Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Right Logical Approach Works चली तो चांद तक नहीं तो श्याम तक.)#Feedback
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🌚3🤡2
✔️ Glad to help🙏
#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌7👍4🤡2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
https://youtu.be/HV1daG5GccY?si=y01RQ3ijJRUVD1hX
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Subject Wise Approach Batch | राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व | Right Logical Approach | ठोकताळे
या video मध्ये राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त Subject Wise Approach Batch बद्दल डॉ. अजित काकडे सरांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे.
MpscMadeSimpleWebsite
https://mpscmadesimple.com/
Mpsc Made Simple App Link
https://play.g…
MpscMadeSimpleWebsite
https://mpscmadesimple.com/
Mpsc Made Simple App Link
https://play.g…
👍7👌1
Forwarded from Pratik
डिसेंबर 2023 मध्ये 2 आरोपींनी भारतीय संसदेत घुसून घोषणाबाजी केली होती या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणाच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली?
Anonymous Quiz
40%
अनिश दयाळ सिंग समिती
24%
ऋत्विक रंजन पांडे समिती
29%
डॉ. ओ. पी. अग्रवाल समिती
6%
शकुंतला एल भाया समिती
👍13
Forwarded from Pratik
डिसेंबर 2023 रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Anonymous Quiz
12%
ही परिषद दुबई येथे आयोजित करण्यात आली होती.
13%
ही संयुक्त राष्ट्रांची एकुणात 28 वी परिषद होती.
57%
भारतातर्फे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे या परिषदेला उपस्थित होते.
18%
2024 मध्ये होणारी परिषद ही अझरबैजान येथे होणार आहे.
👍13❤1
Forwarded from Pratik
दोस्ती हा द्वीवार्षिक त्रिपक्षीय तटरक्षक सराव खालीलपैकी कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो?
Anonymous Quiz
8%
भारत, श्रीलंका, मंगोलिया
19%
श्रीलंका, नेपाळ, भारत
35%
भारत, श्रीलंका, बांगलादेश
38%
मालदीव, श्रीलंका, भारत
👍8
Forwarded from Pratik
54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी खालीलपैकी कोणते विधान चूक नाही?(IFFI)
Anonymous Quiz
8%
हा महोत्सव प्रथमच भारत सोडून दुबई येथे आयोजित केला होता.
16%
सर्वातकृष्ट्य चित्रपटासाठी सुवर्णमयुर पुरस्कार इराणचा चित्रपट एंडलेस बॉर्डर्स याला मिळाला.
11%
या सोहळ्यासाठी ज्युरीचे अधक्ष्यपद प्रसिद्ध दिग्दर्शक मायकेल डग्लस यांनी सांभाळले.
66%
वरीलपैकी सर्व बरोबर
🤡8👍1
Forwarded from Pratik
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद नुकतेच दक्षिण आफ्रिकेला मिळाले, पण या अगोदर ही स्पर्धा .....या देशात भरविण्यात येणार होती.
Anonymous Quiz
14%
इंग्लंड
29%
भारत
35%
बांगलादेश
22%
श्रीलंका
🤡8👍4
all value addition merged.pdf
34.8 MB
सर्व GS चे Value Addition Material एकाच Pdf मध्ये....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🙏9👌4🌚2🔥1
#Oracle of The Day
*किस्मत को छोडो,*
*जब मेहनत का*
*सिक्का उछलता है,*
*तब हेड भी तुम्हारा*
*होता हैं,और टेल भी..!!*
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
*किस्मत को छोडो,*
*जब मेहनत का*
*सिक्का उछलता है,*
*तब हेड भी तुम्हारा*
*होता हैं,और टेल भी..!!*
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥28👍7🌚5👌4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Last 15 Days Anxiety & Temperament | Mpsc Prelims 2024 | Mpsc Exam Mantra | Managing Anxiety |
या Video मध्ये Free Mentoring- प्रश्न उत्तरे माध्यमातून शेवटच्या Objective attempt चे pressure आणि Temperament, शेवटच्या १५ दिवसातील अभ्यासाची तयारी, त्यातील अडचणी आणि उपाय यावर चर्चा केलेली आहे.
MpscMadeSimpleWebsite
https://mpscmadesimple.com/
Mpsc Made…
MpscMadeSimpleWebsite
https://mpscmadesimple.com/
Mpsc Made…
👍6🔥4
✔️ आपल्या उदंड अशा प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 🙏 🙏
राज्यसेवा पूर्व 2023 मधील Chemistry, Geography चे प्रश्न , तसेच राज्यसेवा मुख्य 2023 मधील Geography चे प्रश्न ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांना याची अनुभूती झाली असेल.
टीप : Poll Questions आवर्जून सोडवा. Poll question सरावामध्ये चुकले किंवा अवघड वाटले तरी panic होवू नका. सरावामध्ये एखादा प्रश्न चुकला तर तो कायम लक्षात राहतो आणि तो पुन्हा परीक्षेत चुकत नाही आणि अवघड प्रश्नांचा सराव झाल्यास परीक्षेतील प्रश्न हे सहजरित्या आपण सोडवू शकतो.
MPSC Exam Mantra माझ्या पाठी, मज काय , राज्यसेवा पूर्व ची भीती !!"
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2🤡2🌚2
*अखंड सकल मराठा समाज पुणे शहर मेळावा*
*शनिवार रोजी सायंकाळी 5.00 वाजता*
*स्थळ -श्री शिवाजी मराठा हायस्कुल, शुक्रवार पेठ पुणे*
टिपः स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
(The logical Approach to Success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌15🌚9👍3🤡3
टीप : General Science ची व्यवस्थित तयारी केल्यास आपल्याला हवी असणारी safe lead सहज भेटू शकते. अत्यंत कमी काळात General Science मध्ये Above average marks मिळवण्यासाठी आपला उपक्रम निश्चितच One Stop Solution ठरेल यात शंका नाही.
✔️ P2P Science ची साथ ,
तर परीक्षेत Safe Lead हमखास !!💯
1) 8 वी ते 12 वी स्टेट बोर्ड व NCERT पुस्तकातून काढलेले प्रश्न.
2) प्रश्नाची रचना व भाषा आयोगाशी मिळतीजुळती ठेवण्याचा प्रयत्न.
3) आयोगाचा विज्ञानाचा approach विकसित करण्यावर विशेष भर
4) दर्जेदार प्रश्नांच्या माध्यमातून परीक्षाभिमुख उजळणी करण्यावर विशेष भर
5) एकूण 300 प्रश्न व त्याचे सखोल विश्लेषण pdf स्वरूपातही बॅचच्या शेवटी उपलब्ध करून देण्यात येईल.
Quality is never an accident.🔥 🔥
टीप : P2P General Science राज्यसेवा पूर्व 1 ते 20 प्रश्नांची sample pdf खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🤡🤡
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Google Play
Made Simple - Apps on Google Play
App for your online preparation
👍11👌1🤡1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
Q) " The monsoon is extended land breeze and see breeze." This statement is related to :
Anonymous Quiz
18%
1) Flohn
37%
2) Halley
34%
3) कोटेश्वरम
11%
4) Walker
👍3🤝1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
Q) "Monsoon is result of seasonal migration of planetary wind and pressure belt." This statement is related to :
Anonymous Quiz
28%
1) Flohn
27%
2) Halley
28%
3) कोटेश्वरम
17%
4) Walker
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
Q) The largest percentage of forest area in India is in which of the following regions ?
Anonymous Quiz
19%
1) Eastern Ghats
26%
2) Himalayan Region
14%
3) Peninsular Plateau
41%
4) Western Ghats
👍3🤡3