज आहे.
त्यातल्या त्यात नवीन विद्यार्थी.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡11👍7👌3
या व्हिडिओ मध्ये डॉ. अजित काकडे यांनी संयुक्त गट (ब) & गट (क) पूर्व परिक्षा 2024/2025 या परीक्षा साठी Jan 2024 पासून Nov 2024 पर्यंतच्या संपूर्ण अति-संभाव्य चालू घडामोडी वरील P2P चे 350 प्रश्नांची फक्त 3 तासात सविस्तर चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/PybnKOqXbYo?si=NdmdLTuZaJl0PGQK
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🫡54🙏3
P2P Monthly Current Updated 350.pdf
14.7 MB
संयुक्त गट (ब) & गट (क) पूर्व परिक्षा 2024/2025 या परीक्षा साठी Jan 2024 पासून Nov 2024 पर्यंतच्या संपूर्ण अति-संभाव्य चालू घडामोडी वरील P2P च्या 350 प्रश्नांची Pdf

❤️Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10👍6🙏5
P2P substitute नाहीये.
Value Addition आहे.
त्याचा वापर Revision साठी चांगला होऊ शकतो.
🙏

#Feedback
#P2P Questions
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👌1
💘Feedback from Mpsc 2023 Topper💘


❤️English मराठी व्याकरण बॅच चालू आहे.💙

#Feedback
#Grammar
#Mains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4🔥1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗠𝗼𝗻𝘁𝗵𝗹𝘆 चालू घडमोडी
Q) डिसेंबर 2023 मध्ये नवी दिल्ली येथे पार पडलेल्या पहिल्या खेल इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकून पद तालिकेत प्रथम क्रमांक पटकावला ?
Anonymous Quiz
6%
मध्यप्रदेश
51%
महाराष्ट्र
40%
हरियाणा
3%
तमिळनाडू
🔥8👍2