Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
2. जेंव्हा ध्वनी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो, तेंव्हा त्याची खालीलपैकी कोणती गोष्ट बदलते ?
Anonymous Quiz
11%
1) तरंगलांबी (wavelength)
13%
2) वेग (Velocity)
21%
3) वारंवारता (frequency)
55%
4) 1 आणि 2
👍9🔥2🤡2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
5. तापमानातील लहान फरकांसाठी ( < 50° C), ध्वनीचा वेग हा तापमानानुसार --------- स्वरूपात बदलतो.
Anonymous Quiz
41%
1) रेषीय (linearly)
23%
2) अरेषीय (non-linearly)
30%
3) घातांकीय (exponentially)
6%
4) वरीलपैकी एकही नाही
👍9🔥1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
10. डॉप्लर प्रभाव श्रोता व स्त्रोत यांच्यादरम्यान होणाऱ्या गतीचा म्हणजे गतीमुळे होणाऱ्या ध्वनी व प्रकाश तरंगाच्या वारंवारतेतील (frequency) बदलाचा अभ्यास आहे. या डॉप्लर प्रभावानुसार खालील पैकी सत्य विधान/ने कोणती ?
Anonymous Quiz
16%
1) या प्रभावामुळेच रेल्वेचे इंजिन जेंव्हा सिटी वाजवत श्रोत्याजवळ येते तेंव्हा ध्वनीची तीव्रता अधिक
11%
2) जेंव्हा तारा हा पृथ्वीपासून दूर जातो तेंव्हा प्रकाशाची तरंगलांबी (wavelength) ....
6%
ही वर्णक्रम (spectrum) च्या लाल भागाकडे विस्थापित होते.
65%
3) 1 आणि 2 बरोबर
2%
4) 1 आणि 2 चूक
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
11. Kepler observed that planets do not move around the Sun with uniform speed. They move --------- when they are nearer to the Sun while they move ------ when they are farther from the sun.
Anonymous Quiz
20%
1) slower ; faster
16%
2) slower ; slower
62%
3) faster ; slower
1%
4) faster ; faster
👍4
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
13. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण नियमाला 'गुरुत्वाकर्षणाचा वैश्र्विक नियम' असे म्हणतात, कारण :
Anonymous Quiz
4%
1) गुरुत्वाकर्षणासंबंधीचा हा विश्वातील पहिला नियम आहे.
33%
2) हा नियम विश्वातील सर्व भौतिक वस्तूंना (material objects) लागू आहे.
62%
3) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
2%
4) 1 आणि 2 दोन्ही चूक
👍2❤1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
14. एका निर्वात पोकळीत 100 मीटर उंचीवरून एक किलोचा दगड व 1 ग्रॅमची अंगठी एकाचवेळी सोडल्यास :
Anonymous Quiz
6%
1) 1 ग्रॅमची अंगठी सर्वात आधी पृष्ठभागावर आदळेल.
20%
2) 1 किलोचा दगड सर्वात आधी पृष्ठभागावर आदळेल.
71%
3) वरील दोन्ही वस्तू एकाच वेळी पृष्ठभागावर आदळतील.
2%
4) वरीलपैकी एकही योग्य नाही.
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
18. The minimum energy required by a satellite to escape from Earth's gravitational influence is the -------- of the satellite.
Anonymous Quiz
59%
1) escape velocity
7%
2) binding energy
20%
3) gravitational potential energy
14%
4) Both 1 and 2
🔥2
अशा तऱ्हेने P2P Geography राज्यसेवा पूर्व हा उपक्रम याठिकाणी पूर्ण झालेला आहे.
सर्व परिक्षाभिमुख माहिती प्रश्नांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.
Poll प्रश्न सोडविण्याचे बरेच फायदे आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे प्रश्न सोडवताना चुकला तर तो आपल्या subconscious mind मध्ये दीर्घकाळ राहतो.
सरावामध्ये कठीण प्रश्न चुकले तरी हरकत नाही, पण दर्जेदार प्रश्नांचा सराव करणे ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक बाब आहे. हे आपण याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.
जे विद्यार्थी कृषी, अभियांत्रिकी सेवेचा अभ्यास करतात किंवा ज्यांना पूर्व परीक्षेत अजूनपर्यंत safe score करता आलेला नाही. अशा सर्व विद्यार्थीमित्रांसाठी आपले सर्वच P2P उपक्रम लाभदायक ठरत आहेत.
Recommended and Joined by Toppers
Unmatched Quality, Unchanged Trust 🔥
Quality is never an accident.😍

Quality is never an accident.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🌚4🔥3👌2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
21. For explaining phenomena like interference, diffraction, polarisation, Doppler effect etc., we consider light energy in the form of -------------.
Anonymous Quiz
28%
1) Electromagnetic Wave
18%
2) Particle Nature of light
52%
3) Both 1 & 2
2%
4) Neither 1 nor 2
👍1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
24. अयोग्य जोडी निवडा ?
Anonymous Quiz
15%
1) पारपटल (cornea) : प्रकाशाचे अपवर्तन (refraction) येथे होते.
24%
2) बुबुळ (Iris) : बुबुळ हे डोळ्याच्या बाहुलीवर (pupil) वर लक्ष ठेवते.
22%
3) डोळ्याची बाहुली (Pupil) : डोळ्यात येणाऱ्या प्रकाशावर नियंत्रण ठेवणे व प्रमाण नियमित ठेवणे.
40%
4) भिंग (Lense) : यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होतात.
👍5
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
30. The internal resistance of a cell of emf 2V is 0.1Ω it is connected to a resistance of 0.9Ω. The voltage across the cell will be ?
Anonymous Quiz
15%
1) 0.5 V
40%
2) 1.8 V
39%
3) 1.95 V
6%
4) 3 V
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
31. खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान/ने निवडा ?
Anonymous Quiz
11%
1) तापमान वाढल्यानंतर चालक (conductor) पदार्थांचा विद्युत प्रतिरोध (Resistance) वाढतो.
20%
2) तापमानात वाढल्यास अर्धचालक पदार्थांचा (semiconductor) विद्युत प्रतिरोध (Resistance) कमी होतो.
56%
3) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
14%
4) 1 आणि 2 दोन्ही चूक
👍4
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
35. दोन समान रोधकांच्या (reistance) समांतर (parallel) जोडणीचा परिणामी रोध आणि त्याच रोधकांच्या एकसर (series) जोडणीच्या परिणामी रोधांमधील नाते असे असेल :
Anonymous Quiz
17%
1) एकसर जोडणीचा परिणामी रोध हा समांतर जोडणीच्या परिणामी रोधाच्या निम्मा असेल.
18%
2) एकसर जोडणीचा परिणामी रोध हा समांतर जोडणीच्या परिणामी रोधा एवढाच असेल.
42%
3) एकसर जोडणीचा परिणामी रोध हा समांतर जोडणीच्या परिणामी रोधाच्या दुप्पट असेल.
23%
4) एकसर जोडणीचा परिणामी रोध हा समांतर जोडणीच्या परिणामी रोधाच्या चौपट असेल.
🤡6👍2🔥2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
https://youtu.be/HV1daG5GccY?si=y01RQ3ijJRUVD1hX
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Subject Wise Approach Batch | राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व | Right Logical Approach | ठोकताळे
या video मध्ये राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त Subject Wise Approach Batch बद्दल डॉ. अजित काकडे सरांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे.
MpscMadeSimpleWebsite
https://mpscmadesimple.com/
Mpsc Made Simple App Link
https://play.g…
MpscMadeSimpleWebsite
https://mpscmadesimple.com/
Mpsc Made Simple App Link
https://play.g…
👍6
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
(Cutoff वाढवणारी बॅच)
https://wa.me/+918788657440
https://youtu.be/UAoYTyc-W7Q
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
https://appxcontent.classx.co.in/windows/MPSC_Made_Simple_Setup_0.0.1.exe
1)First register on our website
& create log in
2)Then download iOS app
3)Fill Organisation id 9425002 and your log in details.
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591
https://mpscmadesimple.com/
(The Logical Approach to use)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🙏4🌚4🤡2
Current, Economics, Geography & Environment P2P initiative च्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांच्या आग्रही मागणीखातर आपण P2P General Science राज्यसेवा पूर्व हा उपक्रम अलीकडेच सुरू केला आहे.
2020 ते 2023 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील सामान्य विज्ञानाच्या प्रश्नांचे Reverse engineering करून आयोगाचे Sources track करत त्या Sources मधील परीक्षाभिमुख माहिती दर्जेदार Poll Question च्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.
P2P General Science राज्यसेवा पूर्व वैशिष्टये :
1) 8 वी ते 12 वी स्टेट बोर्ड व NCERT पुस्तकातून काढलेले प्रश्न.
2) प्रश्नाची रचना व भाषा आयोगाशी मिळतीजुळती ठेवण्याचा प्रयत्न.
3) आयोगाचा विज्ञानाचा approach विकसित करण्यावर विशेष भर
4) दर्जेदार प्रश्नांच्या माध्यमातून परीक्षाभिमुख उजळणी करण्यावर विशेष भर
5) एकूण 300 प्रश्न व त्याचे सखोल विश्लेषण pdf स्वरूपातही बॅचच्या शेवटी उपलब्ध करून देण्यात येईल.
Recommended & Joined by Toppers !!
Quality is never an accident. 🔥 🔥
Unmatched Quality, Unchanged Trust.😍 😍
टीप : P2P General Science राज्यसेवा पूर्व 1 ते 20 प्रश्नांची sample pdf खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.🤡 🤡
📍 सध्या या बॅचवर 20%ऑफ सुरू आहे.🕺 🕺
2020 ते 2023 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील सामान्य विज्ञानाच्या प्रश्नांचे Reverse engineering करून आयोगाचे Sources track करत त्या Sources मधील परीक्षाभिमुख माहिती दर्जेदार Poll Question च्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.
P2P General Science राज्यसेवा पूर्व वैशिष्टये :
1) 8 वी ते 12 वी स्टेट बोर्ड व NCERT पुस्तकातून काढलेले प्रश्न.
2) प्रश्नाची रचना व भाषा आयोगाशी मिळतीजुळती ठेवण्याचा प्रयत्न.
3) आयोगाचा विज्ञानाचा approach विकसित करण्यावर विशेष भर
4) दर्जेदार प्रश्नांच्या माध्यमातून परीक्षाभिमुख उजळणी करण्यावर विशेष भर
5) एकूण 300 प्रश्न व त्याचे सखोल विश्लेषण pdf स्वरूपातही बॅचच्या शेवटी उपलब्ध करून देण्यात येईल.
Recommended & Joined by Toppers !!
Quality is never an accident. 🔥 🔥
Unmatched Quality, Unchanged Trust.
टीप : P2P General Science राज्यसेवा पूर्व 1 ते 20 प्रश्नांची sample pdf खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
📍 सध्या या बॅचवर 20%ऑफ सुरू आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌚13👍1
नमस्कार,
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने विचार केल्यास Polity, Economy आणि चालू घडामोडी या विषयामध्ये जवळपास सर्व विद्यार्थी समान पातळीवर असतात. इतिहास विषयाचे अगणित sources उपलब्ध असल्यामुळे तो विषय unpredictable आहे, तसेच त्या विषयाचा input to output ratio हा इतर विषयांच्या तुलनेनं फार कमी आहे.
परंतु राज्यसेवा पूर्व परीक्षेत आपल्याला अपेक्षित असलेली निर्णायक लीड मिळवण्यासाठी भूगोल व पर्यावरण आणि सामान्य विज्ञान हे विषय नेहमीच निर्णायक भूमिका बजावत आलेले आहेत.
या विषयामध्ये नैपुण्य मिळवणे हे सर्वांनाच सहसा जमत नाही. तसेच या दोन्ही विषयांचे मिळून 40 प्रश्न आपणाला विचारले जातात. या 40 प्रश्नांमध्ये जो above average score करतो त्याला पूर्व परीक्षेत safe lead प्राप्त होवू शकते.
या विषयांमध्ये above average marks मिळविणे शक्य आहे, पण त्यासाठी या विषयांची Standard Sources मधून व्यवस्थित तयारी करणे हे गरजेचे आहे. परंतु या विषयांचे Standard Sources हे इस्तत: विखुरलेले असल्यामुळे हे काम कठीण बनते. तसेच अलीकडच्या काळात या दोन्ही विषयांची काठिण्य पातळी वाढत चालली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मधील प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला त्याची अनुभूती भेटेल.
या प्रश्नांचे analysis केले असता, सरसकट Factual प्रश्नांची जागा आता conceptual व factual प्रश्नांच्या योग्य मिश्रणाने घेतली आहे असे आपल्या लक्षात येईल. या अनुषंगाने हे दोन्ही विषय परीक्षेच्या दृष्टीकोनातून सोपे करण्यासाठी व आयोगाच्या अधिकृत स्त्रोतातील माहितीचा MCQ च्या माध्यमातून सराव करून घेण्यासाठी ह्या दोन्ही विषयांचे P2P initiative आपण सुरु केलेले आहेत आणि त्याला विद्यार्थी मित्रांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आयोगाच्या विखुरलेल्या स्त्रोतातून परिक्षभिमुखं माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देवून mcq च्या माध्यमातून effective revision करून घेणे हा आमचा यामागचा मानस आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Quality is never an accident. 🔥 🔥
Unmatched Quality, Unchanged Trust. 💯

👍17🙏2
Practice to Persist राज्यसेवा पूर्वच्या सर्व उपक्रमांना विद्यार्थी मित्रांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
विद्यार्थी मित्रांकडून एक प्रतिसाद वांरवार मिळतो की, "सर आपली टीम खरचं खूप चांगले काम करत आहे."
नक्कीच आपण यासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेत consistently 130+ मार्क्स घेणाऱ्या तसेच 3-4 मुख्य परीक्षा व मुलाखततीचा अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपल्या टीम मध्ये समावेश आहे. सर्वांनी जीव तोडून मेहनत घेतली आहे आणि या मेहनतीमुळेच प्रश्नांच्या माध्यमातून effective revision होत आहे. याचे आम्हाला मनस्वी समाधान आहे.
आपल्या Practice to Persist उपक्रम मनापासून follow करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत निश्चितच इतरांपेक्षा edge राहील असा विश्वास विद्यार्थ्याच्या प्रतिक्रिया व प्रतिसादावरून वाटतो. दर्जेदार प्रश्नांच्या माध्यमातून Standard sources मधील परिक्षभिमुख data विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्याचे मनोबल वाढण्यासही मदत होत आहे. येथे मी अगदी ठामपणे आणि जबाबदारीने सांगू शकतो की, आपण जेवढे sources वापरले आहेत आणि जेवढे efforts घेतले आहेत. त्याच्या 10-20 % efforts ही मार्केट मध्ये नावाजलेल्या इतर टेस्ट सिरीज मध्ये घेण्यात आलेले नाहीत.
P2P हाती आले हो, अवघड सोपे झाले हो !!
Quality is never an accident. 🔥 🔥
Unmatched Quality , Unchanged Trust. 💯
Preperation मध्ये राज्यसेवा पूर्व P2P ची साथ, तर येणाऱ्या परीक्षेत Safe Score हमखास 😄😄🥇🥇

👍16🌚4🙏3🤝2👌1