𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.4K subscribers
6.87K photos
154 videos
968 files
2.81K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
राज्यसेवा पूर्व साठी चालू घडामोडी कधी पर्यंत कराव्यात?🧠

✔️या आधी सांगितल्या प्रमाणे फेब्रुवारी २०२४ पर्यंत (म्हणजे Monthly Magazine March) केल्या तरी चालेल.

✔️ज्यांना काही शंका,भीती etc वाटत असेल त्यांनी जून पर्यंत केलं तरी चालेल.❤️


❤️आपल्या चालू घडामोडी batch मध्ये पण आपण फक्त एप्रिल २०२४ पर्यंतच Cover केलेले आहे. त्यापुढील आपण Combine पूर्व साठी करणार आहोत.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌10👍6🤡2
केवळ पंधरा दिवसाच्या आत P2P General Science चे 500+ admission पूर्ण 🧠

      ✔️राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये आयोगाने Physics 6Q ; Chemistry 6Q आणि Biology 8Q अशी विभागणी केली होती. त्यामुळे Physics आणि Chemistry या विषयांना आपणास दुर्लक्षित करून चालणार नाही.

      ✔️Biology मध्ये बराचसा भाग हा पाठांतराचा असल्यामुळे तो सर्वांना जमून जातो. परंतु  Physics आणि Chemistry च्या बाबतीत विद्यार्थ्यांचा खरा कस लागतो. सायन्स बॅकग्राऊंड नसणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Physics , Chemistry ची तयारी सोपी करण्याचा प्रयत्न आपण P2P General Science या उपक्रमाच्या माध्यमातून केला आहे.

✔️Physics चे बहुतांश प्रश्न आपण 11 वी स्टेट बोर्ड मधून काढले आहेत आणि Chemistry चे प्रश्न हे 8 ते 11 स्टेट बोर्ड मधून काढलेले आहेत. गेल्या 2 वर्षापासून आयोगाचा Physics, Chemistry चा source ही तोच आहे.

✔️Physics, Chemistry तसेच Biology चे सर्व पोल upload करून झाले आहेत. तसेच  विषयांच्या pdf ही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

टीप : General Science ची व्यवस्थित तयारी केल्यास आपल्याला हवी असणारी safe lead सहज भेटू शकते. अत्यंत कमी काळात General Science मध्ये Above average marks मिळवण्यासाठी आपला उपक्रम निश्चितच One Stop Solution ठरेल यात शंका नाही.

✔️P2P Science ची साथ ,
तर परीक्षेत Safe Lead हमखास !!
💯

✔️P2P General Science राज्यसेवा पूर्व वैशिष्टये :
1) 8 वी ते 12 वी स्टेट बोर्ड व  NCERT पुस्तकातून काढलेले प्रश्न.
2) प्रश्नाची रचना व भाषा आयोगाशी मिळतीजुळती ठेवण्याचा प्रयत्न.
3) आयोगाचा विज्ञानाचा approach विकसित करण्यावर विशेष भर
4) दर्जेदार प्रश्नांच्या माध्यमातून परीक्षाभिमुख उजळणी करण्यावर विशेष भर
5) एकूण 300 प्रश्न व त्याचे सखोल विश्लेषण pdf स्वरूपातही बॅचच्या शेवटी उपलब्ध करून देण्यात येईल.

✔️Recommended & Joined  by Toppers !!

Quality is never an accident. 🔥🔥


✔️Unmatched Quality, Unchanged Trust. 😍😍

टीप : P2P General Science राज्यसेवा पूर्व 1 ते 20 प्रश्नांची sample pdf खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🤡🤡

😄Android App link😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4👌1
P2P Ancient Medieval राज्यसेवा पूर्ण

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥3👌1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 Paper Analysis ची Right logical Approach ची वेगळी batch केली आहे. ज्यांना फक्त 2023 Paper पाहिजे त्यांनी घेऊ शकता...

Fees 131 रुपये आहे.🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9👌2
5-6 दिवसात पण Approach batch बघून होऊ शकते. ज्यांनी अजून घेतली नाही त्यांना अजूनही वेळ आहे.🙏🙏🙏

अजूनही वेळ गेलेला नाही. नंतर Regret करून काही फायदा होणार नाही. Almost सगळ्यांना असच वाटत आहे की मी हे आधी का नाही केले.

असो अजून परीक्षा झालेली नाही. अजून वेळ गेलेली नाही.


✔️विद्यार्थ्यांना Competition वाढण्याची भिती असणे हे आपल्या Batch मिळत असलेले सर्वात मोठे Positive आहे.

✔️याच मुळे तेच तेच विद्यार्थी वेगवेगळ्या Batches ल join होत आहेत. आता पर्यंत वेगवेगळ्या batch च्या माध्यमातून ठोकताळे (Right Logical Approach Batch)जवळपास 4000 - 5000 विद्यार्थांना याचा Access मिळाला आहे.
म्हणूनच आपण या Batch ल

Cutoff वाढवणारी Batch म्हणतो.🧠


#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🌚7🤡2🔥1
2024 Mains Dates


✔️राज्यसेवा मुख्य 2024

26/27/28 एप्रिल


✔️गट ब मुख्य 2024 -
1 जून


✔️गट क मुख्य -
29 जून


😄MPSC 2025 Exams😄


✔️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

28 सप्टेंबर 2025


✔️महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा -
9 नोव्हेंबर 2025


✔️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -
30 नोव्हेंबर 2025


#MpscSchedule
#MpscTimeTable

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥8🌚3🙏1👌1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Economy 800+
Geography 600+
General Science 550+

✔️Last 06 days effective revision
join P2P Initiative


P2P has become an alternative to the Test series for many Aspirants within no time.

😄Unmatched Quality
Unchanged Trust


P2P हाती आले हो अवघड सोपे झाले हो....😊

Scientifically Planned, Wisely Designed Practice Course : P2P


#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🤡4🌚3
आज Current P2P ची Value Addition Pdf टाकली आहे....

✔️सर्व विषयाच्या सर्व Pdf Upload केलेल्या आहेत.🙏🙏🙏

✔️संयुक्त पूर्व साठी 5 Dec नंतर Pdf येतील...
(Combine P2P चे राहिलेले प्रश्न 2 Dec पासून Regular चालू होतील. सध्या राज्यसेवा साठी Break दिलेला आहे.)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤝12👍7🤡4🌚2
Combine साठी Update करुन घ्या.🙏

Total 46 झाले आहेत....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6🔥3👌3
5-6 दिवसात पण Approach batch बघून होऊ शकते. ज्यांनी अजून घेतली नाही त्यांना अजूनही वेळ आहे.🙏🙏🙏

अजूनही वेळ गेलेला नाही. नंतर Regret करून काही फायदा होणार नाही. Almost सगळ्यांना असच वाटत आहे की मी हे आधी का नाही केले.

असो अजून परीक्षा झालेली नाही. अजून वेळ गेलेली नाही.


✔️विद्यार्थ्यांना Competition वाढण्याची भिती असणे हे आपल्या Batch मिळत असलेले सर्वात मोठे Positive आहे.

✔️याच मुळे तेच तेच विद्यार्थी वेगवेगळ्या Batches ल join होत आहेत. आता पर्यंत वेगवेगळ्या batch च्या माध्यमातून ठोकताळे (Right Logical Approach Batch)जवळपास 4000 - 5000 विद्यार्थांना याचा Access मिळाला आहे.
म्हणूनच आपण या Batch ल

Cutoff वाढवणारी Batch म्हणतो.🧠


#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🔥3👌1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
चालू घडमोडी राज्यसेवा पूर्व 2024
विद्यार्थांनी ठरवलेले महत्त्वाचे Topics


1.संत गाडगेबाबा आ.वी. महामंडळ - बारा बलुतेदार, pm-prnam scheme, award- udyogrtn- रतन टाटा, वणमित्र purskar-chaitram पवार
2.Chandrayan Isro,Bharatratna
3.Noble prize,Finance commision,Niti ayog
4.Awards,Appointment (may be about any lady),Sports
5. वाहतूक आणी दळणवळण,महाराष्ट्र भूषण
6.Justice Fatima Bibi,M S Swaminathan,BRICS
7.नारी शक्ती अधिनियम 2023,G20
8.ज्ञानपीठ पुरस्कार, विश्वकर्मा योजना,ISRO's 2nd space port
9.Space missions-chandrayan,xposat,Aditya L1
10.AI related
11.Imp years n days
12.16 finance commission
13.106constitution amendment
14. नर्गिस मोहमदी(peace nobel winer)
15.UN 2023 Millet year
16.First ladies loco pilot surekha yadav
17.Operation chakra -2 cbi cyber crime
18.Indian first AI city ( UP lakhnauu)
19.WORLD HERITAGE SITES.
20.RAMSAR SITES.
21.RECENT COP's Summits. (27,28,29). 29 is for combine.
22.Israel Hamas conflict.
23.Tripura tourism department brand ambassador
24.Rajyasabha panel first Nagaland women rajyasabha chairperson
25.ऑपेरेशन अजय किंवा इतर IMP ऑपेरेशन विचारले जाऊ शकतात
26.WHO
27.106 वी घटनादुरुस्ती
28.हॉकी वर्ल्ड कप in India
29.government schemes
30.sport related
31.appointment
32.Booker Price
33.पद्मश्री पुरस्कार
34.संसद
35.ordinance making
36.Nidhan varta
37.Antarrashtriya ghadamodi
38.Asian Games 2023
39.environment (Heritage site recently)
40.environment (Heritage site recently)
41.CAA bill 2019(2024)
42.Satwik sairaj and Chirag shetty
43. हॉल ऑफ फेम समावेश (टेनिस, क्रिकेट)
44.raman magasese awards
45.TN sheshan
46. निवडणूक आयुक्त निवड समिती
47. विविध क्षेत्रातील भारतीय महिलांची राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमणुका
48. संरक्षण घडामोडी
49.National parties
50.One day world cup 2023
51.पाचवी व्याघ्र गणना
52.बजेट वरील economics related
53.polity च्या related current मधले प्रश्न
54.Lokayukt kakshet mukhyamantri and mantrimandal
55.Vyaghra Prakash 50 varsh purn
56.MPI niti aayog
57.Project Tiger/Tiger census
58.Time person of the year
59.उद्योग रत्न पुरस्कार
60.MTHL bridge
61.HDI 2023- 24

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15👌6🔥5🤡2🤝1
Carpe Diem

💘April 2023, June 2023, Dec Gr C Mains नंतर जवळपास एक वर्षाने परीक्षा होत आहे. यामुळे Mpsc पुर्व परीक्षेतील Gap वाढला आहे.

💘सारखी पुढे गेलेली तारीख, Mains करू की prelims यामध्ये झालेला गोंधळ आणि त्यातून ढासळलेले नियोजन,

💘तसेच Objective Pattern ची होत असलेली शेवटची परीक्षा....

✔️यामुळे जवळपास सर्वांनाच परिक्षेची थोडी भीती वाटणे, अभ्यास कमी असल्या सारखे वाटणे हे साहजिक आहे.🧠

✔️यावर उपाय जास्त हे राहील ते राहील, हे करतो ते करतो न करता शांत राहून strategically, Plan करून, Temperament वर काम करणे संयुक्तिक आहे.

✔️Alert, Attentive राहून full Concentration ने 100 प्रश्न स्वतःचे 100% देऊन जर सोडवले तर निश्चितच फायदा होऊ शकतो.


❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥25👍16🙏8👌1
#Oracle of The Day

*एक उम्र थी*
*जहा जादू पे भी*
*यकीन होता था..*
*और अब एक उम्र है*
*जहा हकीकत पे*
*भी शक होता है..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌23👍7🤡4🌚3
#One_Liner

उदयपूर (राजस्थान) : भारतातील पहिले पाणथळ शहर
तलावांचे शहर म्हणून ओळख

मध्य प्रदेशातील सांची हे भारतातील पहिले सौर शहर ठरले.

गोवा : भारतातील 1 ला जैवविविधता ग्राम Atlas

प्लास्टिक द्या, सोने घ्या उपक्रम :
जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील सादिवारा गावचा हा पर्यावरणपूरक उपक्रम आहे.
20 क्विंटल प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या प्रत्येकाला या योजनेअंतर्गत बक्षीस म्हणून सोन्याचे नाणे दिले जाते.

न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची एनजीटी (NGT) अध्यक्षपदी नियुक्ती

Emission Trading Scheme लागू करणारे देशातील पहिले शहर : सुरत.
दुसरे शहर : अहमदाबाद

टोयोटा मोटर्स : 100% इथेनॉलवर चालणारी जगातील पहिली कार

बेलिंडा क्लार्क : सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सन्मानार्थ पुतळा असणारी पहिली महिला क्रिकेटपटू

गोव्यामध्ये भारतातील पहिल्या वर्ल्ड टेबल टेनिस मालिकेचे आयोजन

P.T उषा यांची भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड

मेघना अहवालात : टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या.

रायबरेली हॉकी स्टेडियमला (UP) राणी रामपालचे नाव दिले.

केरळमध्ये एक पंचायत, एक खेळाचे मैदान

केरळमध्ये देशातील स्थानिक पातळीवरील पहिले जल बजेट सुरू

ब्ल्यू पांझी : जम्मू आणि काश्मीरचे राज्य फुलपाखरू ( रंग : निळा )

चिली : जगातील सर्वात जुना वृक्ष
नाव : पॅरागोनियन सायप्रस
टोपणनाव : ग्रेट ग्रँडफादर

डेन्मार्क CO2 आयात करून समुद्राखाली दफन करणारा जगातील पहिला देश ठरला.

मुंबई : दुसऱ्यांदा वर्ल्ड ट्री सिटी 2022

Unbottled उपक्रम : Indian Oil Corporation - प्लास्टिकचा वापर करून बनवलेला जॅकेट मोदींनी परिधान केला.

काश्मिरच्या आलीय मीर यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 मिळाला.

#Expected

❤️Join:@MpscMadesimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍48🔥6👌4🤡2🙏1
P2P सावंतवाडी ते गडचिरोली


✔️P2P चा ज्या पद्धतीने विद्यार्थांना फायदा होत आहे या बद्दल एक समाधान मिळत आहे.🙏

✔️वेळे अभावी काही गोष्टी करता आल्या नाही त्याबद्दल क्षमस्व🙏🙏🙏

#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥9👍7🤝1
Loading Expected....
🤡22🌚7👍5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2🙏2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31👌1
p2p combine geography.pdf
3.7 MB
P2P Combine
Sample copy....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6👌2🤡1