𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.74K photos
181 videos
1.41K files
4.17K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
https://www.instagram.com/reel/DE5F9KMgXvV/?utm_source=ig_web_copy_link

💘उत्तम पवार SR 2023💘
❤️Opt Out STI, तलाठी, ITI Inspector❤️

💘उद्या तुम्हाला पण अश्या Opt Out ची गरज पडू शकते...🧠

❤️Opt Out करायला संवेदनशीलता लागते, आणि Like करायला त्याची किंमत कळावी लागते....🤷‍♀️

💘नाही केलं तरी GML आपल्यावर आपल्याला सर्वांना मिळून Opt साठी प्रयत्न करायचे आहेत.

💘मला जशे शक्य होईल तसे मी Opt Out करणाऱ्यांचे त्यांचे आभार मानणार आहेच....🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥44👍16👌5
#Oracle of The Day


*सही दिशा में*
*योग्य मार्गदर्शन से*
*प्रयास करते रहो*
*आज जो दिल में है*
*कल वो हकीकत में होगा..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25🔥7🤝1
Forwarded from Core P2P Monthly Current
6) जगातील पहिले हिंदू मंदिर "अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था" या नावाचे मंदिर खालील कोणत्या देशात स्थापन करण्यात आली आहे??
Anonymous Quiz
13%
1) अमेरिका
80%
2) संयुक्त अरब अमिराती
4%
3) भारत
3%
4) नेपाळ
👍2
Forwarded from Core P2P Monthly Current
7) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन खेळाडू व त्यांचे पुरस्कार यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यातील योग्य नसलेली जोडी ओळखा??
Anonymous Quiz
11%
1) चिराग शेट्टी- खेलरत्न पुरस्कार
11%
2) ओजस देवतळे -अर्जुन पुरस्कार
17%
3) गणेश देवरुखकर- द्रोणाचार्य पुरस्कार
62%
4) आदिती गोपीचंद स्वामी- खेलरत्न पुरस्कार
👌7🌚1
Forwarded from Core P2P Monthly Current
8) शंभरव्या ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे??
Anonymous Quiz
10%
1) डॉ.नितीन करीर
38%
2) तारा भवाळकर
36%
3) डॉ.जब्बार पटेल
15%
4) प्रशांत दामले
🤡1
Forwarded from Core P2P Monthly Current
9) 2024 - 25 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात सर्वाधिक जास्त उत्त्पन्न खालील कोणत्या क्षेत्रातून प्राप्त होईल??
Anonymous Quiz
10%
1) प्राप्तिकर
6%
2) कॉर्पोरेशन कर
56%
3) कर्ज आणि इतर दायीत्वे
29%
4) जीएसटी व इतर कर
👍7
Forwarded from Core P2P Monthly Current
👍8👌3
💘Feb Value Addition P2P प्रश्न....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌10👍4🫡32
💘💘💘💘💘💘💘
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2🔥1
💘OTP Mains 2024 - Online Test Programme(तुमच्या Selection चा Password)💘

✔️हा Mpsc Exam Mantra च्या 2023 Toppers Team ने बारकाईने Design केलेला परिक्षाभिमुख राज्यसेवा मुख्य परीक्षा सराव प्रश्न संच आहे.

https://youtu.be/5f-pFB45K2c?si=IWesbipGZOWlrl0u
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥2🫡1
💡Mpsc Mains GS 4 च Content कस असतं आज बघू ..🎯


❤️Stay Tuned...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥3🤡1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Just A Meme


✔️With Due respect to all Fellow Aspirants 🙏

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡27🔥14🌚5👍3🫡1
💘💘💘💘💘💘💘
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥8👍4👌1
Forwarded from Core P2P Monthly Current
मार्च Value Addition
1) स्वातंत्र्यपूर्वीपासून 'गोवा' या एकमेव राज्यात समान नागरी संहिता लागू आहे परंतु अलीकडेच समान नागरी संहिता लागू करणारा स्वातंत्र्यानंतरचा भारतातील पहिला राज्य कोणता ठरला ??
Anonymous Quiz
4%
1) उत्तरप्रदेश
91%
2) उत्तराखंड
4%
3) मध्य प्रदेश
2%
4) छत्तीसगड
Forwarded from Core P2P Monthly Current
2) शौर्य श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार माननीय द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नंदुरबारच्या कोणत्या बालकाला प्रदान करण्यात आला??
Anonymous Quiz
2%
1) उदय देशपांडे
90%
2) आदित्य विजय ब्राह्मणे
5%
3) झहीर काझी
3%
4) मनोहर डोळे
🔥3
Forwarded from Core P2P Monthly Current
3) राज्याचे सर्वोच्च नागरी सन्मान "महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023" माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई वरळी येथे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आले ??
Anonymous Quiz
17%
1) आप्पासाहेब धर्माधिकारी
78%
2) अशोक सराफ
3%
3) आशा भोसले
2%
4) सुलोचना लाटकर
👍2
Forwarded from Core P2P Monthly Current
4) महिलांमध्ये स्वावलंबन आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी " महतरी वंदना योजना " खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे??
Anonymous Quiz
4%
1) उत्तराखंड
27%
2) झारखंड
53%
3) छत्तीसगड
16%
4) ओडिशा
👍2
Forwarded from Core P2P Monthly Current
5) अलीकडेच चर्चेत असलेल्या अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता पाठपुराव्यासाठी 2024 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती??
Anonymous Quiz
5%
1) भालचंद्र नेमाडे समिती
8%
2) माधव कौशिक समिती
69%
3) ज्ञानेश्वर मुळे समिती
19%
4) रंगनाथ पठारे समिती
👍15🔥2🌚1
Forwarded from P2P Science संयुक्त पूर्व
यावर एखादा प्रश्न येतोच...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Forwarded from P2P Science संयुक्त पूर्व
👍5
Forwarded from P2P Science संयुक्त पूर्व
👍5