𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.2K subscribers
8.16K photos
169 videos
1.22K files
3.7K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
आज आपल्या सर्वच batches वर 20% ऑफ असेल.🧠

NEW20 हा code वापरून batch purchase करा.

Tip: कोणीही विनंती केली नाही.आज काही ठिकाणी अड दिली आहे त्यातून Admission व्हावेत म्हणून मीच Offer दिली आहे.🙈
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡11🌚6🔥3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
आपल्या Class च्या Technical बाबींसाठी सूरज जाधव सर तुम्हाला मदत करतील. त्या साठी त्यांना खालील Platforms वर contact करू शकता.

✔️तुमची अडचण स्पष्ट आणि पूर्ण पाठवा.कोणती batch आहे? काय करायचं आहे? Telegram Account unhide करा, Privacy Settings check करा.सोबत Payment receipt पण पाठवा.

❤️Telegram id @surajjadhav28

😔WhatsApp. https://wa.me/message/GJWTYHBLWFA2M1

✔️Mobile 8625043418
Call Between 2pm-4 pm


✔️Free Mentoring(अभ्यास )साठी मला (डॉ अजित काकडे ) 7pm-8pm वेळेत 8788657440 यावर कॉल करा.
Tip: Technical बाबी साठी मला कॉल करू नका.🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6🔥1👌1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
https://youtu.be/THjdBOJ22eU
काल आपल्या ॲप ल(Made Simple)चालू होऊन वर्ष पूर्ण झाले. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाने आता पर्यंत 8825 ॲप डाऊनलोड आणि 7454 Batch Purchase झालेले आहेत.

✔️काही बाबतीत अंदाज नसल्याने वेळेचा प्रश्न निर्माण झाला आणि काही गोष्टी उशिरा तुमच्या पर्यंत पोहचल्या.त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो.🙏🙏🙏

✔️मात्र इथून पुढे एक Supporting Team सोबत घेवून, चुकलेल्या अंदाजातून शिकून Time Bound, Scientifically Planned, Wisely Designed, result oriented initiatives चालू ठेवू.त्यातून ग्रामीण भागातील,मार्गदर्शन मिळत नसलेल्या विद्यार्थांना एक दिशा देण्याचं काम करत राहू.🙏🙏🙏

डॉ. अजित दिगंबर काकडे
Mpsc Exam Mantra(Made Simple)


https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤝20👍3🔥2
P2P राज्यसेवा पूर्व sample.pdf
21 MB
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Right Logical Approach Works

✔️But be careful from Chinese copy paste Batches.😭(चली तो चांद तक नहीं तो श्याम तक.)

✔️Mostly they are Tricks Batch and not Logical Approach as such....

✔️आपली Parent Batch -Right Logical Approach ठोकताळे बॅच आहे....(Pioneer)

#Feedback
❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🌚3🤡2
P2P चा सर्वात जास्त फायदा Election duty वरील आणि जॉब करत असलेल्या विद्यार्थांनी घेतला आहे.

✔️Glad to help 🙏


✔️P2P is giving the lead you need.Confidence Booster for last moment revision.

#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌7👍4🤡2
Gender Budget Facts @MpscMadeSimple.pdf
1.9 MB
👌8👍4🔥4
Forwarded from Pratik
डिसेंबर 2023 मध्ये 2 आरोपींनी भारतीय संसदेत घुसून घोषणाबाजी केली होती या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणाच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली?
Anonymous Quiz
40%
अनिश दयाळ सिंग समिती
24%
ऋत्विक रंजन पांडे समिती
29%
डॉ. ओ. पी. अग्रवाल समिती
6%
शकुंतला एल भाया समिती
👍13
Forwarded from Pratik
👍131
Forwarded from Pratik
दोस्ती हा द्वीवार्षिक त्रिपक्षीय तटरक्षक सराव खालीलपैकी कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो?
Anonymous Quiz
8%
भारत, श्रीलंका, मंगोलिया
19%
श्रीलंका, नेपाळ, भारत
35%
भारत, श्रीलंका, बांगलादेश
38%
मालदीव, श्रीलंका, भारत
👍8
Forwarded from Pratik
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद नुकतेच दक्षिण आफ्रिकेला मिळाले, पण या अगोदर ही स्पर्धा .....या देशात भरविण्यात येणार होती.
Anonymous Quiz
14%
इंग्लंड
29%
भारत
35%
बांगलादेश
22%
श्रीलंका
🤡8👍4
Loading....
🤡20🌚7
all value addition merged.pdf
34.8 MB
राज्यसेवा पूर्व P2P

सर्व GS चे Value Addition Material एकाच Pdf मध्ये....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🙏9👌4🌚2🔥1
#Oracle of The Day

*किस्मत को छोडो,*
*जब मेहनत का*
*सिक्का उछलता है,*
*तब हेड भी तुम्हारा*
*होता हैं,और टेल भी..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥28👍7🌚5👌4
Geography राज्यसेवा पूर्व या उपक्रमाने 500 सदस्यांचा व P2P General Science या उपक्रमाने अगदी 10 दिवसात 400 सदस्यांचा टप्पा पार केला आहे.

✔️आपल्या उदंड अशा प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏


✔️ खर तर Geography Environment आणि General Science हे दोन विषय राज्यसेवा पूर्व परीक्षेत Safe Lead मिळवण्यासाठी Game Changer ठरत असतात.

✔️गेल्या वर्षी पासून आयोगाने Geography, Physics आणि Chemistry या विषयांची काठिण्य पातळी वाढवली आहे आणि त्यामुळे या विषयांचे बहुतांश प्रश्न हे मार्केट मधील regular sources च्या reach च्या बाहेर गेलेल्याचे सध्याचे चित्र आहे.
राज्यसेवा पूर्व 2023 मधील Chemistry, Geography चे प्रश्न , तसेच राज्यसेवा मुख्य 2023 मधील Geography चे प्रश्न ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांना याची अनुभूती झाली असेल.

✔️बदलत्या काठिण्य पातळीनुसार सदर विषयांची परीक्षाभिमुख उजळणी आयोगाच्या Authentic Sources मधून Poll Question & Question - Explanation pdf स्वरूपात करण्याचा आपला प्रयत्न काही प्रमाणात सफल झाला याचे विशेष समाधान आहे.

✔️आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून अत्यंत कमी वेळात सर्व विषयांची परीक्षाभिमुख effective revision होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे ही आपल्या सर्वांसाठीच खूप जमेची बाजू आहे. असेच दर्जेदार content देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू.

✔️या येणाऱ्या पंधरा दिवसात आपण वाचत असलेले sources आणि त्याला P2P राज्यसेवा पूर्व question pdf ची आणि Right logical approach ची जोड देत. आपला Safe Score चा मार्ग सुकर करा. 👍👍👍

टीप : Poll Questions आवर्जून सोडवा. Poll question सरावामध्ये चुकले किंवा अवघड वाटले तरी panic होवू नका. सरावामध्ये एखादा प्रश्न चुकला तर तो कायम लक्षात राहतो आणि तो पुन्हा परीक्षेत चुकत नाही आणि अवघड प्रश्नांचा सराव झाल्यास परीक्षेतील प्रश्न हे सहजरित्या आपण सोडवू शकतो. 🧠


✔️"Right Logical Approach शी माझी आघाडी, P2P राज्यसेवा पूर्वच्या दर्जेदार Content शी माझी युती !"
MPSC Exam Mantra माझ्या पाठी, मज काय , राज्यसेवा पूर्व ची भीती !!"
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2🤡2🌚2
सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अवश्य उपस्थित रहावे.

*अखंड सकल मराठा समाज पुणे शहर मेळावा*


*शनिवार रोजी सायंकाळी 5.00 वाजता*
*स्थळ -श्री शिवाजी मराठा हायस्कुल, शुक्रवार पेठ पुणे*
टिपः स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

❤️Join:@MpscMadeSimple
(The logical Approach to Success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌15🌚9👍3🤡3
केवळ दहा दिवसाच्या आत P2P General Science चे 400 🧠

✔️राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये आयोगाने Physics 6Q ; Chemistry 6Q आणि Biology 8Q अशी विभागणी केली होती. त्यामुळे Physics आणि Chemistry या विषयांना आपणास दुर्लक्षित करून चालणार नाही.

✔️Biology मध्ये बराचसा भाग हा पाठांतराचा असल्यामुळे तो सर्वांना जमून जातो. परंतु Physics आणि Chemistry च्या बाबतीत विद्यार्थ्यांचा खरा कस लागतो. सायन्स बॅकग्राऊंड नसणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Physics , Chemistry ची तयारी सोपी करण्याचा प्रयत्न आपण P2P General Science या उपक्रमाच्या माध्यमातून केला आहे.

✔️Physics चे बहुतांश प्रश्न आपण 11 वी स्टेट बोर्ड मधून काढले आहेत आणि Chemistry चे प्रश्न हे 8 ते 11 स्टेट बोर्ड मधून काढलेले आहेत. गेल्या 2 वर्षापासून आयोगाचा Physics, Chemistry चा source ही तोच आहे.

✔️Physics, Chemistry तसेच Biology चे सर्व पोल upload करून झाले आहेत. तसेच बायोलॉजी वगळता इतर दोन्ही विषयांच्या pdf ही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

टीप : General Science ची व्यवस्थित तयारी केल्यास आपल्याला हवी असणारी safe lead सहज भेटू शकते. अत्यंत कमी काळात General Science मध्ये Above average marks मिळवण्यासाठी आपला उपक्रम निश्चितच One Stop Solution ठरेल यात शंका नाही.

✔️P2P Science ची साथ ,
तर परीक्षेत Safe Lead हमखास !!
💯


✔️P2P General Science राज्यसेवा पूर्व वैशिष्टये :
1) 8 वी ते 12 वी स्टेट बोर्ड व NCERT पुस्तकातून काढलेले प्रश्न.
2) प्रश्नाची रचना व भाषा आयोगाशी मिळतीजुळती ठेवण्याचा प्रयत्न.
3) आयोगाचा विज्ञानाचा approach विकसित करण्यावर विशेष भर
4) दर्जेदार प्रश्नांच्या माध्यमातून परीक्षाभिमुख उजळणी करण्यावर विशेष भर
5) एकूण 300 प्रश्न व त्याचे सखोल विश्लेषण pdf स्वरूपातही बॅचच्या शेवटी उपलब्ध करून देण्यात येईल.

✔️Recommended & Joined by Toppers !!

Quality is never an accident. 🔥🔥


✔️Unmatched Quality, Unchanged Trust. 😍😍

टीप : P2P General Science राज्यसेवा पूर्व 1 ते 20 प्रश्नांची sample pdf खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🤡🤡

📍सध्या या बॅचवर 21% ऑफ सुरु आहे.
🕺🕺(YES21 code)

😄Android App link😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11👌1🤡1