𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.4K subscribers
6.87K photos
154 videos
968 files
2.81K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
P2P Geography & Environment

P2P has become an alternative to the Test series for many Aspirants within no time.

😄Unmatched Quality
Unchanged Trust

P2P हाती आले हो अवघड सोपे झाले हो....😊

Scientifically Planned, Wisely Designed Practice Course : P2P

#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡5👍2👌1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
Live Telegram Video Discussion

आज रात्री 10 वाजता

Mpsc Exam Mantra Channel वर

https://t.me/MPSCmadeSimple?livestream
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👌1
Loading.....
🤡10👌4🌚2👍1
#Oracle of The Day

*जीना हैं तो*
*कर्ण की तरह जीयो*
*जिसका भी साथ दो*
*खुले आम दो*
*विरोधी केहलाआगो*
*पर गद्दार नहीं..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥15👍7👌5🌚2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
अजूनही वेळ गेलेला नाही. नंतर Regret करून काही फायदा होणार नाही. Almost सगळ्यांना असच वाटत आहे की मी हे आधी का नाही केले.

असो अजून परीक्षा झालेली नाही. अजून वेळ गेलेली नाही.

✔️विद्यार्थ्यांना Competition वाढण्याची भिती असणे हे आपल्या Batch मिळत असलेले सर्वात मोठे Positive आहे.

✔️याच मुळे तेच तेच विद्यार्थी वेगवेगळ्या Batches ल join होत आहेत. आता पर्यंत वेगवेगळ्या batch च्या माध्यमातून ठोकताळे (Right Logical Approach Batch)जवळपास 4000 - 5000 विद्यार्थांना याचा Access मिळाला आहे.
म्हणूनच आपण या Batch ल

Cutoff वाढवणारी Batch म्हणतो.🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🤡5👌2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Carpe Diem

✔️अजूनही भरपूर वेळ आहे.
ज्यांनी Right Logical Approach batch केलेली नाही त्यांनी करून घ्या.
🧠

✔️Election Duty वाले बरेच जण खऱ्या अर्थाने आज पासून तयारीला लागले आहेत. त्यामुळे फक्त 10 च दिवस राहिलेत अस बोलून panic होण्यापेक्षा अजूनही 10 दिवस बाकी आहेत असा Positive विचार करा.👁

✔️ज्यांनी मागील काही वर्षा पासून तयारी चालू केलेली आहे त्यांना 10 दिवस खूप होतात. फक्त Strategically, Plan करून चांगल्या पद्धतीने Prioratise करुन अभ्यास करा.✌️

✔️Market नुसार वाहवत जाऊ नका. तुमच्या SWOT नुसार काम करा.

✔️परीक्षा जेवढी अभ्यासाची आहे त्या पेक्षा जास्त Temperament ची आहे. त्या दिवसाची, दोन तासाची रोज थोडी थोडी मानसिक तयारी करा. मला पूर्ण विश्वास आहे की जर तुम्ही तुमचे 100% दिले तर Mpsc Prelims pass होणे काही मोठी गोष्ट नाही.🤞

✔️ उद्या पासून रोज रात्री थोडा वेळ Video live भेटू.🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌16👍5🤡4
#Oracle of The Day

*ठोकर खाकर बैठ*
*गये तो हार परंतु*
*संभल गए तो*
*जीत पक्की है..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌16👍7
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
केवळ पंधरा दिवसाच्या आत P2P General Science चे 500+ admission पूर्ण 🧠

      ✔️राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये आयोगाने Physics 6Q ; Chemistry 6Q आणि Biology 8Q अशी विभागणी केली होती. त्यामुळे Physics आणि Chemistry या विषयांना आपणास दुर्लक्षित करून चालणार नाही.

      ✔️Biology मध्ये बराचसा भाग हा पाठांतराचा असल्यामुळे तो सर्वांना जमून जातो. परंतु  Physics आणि Chemistry च्या बाबतीत विद्यार्थ्यांचा खरा कस लागतो. सायन्स बॅकग्राऊंड नसणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Physics , Chemistry ची तयारी सोपी करण्याचा प्रयत्न आपण P2P General Science या उपक्रमाच्या माध्यमातून केला आहे.

✔️Physics चे बहुतांश प्रश्न आपण 11 वी स्टेट बोर्ड मधून काढले आहेत आणि Chemistry चे प्रश्न हे 8 ते 11 स्टेट बोर्ड मधून काढलेले आहेत. गेल्या 2 वर्षापासून आयोगाचा Physics, Chemistry चा source ही तोच आहे.

✔️Physics, Chemistry तसेच Biology चे सर्व पोल upload करून झाले आहेत. तसेच  विषयांच्या pdf ही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

टीप : General Science ची व्यवस्थित तयारी केल्यास आपल्याला हवी असणारी safe lead सहज भेटू शकते. अत्यंत कमी काळात General Science मध्ये Above average marks मिळवण्यासाठी आपला उपक्रम निश्चितच One Stop Solution ठरेल यात शंका नाही.

✔️P2P Science ची साथ ,
तर परीक्षेत Safe Lead हमखास !!
💯

✔️P2P General Science राज्यसेवा पूर्व वैशिष्टये :
1) 8 वी ते 12 वी स्टेट बोर्ड व  NCERT पुस्तकातून काढलेले प्रश्न.
2) प्रश्नाची रचना व भाषा आयोगाशी मिळतीजुळती ठेवण्याचा प्रयत्न.
3) आयोगाचा विज्ञानाचा approach विकसित करण्यावर विशेष भर
4) दर्जेदार प्रश्नांच्या माध्यमातून परीक्षाभिमुख उजळणी करण्यावर विशेष भर
5) एकूण 300 प्रश्न व त्याचे सखोल विश्लेषण pdf स्वरूपातही बॅचच्या शेवटी उपलब्ध करून देण्यात येईल.

✔️Recommended & Joined  by Toppers !!

Quality is never an accident. 🔥🔥

✔️Unmatched Quality, Unchanged Trust. 😍😍

टीप : P2P General Science राज्यसेवा पूर्व 1 ते 20 प्रश्नांची sample pdf खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🤡🤡

😄Android App link😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🌚3🤡2
ज्यांना 2023 Prelims ल 128 आहेत त्यांनी P2P Join केली आहे. त्यांना 130+ marks पडणे काहीच मोठी गोष्ट नाही...

✔️खरं तर यामुळे पण आपले Result चांगले येतात. Already Scholar student आपल्या Initiatives च फायदा करून घेतात.🧠

😄P2P Giving the lead that you need

#DecFirst
#FebFifth

#Trust
#Credibility
#DareToBeWise

#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🔥7🌚3
5-6 दिवसात पण Approach batch बघून होऊ शकते. ज्यांनी अजून घेतली नाही त्यांना अजूनही वेळ आहे.🙏🙏🙏

अजूनही वेळ गेलेला नाही. नंतर Regret करून काही फायदा होणार नाही. Almost सगळ्यांना असच वाटत आहे की मी हे आधी का नाही केले.

असो अजून परीक्षा झालेली नाही. अजून वेळ गेलेली नाही.

✔️विद्यार्थ्यांना Competition वाढण्याची भिती असणे हे आपल्या Batch मिळत असलेले सर्वात मोठे Positive आहे.

✔️याच मुळे तेच तेच विद्यार्थी वेगवेगळ्या Batches ल join होत आहेत. आता पर्यंत वेगवेगळ्या batch च्या माध्यमातून ठोकताळे (Right Logical Approach Batch)जवळपास 4000 - 5000 विद्यार्थांना याचा Access मिळाला आहे.
म्हणूनच आपण या Batch ल

Cutoff वाढवणारी Batch म्हणतो.🧠

#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌12👍8🌚4🙏1
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 Paper Analysis ची Right logical Approach ची वेगळी batch केली आहे. ज्यांना फक्त 2023 Paper पाहिजे त्यांनी घेऊ शकता...

Fees 131 रुपये आहे.🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24🌚8🤡6🙏3
#Oracle of The Day

*हमेशा याद रखियें हैं*
*तुम्हारी आज की नियत*
*तुम्हारी कल की*
*नियती तय करेगी..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23👌4🤡3
राज्यसेवा पूर्व साठी चालू घडामोडी कधी पर्यंत कराव्यात?🧠

✔️या आधी सांगितल्या प्रमाणे फेब्रुवारी २०२४ पर्यंत (म्हणजे Monthly Magazine March) केल्या तरी चालेल.

✔️ज्यांना काही शंका,भीती etc वाटत असेल त्यांनी जून पर्यंत केलं तरी चालेल.❤️

❤️आपल्या चालू घडामोडी batch मध्ये पण आपण फक्त एप्रिल २०२४ पर्यंतच Cover केलेले आहे. त्यापुढील आपण Combine पूर्व साठी करणार आहोत.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌10👍6🤡2
केवळ पंधरा दिवसाच्या आत P2P General Science चे 500+ admission पूर्ण 🧠

      ✔️राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये आयोगाने Physics 6Q ; Chemistry 6Q आणि Biology 8Q अशी विभागणी केली होती. त्यामुळे Physics आणि Chemistry या विषयांना आपणास दुर्लक्षित करून चालणार नाही.

      ✔️Biology मध्ये बराचसा भाग हा पाठांतराचा असल्यामुळे तो सर्वांना जमून जातो. परंतु  Physics आणि Chemistry च्या बाबतीत विद्यार्थ्यांचा खरा कस लागतो. सायन्स बॅकग्राऊंड नसणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Physics , Chemistry ची तयारी सोपी करण्याचा प्रयत्न आपण P2P General Science या उपक्रमाच्या माध्यमातून केला आहे.

✔️Physics चे बहुतांश प्रश्न आपण 11 वी स्टेट बोर्ड मधून काढले आहेत आणि Chemistry चे प्रश्न हे 8 ते 11 स्टेट बोर्ड मधून काढलेले आहेत. गेल्या 2 वर्षापासून आयोगाचा Physics, Chemistry चा source ही तोच आहे.

✔️Physics, Chemistry तसेच Biology चे सर्व पोल upload करून झाले आहेत. तसेच  विषयांच्या pdf ही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

टीप : General Science ची व्यवस्थित तयारी केल्यास आपल्याला हवी असणारी safe lead सहज भेटू शकते. अत्यंत कमी काळात General Science मध्ये Above average marks मिळवण्यासाठी आपला उपक्रम निश्चितच One Stop Solution ठरेल यात शंका नाही.

✔️P2P Science ची साथ ,
तर परीक्षेत Safe Lead हमखास !!
💯

✔️P2P General Science राज्यसेवा पूर्व वैशिष्टये :
1) 8 वी ते 12 वी स्टेट बोर्ड व  NCERT पुस्तकातून काढलेले प्रश्न.
2) प्रश्नाची रचना व भाषा आयोगाशी मिळतीजुळती ठेवण्याचा प्रयत्न.
3) आयोगाचा विज्ञानाचा approach विकसित करण्यावर विशेष भर
4) दर्जेदार प्रश्नांच्या माध्यमातून परीक्षाभिमुख उजळणी करण्यावर विशेष भर
5) एकूण 300 प्रश्न व त्याचे सखोल विश्लेषण pdf स्वरूपातही बॅचच्या शेवटी उपलब्ध करून देण्यात येईल.

✔️Recommended & Joined  by Toppers !!

Quality is never an accident. 🔥🔥

✔️Unmatched Quality, Unchanged Trust. 😍😍

टीप : P2P General Science राज्यसेवा पूर्व 1 ते 20 प्रश्नांची sample pdf खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🤡🤡

😄Android App link😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4👌1
P2P Ancient Medieval राज्यसेवा पूर्ण

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥3👌1