𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.1K subscribers
8.11K photos
165 videos
1.21K files
3.65K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
मागिल काही दिवसांपासून भरपुर calls आणि Messeges आले आहेत. पण त्यांना reply करता आला नाही.
आज आणि उद्या पर्यंत सर्व calls आणि Messeges ल reply दिला जाईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌚21👍9🤡7🤝6
5_6160978741838221791.pdf
4.5 MB
Geography NCERT Important Topics

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥8👌3👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Topographical Maps @MpscMadeSimple.pdf
1.5 MB
Topographical Map

✔️वरील प्रश्नासाठी एवढच करा.
असे Random प्रश्न परीक्षेत येतच असतात.
त्यासाठी खूप Sources वाढवून 2-3 अजून नवीन books refere करून काहीही फायदा नाही. Exam नंतर post partun analysis करून खूप sources सापडतात. त्यामुळे लगेच नवीन source, हा खूप भारी, यातूनच Mpsc प्रश्न काढते etc. केलं की समजा Correct कार्यक्रम झाला.

मी कालच Avinash Lodhe Rank 25 सोबत बोलताना हा विषय निघाला.
😄तुमचे Sources वाढले की तुमचे pass होण्याचे chancess कमी झाले म्हणून समजा. मग ते कितीही shandard असेना.

❤️Join: @MpscMadeSimple
(The Logical Approach to Success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🔥2👌2🌚1
#Oracle of The Day

*अंधाराशी लढण्यात*
*वेळ वाया न घालवता*
*दिवा लावण्यात*
*वेळ खर्च करा*
*अंधार आपोआप*
*पळून जाईल...*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌29👍9🔥3🤡1
Carpe Diem

✔️कितीही अभ्यास केला तरी काहीतरी राहिला असं वाटतच असतं.त्यामुळे त्याची काळजी करू नका. इथून पुढे फार काळजीपूर्वक अणि विचार करून Topics, Subjects etc निवडा. ठरवून तेवढच करा. व्यवस्थित समजून उमजून शांत पने करा.त्याला संपवण्याची घाई करू नका. त्यातला प्रश्न चुकू देवू नका. 100% Result येतो.

✔️फार काही वाटलं तर त्याला overlook करून ते आपण केलं आहे हा feel मनाला द्या. All is well वाला message subconscious mind ल देणे फार गरजेचे असते.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45🤝10🔥7👌4🙏3🌚3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
आपल्या सर्वच batches वर दिवाळी निमित्त ऑफ असेल.

NEW20 हा वापरून batch purchase करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌8🌚5👍2🔥2🤝1
Dare to Care

✔️याआधी ही राज्यसेवा,combine ग्रुप ब आणि ग्रुप क, Legal Metrology etc साठी आपण ऑपटिंग ची मोहीम राबवली होती.. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार 🙏🙏🙏आणि अभिनंदन 💐💐💐

✔️Clerk 2023 साठी पण नक्कीच आपण प्रयत्न करणार आहेत पण त्यासाठी तुमच्या सर्वांचे सहकार्य लागेल.Specially ज्यांना मागील काही महिन्यात काही ना काही पोस्ट मिळाली आहे.

#OptOut
#DareToCare
#DareToShare
#DareToBeWise
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26👌3🌚3
P2P आणि ठोकताळे बॅच चे काही Feedback

#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🌚2🙏1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
अभ्यास करूनही मार्क वाढत नाही, क्लास करूनही फायदा होत नाही,परीक्षा जवळ आली की भीती वाटते, वेळेच्या दबावामुळे साध्या साध्या चुका होतात.....🫠

आजच चालू करा

😄Right Logical Approach ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे.....🤗

✔️ठोकताळे बॅच✔️
(Cutoff वाढवणारी बॅच)


💙संयुक्त पूर्व
💙राज्यसेवा पूर्व
💙व्याकरण

👋:8788657440

😔WhatsApp😔
https://wa.me/+918788657440

📹YouTube Demo📹
https://youtu.be/UAoYTyc-W7Q

❤️Android App link😔
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

❤️Windows/Desktop App 😥
https://appxcontent.classx.co.in/windows/MPSC_Made_Simple_Setup_0.0.1.exe

❤️To download iOS app👇

1)First register on our website
& create log in

2)Then download iOS app

3)Fill Organisation id 9425002 and your log in details.

❤️iOS App link🤠
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591

❤️Mpsc Made Simple Website
https://mpscmadesimple.com/

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to use)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🙏3👌1
राज्यसेवा Economics P2P 630+ admission पूर्ण झाले आहेत.

#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌚6👍3
ज्यांनी अजून पर्यंत आपली Right Logical Approach/ठोकताळे बॅच घेतलेली नाही त्यांनी आता join करावी का?

✔️ अजूनही भरपूर वेळ आहे. Last Year शेवटच्या काही दिवसात Batch करूनही भरपूर फायदा झालेले बरेच Post Holders चे उदाहरण आपल्या समोर आहेत.🧠

✔️ज्यांना अभ्यास करूनही Confidence वाटत नाही,भीती वाटत आहे त्यांनी या Batch ची मदत नक्कीच घ्यावी.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🤡7🌚4
आमचे मित्र, सहकारी, निष्काम कर्मी अधिकारी ,MPSC Express चे Admin श्री धीरज पाटील चव्हाण सर (STI तथा सनियंत्रण अधिकारी ,मनपा छ.संभाजीनगर) आपली सहायक कक्ष अधिकारी ,महसूल व वन विभाग ,मंत्रालय पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि सदिच्छा.💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🙏3👌2
राज्यसेवा P2P Update

✔️Ancient Medieval 200 प्रश्न टाकून झालेले आहेत.

✔️Economy सर्व Pdf value addition सहित upload झाल्या आहेत.

✔️Geography सर्व pdf टाकून झाल्या आहेत.

✔️Modern History pdf टाकली आहे.

✔️Physics pdf टाकली आहे.
Chemistry pdf उद्या सकाळी येईल.
Biology प्रश्न 16 Nov पर्यंत पूर्ण होतील व pdf परवा मिळेल.


✔️Polity आज पासून चालू झाली आहे.
17 Nov पर्यंत पुर्ण होइल.

त्याची pdf 14 Nov पर्यंत मिळून जाईल.

😄Combine Schedule नुसार चालू आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥10👍5🤝3
#Oracle of The Day

*यशाचे काहीही रहस्य नसते*
*पूर्व तयारी, कठोर परिश्रम*
*आणि अपयशातून शिकणे*
*याद्वारेच ते मिळवता येते...*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25🔥4🤝2
P2P (Practice to Persist) Geography & Environment उपक्रमातील काही निवडक प्रश्न आणि त्यांचे सखोल स्पष्टीकरण 👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
या ठिकाणी P2P ( Practice to Persist) भूगोल आणि पर्यावरण ह्या उपक्रमाचे सर्व प्रश्न pdf स्वरूपात आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
तुम्ही वापरत असलेल्या regular sources सोबतच आपल्या प्रश्नांची तयारी केल्यास भूगोल व पर्यावरण या विषयात above average marks आपण सहजरीत्या मिळवू शकाल असा आम्हाला विश्वास वाटतो.
विविध स्त्रोतामधील परिक्षाभिमुख माहिती एकत्रितपणे उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी केला आहे. Geography आणि Environment चे प्रश्न कितीही अवघड किंवा सोपे पडले तरी above avg score येण्यासाठीची परिपूर्ण तयारी आपण या उपक्रमाच्या माध्यमातून करून घेतली आहे.
यामध्ये आपण 21,000+ MCQ set , तसेच विविध central exam ला पडलेल्या उपयुक्त प्रश्नातील माहितीचा ही समावेश यामध्ये केला आहे.
येणाऱ्या 10-12 दिवसात Geography व Environment ची परिपूर्ण , परीक्षाभिमुख उजळणीसाठी आपला हा उपक्रम नक्कीच One Stop Solution ठरेल. याबाबत यतकिंचितही शंका नाही.
राज्यसेवा पूर्व परीक्षा क्षेत्रात नवखे, अनुभवी या सर्वासाठी हा उपक्रम खूप productive आहे. विशेषतः ज्यांनी गेल्या 2-3 वर्षापासून तयारी केलेली आहे आणि ज्यांना अजूनपर्यंत prelims ला अपेक्षित score मिळवता आला नाही किंवा जे विद्यार्थी Engineering चा अभ्यास करतात. त्या सर्वासाठी तर आपला हा उपक्रम एक दिशादर्शक (Light house) ठरेल यात यत्किंचितही शंका नाही.
महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा....

टीप : लोकसंख्या आणि जमाती हे दोन टॉपिक आपण स्वतः आपल्या regular sources मधून अभ्यासायचे आहेत. हे दोन टॉपिक आपल्या उपक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. बाकीच्या सर्व गोष्टी एकदम व्यवस्थितपणे cover केलेल्या आहेत.

Quality is never an accident. 🔥 🔥 🔥 🔥

Unmatched Quality, Unchanged Trust. 💯💯💯💯

P2P हाती आले हो, अवघड सोपे झाले हो 🧗‍♂🧗‍♂🧗‍♂🧗‍♂

यशाचा मंत्र + अभ्यासाचे वैज्ञानिक तंत्र = P2P 🏆🏆🏆🏆

Note : वरवर पाहता हे फक्त 300 प्रश्न दिसत असेल तरी, हे प्रश्न आणि ह्या प्रश्र्नाचे सखोल विश्लेषण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 1000 दर्जेदार प्रश्नातून जे content भेटते तेवढे दर्जेदार content आपण या माध्यमांतून देत आहोत. जो data regular source मध्ये सापडत नाही, तोही data आपण येथे उपलब्ध करून दिला आहे. प्रश्नांची रचना, भाषा, पर्याय आणि उत्तरांचा approach ही आयोगासारखाच ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आयोग ज्या संदर्भ ग्रंथातून प्रश्न काढते त्याच संदर्भ ग्रंथातून आपण प्रश्न काढले आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🙏4👌2