#Oracle of The Day
*अंधाराशी लढण्यात*
*वेळ वाया न घालवता*
*दिवा लावण्यात*
*वेळ खर्च करा*
*अंधार आपोआप*
*पळून जाईल...*
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
*अंधाराशी लढण्यात*
*वेळ वाया न घालवता*
*दिवा लावण्यात*
*वेळ खर्च करा*
*अंधार आपोआप*
*पळून जाईल...*
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌29👍9🔥3🤡1
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45🤝10🔥7👌4🙏3🌚3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌8🌚5👍2🔥2🤝1
#OptOut
#DareToCare
#DareToShare
#DareToBeWise
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26👌3🌚3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🌚2🙏1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
(Cutoff वाढवणारी बॅच)
https://wa.me/+918788657440
https://youtu.be/UAoYTyc-W7Q
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
https://appxcontent.classx.co.in/windows/MPSC_Made_Simple_Setup_0.0.1.exe
1)First register on our website
& create log in
2)Then download iOS app
3)Fill Organisation id 9425002 and your log in details.
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591
https://mpscmadesimple.com/
(The Logical Approach to use)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🙏3👌1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌚6👍3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🤡7🌚4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🙏3👌2
Chemistry pdf उद्या सकाळी येईल.
Biology प्रश्न 16 Nov पर्यंत पूर्ण होतील व pdf परवा मिळेल.
17 Nov पर्यंत पुर्ण होइल.
त्याची pdf 14 Nov पर्यंत मिळून जाईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥10👍5🤝3
#Oracle of The Day
*यशाचे काहीही रहस्य नसते*
*पूर्व तयारी, कठोर परिश्रम*
*आणि अपयशातून शिकणे*
*याद्वारेच ते मिळवता येते...*
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
*यशाचे काहीही रहस्य नसते*
*पूर्व तयारी, कठोर परिश्रम*
*आणि अपयशातून शिकणे*
*याद्वारेच ते मिळवता येते...*
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25🔥4🤝2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
तुम्ही वापरत असलेल्या regular sources सोबतच आपल्या प्रश्नांची तयारी केल्यास भूगोल व पर्यावरण या विषयात above average marks आपण सहजरीत्या मिळवू शकाल असा आम्हाला विश्वास वाटतो.
विविध स्त्रोतामधील परिक्षाभिमुख माहिती एकत्रितपणे उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी केला आहे. Geography आणि Environment चे प्रश्न कितीही अवघड किंवा सोपे पडले तरी above avg score येण्यासाठीची परिपूर्ण तयारी आपण या उपक्रमाच्या माध्यमातून करून घेतली आहे.
यामध्ये आपण 21,000+ MCQ set , तसेच विविध central exam ला पडलेल्या उपयुक्त प्रश्नातील माहितीचा ही समावेश यामध्ये केला आहे.
येणाऱ्या 10-12 दिवसात Geography व Environment ची परिपूर्ण , परीक्षाभिमुख उजळणीसाठी आपला हा उपक्रम नक्कीच One Stop Solution ठरेल. याबाबत यतकिंचितही शंका नाही.
राज्यसेवा पूर्व परीक्षा क्षेत्रात नवखे, अनुभवी या सर्वासाठी हा उपक्रम खूप productive आहे. विशेषतः ज्यांनी गेल्या 2-3 वर्षापासून तयारी केलेली आहे आणि ज्यांना अजूनपर्यंत prelims ला अपेक्षित score मिळवता आला नाही किंवा जे विद्यार्थी Engineering चा अभ्यास करतात. त्या सर्वासाठी तर आपला हा उपक्रम एक दिशादर्शक (Light house) ठरेल यात यत्किंचितही शंका नाही.
महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा....
टीप : लोकसंख्या आणि जमाती हे दोन टॉपिक आपण स्वतः आपल्या regular sources मधून अभ्यासायचे आहेत. हे दोन टॉपिक आपल्या उपक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. बाकीच्या सर्व गोष्टी एकदम व्यवस्थितपणे cover केलेल्या आहेत.
Quality is never an accident. 🔥 🔥 🔥 🔥
Unmatched Quality, Unchanged Trust. 💯💯💯💯
P2P हाती आले हो, अवघड सोपे झाले हो 🧗♂🧗♂🧗♂🧗♂
यशाचा मंत्र + अभ्यासाचे वैज्ञानिक तंत्र = P2P 🏆🏆🏆🏆
Note : वरवर पाहता हे फक्त 300 प्रश्न दिसत असेल तरी, हे प्रश्न आणि ह्या प्रश्र्नाचे सखोल विश्लेषण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 1000 दर्जेदार प्रश्नातून जे content भेटते तेवढे दर्जेदार content आपण या माध्यमांतून देत आहोत. जो data regular source मध्ये सापडत नाही, तोही data आपण येथे उपलब्ध करून दिला आहे. प्रश्नांची रचना, भाषा, पर्याय आणि उत्तरांचा approach ही आयोगासारखाच ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आयोग ज्या संदर्भ ग्रंथातून प्रश्न काढते त्याच संदर्भ ग्रंथातून आपण प्रश्न काढले आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🙏4👌2