Forwarded from Interview Mentorship Program 2024 by Vishal Shitole
👌4👍1
MPSC-Gr B Pre 2020-.pdf
3.6 MB
✅ संयुक्त पूर्व परीक्षा 2020 Gr B✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥8👍2👌1
Forwarded from Core P2P Monthly Current
फेब्रुवारी value addition
1)फौजदारी न्याय व्यवस्थेत बदल करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेली भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता, भारतीय साक्षी संहिता ही तिन्ही कायदे कधीपासून लागू होणार आहेत??
1)फौजदारी न्याय व्यवस्थेत बदल करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेली भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता, भारतीय साक्षी संहिता ही तिन्ही कायदे कधीपासून लागू होणार आहेत??
Anonymous Quiz
4%
1) 1 मे 2024
84%
2) 1 जुलै 2024
11%
3) 1 जून 2024
2%
4) 1 मार्च 2024
👍3
Forwarded from Core P2P Monthly Current
2)भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सातवा अर्थसंकल्प सादर केला त्यात खालील कोणत्या महत्वाच्या चार घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे??
Anonymous Quiz
1%
1)गरीब, नारी
3%
2)अन्नदाता
1%
3)युवा
94%
4) वरीलपैकी सर्व घटक
Forwarded from Core P2P Monthly Current
3)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना खालील कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे??
Anonymous Quiz
10%
1) ग्रामीण भागात बाल विकास केंद्र स्थापन करणे.
24%
2) ग्रामीण व शहरी भागात प्राथमिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
18%
3) शहरी भागात कुटीर उद्योग संस्था स्थापन करणे.
48%
4) ग्रामीण भागातील यात्रा स्थळे आणि तीर्थक्षेत्रांचे विकास करणे.
👍1🤡1
Forwarded from Core P2P Monthly Current
4) 2023-2024 वर्षात बालवयातील न्युमोनिया ला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने सांस (SAANS) मोहीम खालील कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले??
Anonymous Quiz
18%
1) मणिपूर
32%
2) सिक्कीम
27%
3) मेघालय
23%
4) अरुणाचल प्रदेश
👍5
Forwarded from Core P2P Monthly Current
5) पश्चिम बंगाल मध्ये स्पर्धा परीक्षांना उपयुक्त प्रशिक्षण मॉडेल प्रदान करण्यासाठी "योगश्री योजना"कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे??
Anonymous Quiz
17%
1)आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी
38%
2)विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या वर्गासाठी
11%
3)इतर मागासवर्गीय वर्ग
34%
4)अनुसूचित जाती व जमाती वर्ग
👍9👌3
https://www.instagram.com/reel/DE5F9KMgXvV/?utm_source=ig_web_copy_link
💘 उत्तम पवार SR 2023💘
❤️ Opt Out STI, तलाठी, ITI Inspector❤️
💘 उद्या तुम्हाला पण अश्या Opt Out ची गरज पडू शकते...🧠
❤️ Opt Out करायला संवेदनशीलता लागते, आणि Like करायला त्याची किंमत कळावी लागते....🤷♀️
💘 नाही केलं तरी GML आपल्यावर आपल्याला सर्वांना मिळून Opt साठी प्रयत्न करायचे आहेत.✅
💘 मला जशे शक्य होईल तसे मी Opt Out करणाऱ्यांचे त्यांचे आभार मानणार आहेच....🙏 🙏 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥44👍16👌5
#Oracle of The Day
*सही दिशा में*
*योग्य मार्गदर्शन से*
*प्रयास करते रहो*
*आज जो दिल में है*
*कल वो हकीकत में होगा..!!*
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25🔥7🤝1
Forwarded from Core P2P Monthly Current
6) जगातील पहिले हिंदू मंदिर "अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था" या नावाचे मंदिर खालील कोणत्या देशात स्थापन करण्यात आली आहे??
Anonymous Quiz
13%
1) अमेरिका
80%
2) संयुक्त अरब अमिराती
4%
3) भारत
3%
4) नेपाळ
👍2
Forwarded from Core P2P Monthly Current
7) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन खेळाडू व त्यांचे पुरस्कार यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यातील योग्य नसलेली जोडी ओळखा??
Anonymous Quiz
11%
1) चिराग शेट्टी- खेलरत्न पुरस्कार
11%
2) ओजस देवतळे -अर्जुन पुरस्कार
17%
3) गणेश देवरुखकर- द्रोणाचार्य पुरस्कार
62%
4) आदिती गोपीचंद स्वामी- खेलरत्न पुरस्कार
👌7🌚1
Forwarded from Core P2P Monthly Current
8) शंभरव्या ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे??
Anonymous Quiz
10%
1) डॉ.नितीन करीर
38%
2) तारा भवाळकर
36%
3) डॉ.जब्बार पटेल
15%
4) प्रशांत दामले
🤡1
Forwarded from Core P2P Monthly Current
9) 2024 - 25 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात सर्वाधिक जास्त उत्त्पन्न खालील कोणत्या क्षेत्रातून प्राप्त होईल??
Anonymous Quiz
10%
1) प्राप्तिकर
6%
2) कॉर्पोरेशन कर
56%
3) कर्ज आणि इतर दायीत्वे
29%
4) जीएसटी व इतर कर
👍7
Forwarded from Core P2P Monthly Current
10) खालीलपैकी ब्रिक्स या प्रादेशिक संघटनेमध्ये औपचारिकपणे खालील कोणत्या नवीन देशांनी सदस्यत्व स्वीकारले आहे??
Anonymous Quiz
7%
1) सौदी अरेबिया, इंडोनेशिया, पाकिस्तान, इराण,इजिप्त
8%
2) अफगाणिस्तान, पाकिस्तान, इथिओपिया, इराण, इजिप्त
8%
3) इराण, इजिप्त, सौदी अरेबिया, किरगीस्तान, पाकिस्तान
77%
4) इराण, इजिप्त, इथिओपीया ,सौदी अरेबिया, युएई
👍8👌3
💘 Feb Value Addition P2P प्रश्न....✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌10👍4🫡3❤2
https://youtu.be/5f-pFB45K2c?si=IWesbipGZOWlrl0u
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
OTP Mains 2024 | Online Test Programme | Mpsc Mains Test | Mpsc Mains Questions | Mpsc Mains 2024 |
OTP Mains 2024 - Online Test Programme हा Mpsc Exam Mantra च्या 2023 Toppers Team ने बारकाईने Design केलेला परिक्षाभिमुख राज्यसेवा मुख्य परीक्षा सराव प्रश्न संच आहे.
✅OTP(Online Test Programme)✅
- तुमच्या Selection चा Password
✔️या मध्ये Telegram Poll…
✅OTP(Online Test Programme)✅
- तुमच्या Selection चा Password
✔️या मध्ये Telegram Poll…
👍8🔥2🫡1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥3🤡1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Just A Meme
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡27🔥14🌚5👍3🫡1