Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌10👍3
Press Release_Press Information Bureau.pdf
2.6 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡7🌚4👍3
Forwarded from 𝗙𝗼𝗿𝘂𝗺 𝗠𝗮𝗱𝗲 𝗦𝗶𝗺𝗽𝗹𝗲™
राज्यसेवा पूर्व Geo P2P बॅच.
सर्व 300 प्रश्न लिंक स्वरूपात सोडवण्यासाठी तयार आहे.
फावल्या वेळेत एका वेळेस एक टॉपिक सोडवले तरी 7-8 दिवसात तुमचे सर्व प्रश्न सोडवून होऊन जातात.
नंतर रिविजन साठी तर PDF आहेच 👍🏼
सर्व 300 प्रश्न लिंक स्वरूपात सोडवण्यासाठी तयार आहे.
फावल्या वेळेत एका वेळेस एक टॉपिक सोडवले तरी 7-8 दिवसात तुमचे सर्व प्रश्न सोडवून होऊन जातात.
नंतर रिविजन साठी तर PDF आहेच 👍🏼
👍18🤡4👌3🔥2🌚1
#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌18👍5🌚2
#Oracle of The Day
*बहुतेक माणसे ज्या*
*बारीक सारीक गोष्टींकडे*
*दुर्लक्ष करतात, त्यावर*
*लक्ष केंद्रित करून*
*काही मोजकी माणसे*
*यशस्वी होतात..!!*
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
*बहुतेक माणसे ज्या*
*बारीक सारीक गोष्टींकडे*
*दुर्लक्ष करतात, त्यावर*
*लक्ष केंद्रित करून*
*काही मोजकी माणसे*
*यशस्वी होतात..!!*
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27🔥3🤡3
Q. P2P (Practice to Persist) राज्यसेवा पूर्व उपक्रम नेमका काय आहे ?
1) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ते 2023 च्या सर्व प्रश्नांचे Reverse Engineering करून आपण आयोगाचे Sources track केले आहेत.
2) या Sources मधील परीक्षाभिमुख माहिती जी regular market sources मध्ये सहसा उपलब्ध होत नाही ती आपण Poll Question तसेच Question आणि सखोल स्पष्टीकरण PDF च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न याठिकाणी केला आहे.
3) यामध्ये प्रश्नांची भाषा, रचना ही आयोगाशी मिळती - जुळती ठेवण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे.
4) तसेच दर्जेदार MCQ च्या सरावाच्या माध्यमातून आयोगाचा Question Solving Approach विद्यार्थ्यामध्ये बिंबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.
5) आयोगाचे प्रश्न सातत्याने सोडवून जर boar झाला असाल, तर आयोगाच्या दर्जाच्या जवळ जाणारे प्रश्न सोडविण्याची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.
6) Poll स्वरूपातील प्रश्न सोडवताना एखादा प्रश्न आपला चुकला तर तो नंतर दीर्घकाळ आपल्या Subconcious mind मध्ये राहतो. सरावादरम्यान चुका झाल्या तर आपण पेपरच्या प्रत्यक्ष दिवशी त्या चुका टाळून चांगला स्कोअर मिळवू शकतो.
Q. आता परीक्षेला 16 दिवसांचा कालावधी उरला आहे , तर आता मी हा उपक्रम जॉईन केला तर मला ह्याचा फायदा होईल का ?
1) या उपक्रमाच्या माध्यमातून भूगोल व पर्यावरण या विषयाची परिक्षाभिमुख उजळणी करणे आपल्याला केवळ 4 ते 5 तासांमध्ये शक्य होणार आहे.
2) तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून अर्थशास्त्र या विषयाची परिक्षाभिमुख उजळणी करणे आपल्याला केवळ 3 ते 4 तासांमध्ये शक्य होणार आहे.
3) तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य विज्ञान या विषयाची परिक्षाभिमुख उजळणी करणे आपल्याला केवळ 4 ते 5 तासांमध्ये शक्य होणार आहे.
4) तसेच या माध्यमातून राज्यशास्त्र या विषयाची पण परिक्षाभीमुख उजळणी 3 ते 4 तास मध्ये होणार आहे.
5) आयोगाच्या अधिकृत संदर्भ ग्रंथातून हे सर्व प्रश्न काढलेले असल्यामुळे या प्रश्नाच्या सरावामुळे आपला आत्मविश्वास वाढून येणाऱ्या कालावधीत आपला study effective करण्यात हा उपक्रम एक catalyst ची भूमिका बजावणार आहे.
6) आपली exam ही MCQ असल्यामुळे जेवढे जास्तीस जास्त दर्जेदार mcq चां आपण सराव करू, तेवढे आपले score improvement चे chances वाढणार आहेत.
टीप : अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय ठरलेल्या आपल्या MPSC मधील अनोख्या अशा उपक्रमाच्या Sample pdf आपण खाली provide केल्या आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👌1🤝1
NEW20 हा code वापरून batch purchase करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡11🌚6🔥3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Call Between 2pm-4 pm
Tip: Technical बाबी साठी मला कॉल करू नका.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
WhatsApp.com
Jadhav Suraj
Business Account
👍6🔥1👌1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://youtu.be/THjdBOJ22eU
डॉ. अजित दिगंबर काकडे
Mpsc Exam Mantra(Made Simple)
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤝20👍3🔥2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Right Logical Approach Works चली तो चांद तक नहीं तो श्याम तक.)#Feedback
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🌚3🤡2
✔️ Glad to help🙏
#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌7👍4🤡2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
https://youtu.be/HV1daG5GccY?si=y01RQ3ijJRUVD1hX
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Subject Wise Approach Batch | राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व | Right Logical Approach | ठोकताळे
या video मध्ये राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त Subject Wise Approach Batch बद्दल डॉ. अजित काकडे सरांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे.
MpscMadeSimpleWebsite
https://mpscmadesimple.com/
Mpsc Made Simple App Link
https://play.g…
MpscMadeSimpleWebsite
https://mpscmadesimple.com/
Mpsc Made Simple App Link
https://play.g…
👍7👌1
Forwarded from Pratik
डिसेंबर 2023 मध्ये 2 आरोपींनी भारतीय संसदेत घुसून घोषणाबाजी केली होती या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणाच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली?
Anonymous Quiz
40%
अनिश दयाळ सिंग समिती
24%
ऋत्विक रंजन पांडे समिती
29%
डॉ. ओ. पी. अग्रवाल समिती
6%
शकुंतला एल भाया समिती
👍13
Forwarded from Pratik
डिसेंबर 2023 रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Anonymous Quiz
12%
ही परिषद दुबई येथे आयोजित करण्यात आली होती.
13%
ही संयुक्त राष्ट्रांची एकुणात 28 वी परिषद होती.
57%
भारतातर्फे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे या परिषदेला उपस्थित होते.
18%
2024 मध्ये होणारी परिषद ही अझरबैजान येथे होणार आहे.
👍13❤1
Forwarded from Pratik
दोस्ती हा द्वीवार्षिक त्रिपक्षीय तटरक्षक सराव खालीलपैकी कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो?
Anonymous Quiz
8%
भारत, श्रीलंका, मंगोलिया
19%
श्रीलंका, नेपाळ, भारत
35%
भारत, श्रीलंका, बांगलादेश
38%
मालदीव, श्रीलंका, भारत
👍8
Forwarded from Pratik
54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी खालीलपैकी कोणते विधान चूक नाही?(IFFI)
Anonymous Quiz
8%
हा महोत्सव प्रथमच भारत सोडून दुबई येथे आयोजित केला होता.
16%
सर्वातकृष्ट्य चित्रपटासाठी सुवर्णमयुर पुरस्कार इराणचा चित्रपट एंडलेस बॉर्डर्स याला मिळाला.
11%
या सोहळ्यासाठी ज्युरीचे अधक्ष्यपद प्रसिद्ध दिग्दर्शक मायकेल डग्लस यांनी सांभाळले.
66%
वरीलपैकी सर्व बरोबर
🤡8👍1
Forwarded from Pratik
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद नुकतेच दक्षिण आफ्रिकेला मिळाले, पण या अगोदर ही स्पर्धा .....या देशात भरविण्यात येणार होती.
Anonymous Quiz
14%
इंग्लंड
29%
भारत
35%
बांगलादेश
22%
श्रीलंका
🤡8👍4