𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.74K photos
181 videos
1.41K files
4.17K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
#Oracle of The Day


*जिंदगी*
*जीने के लिए बनी है*
*हम सोचने में गुजार रहे है..*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌47👍10💯73
⚫️
🤔16🤡8👍53
The Day in History


✔️Courtesy :PMF IAS Modern Indian History🙏

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥13👍5👌1
Unified Pension scheme


❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥4👌3🤡2👏1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 कधी होइल?🧠 ✔️राज्यसेवा जागा वाढ होइल का? https://youtu.be/GP_RhbYI7lM
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 कधी होइल?


✔️राज्यसेवा जागा वाढ होइल का?

✔️Mains करावं की Prelims?

✔️ संयुक्त ad कधी येईल?

✔️Current कधी पर्यंतच करायचं?

अणि बरच काही......
🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29🔥2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 कधी होइल?🧠 ✔️राज्यसेवा जागा वाढ होइल का? https://youtu.be/GP_RhbYI7lM
जर सोमवारी Mpsc कडून काही Date बद्दल आले नाही तर आपण परत एक Session घेवून अभ्यासाची पुढील दिशा ठरवू ...

✔️तो पर्यंत काल सांगितल्या प्रमाणे नियोजन करा...

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29🔥6👌2🌚2
FSO result बद्द्ल खूप जन YouTube वर comment करत आहेत. लवकरच कळवतो...

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32🌚7🔥6
Telegram बंद होण्याची शक्यता ....
आपले Whats app आणि YouTube channel join करून ठेवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌚33👍64
हे आपले YouTube channel आहे.👇

https://youtube.com/@mpscmadesimple?si=_ltz-iQh7wJ4yo6f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6👌1
हे आपले Mpsc Made Simple चे Official Whats App channel आहे.👇
https://whatsapp.com/channel/0029VaEF69w8aKvOvqDnkE2S
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6👌1
हे आपले Playstore App आहे.👇

❤️Android App link😔
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌8👍4
Mpsc विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज सायंकाळी 7 वाजता  महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण हत्तीगणपती चौक येथे  उपस्थित राहून विध्यार्थीशी  संवाद साधणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडाव्यात 🙏🙏

यात  प्रामुख्याने खालील मागण्याचा समावेश असेल.

1) राज्यसेवा परीक्षा व तिची प्रक्रिया एका वर्षात पूर्ण करावी ( Notification पासून ते अंतिम निकाल) ही पद्धत 2019 च्या पूर्वी आयोगात योग्य पद्धतीने चालत होती
2) UPSC प्रमाणे पूर्व परीक्षेचा निकाल केवळ 15 दिवसात लावावा ( machine मधून तर answer sheet scan करायच्या आहेत थोडेच हाताने check करायच्या आहेत )
3) PSI ची सर्व प्रक्रिया from Notification to physical सह जास्तीत जास्त 12 महिन्यात पूर्ण करावी (ती माणसे आहेत जनावरे नव्हेत 2 वर्षे Physical करत बसायला) म्हणजेच जेथे टायपिंग/physical/interview आहेत त्यांची exam process (Notification to Final result) maximum 12 महिने किंवा त्यापेक्षा कमी
4) जेथे केवळ परीक्षा आहेत त्यांची सर्व process जास्तीत जास्त 8 महिन्यात पूर्ण करावी.
5) सरकारने व सरकारी खात्यांनी त्याच्या रिक्त जागा प्रत्येक वर्षाच्या December आणि जून पर्यंत आयोगात न चुकता पाठवाव्यात. जेणे करून त्या जागा advertisement येताना व मुख्य पूर्वी परीक्षेत समाविष्ट कराव्यात.
6) यूपीएससी प्रमाणे जागांचे प्रमाण देखील प्रत्येक वर्षी सम असावे नाहीतर इथे एका वर्षी 600 rank वाला STI होता तर त्याच्याच पुढील वर्षी 50 rank वाला पण होत नाही कारण तेव्हा जागा केवळ 35 च येतात.
7) सर्व संवर्गाच्या किमान जागा तरी प्रत्येक जाहिरातीत असाव्यात. (जसे UPSC मध्ये प्रत्येक वर्षी IAS/ IPS किमान 300 तरी असतात) जेणे करून जी स्वप्ने उराशी बाळगून मुळे इथे येतात ती पूर्ण होतील
8) Interview सारख्या महत्वाच्या गोष्टी किमान 20 ते 30 min तरी घेण्यात याव्यात उगाच घ्यायच्या म्हणून 5 min घेण्यापेक्षा त्या बंद कराव्यात मग. 
📌योग्य व वेळेत परीक्षा झाल्या तर विद्यार्थी का आंदोलन करेल हे आयोगाला समजले पाहिजे
📌 सर्वात महत्वाची आणि अती हुशार विद्यार्थ्यांच्या विरोधातील एक मागणी म्हणजे जो मुलगा already एखाद्या पदावर आहे (उ.दा. Section officer) आणि पुढील परीक्षेत पास झाल्यावर जर त्याने तिथे केवळ लिस्ट मध्ये नाव असावे म्हणून दुसरी कोणतीही त्यापेक्षा कनिष्ठ दर्ज्याची पोस्ट घेतली आणि जॉईन केली नाही तर तिच्या दोन्ही पोस्ट मधून selection रद्द करावे 👍 (ज्याला आयुष्यात मी कोणत्या पदावर काम करू शकतो हे माहीत नाही त्याला प्रशासनात का घ्यावे).

टीप: या  व्यतिरिक्त काही मागण्या असतील तर खालील नंबर वर संपर्क साधू शकता

गणेश उबाळे : 9823211420
👏48👍22👌52
रुमी

- भारताचे पुनर्वापर करता येणारे पहिले हायब्रीड रॉकेट.
- स्पेस झोन इंडियाची निर्मिती.
- जागतीक तापमान आणि हवामान बदलाचा करणार अभ्यास.
- 3.5 मीटर लांबी.
👌10👍5🙏1
अंतराळात अंतराळवीर पाठवणारे देश.

अमेरिका - 379
रशिया - 128
चीन - 22
जपान - 14
जर्मनी - 12
भारत - 1
👍17👌4
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 कधी होइल?🧠 ✔️राज्यसेवा जागा वाढ होइल का? https://youtu.be/GP_RhbYI7lM
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 कधी होइल?

✔️राज्यसेवा जागा वाढ होइल का?

✔️Mains करावं की Prelims?

✔️ संयुक्त ad कधी येईल?

✔️Current कधी पर्यंतच करायचं?

अणि बरच काही......
🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25👌3🏆2
संयुक्त पूर्व 2024 साठी मागणी पत्र आणि राज्यसेवा जागा वाढ साठी आज मा.आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे साहेब यांनी मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब, यांना निवेदन दिले आहे.टोपे साहेब स्वतः या बाबतीत पाठपुरावा करणार आहेत.

या साठी टोपे साहेबांचे सर्व Mpsc विद्यार्थांच्या वतीने खूप खूप आभार 🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
72👍39🔥6🏆4🤡2
#Oracle of The Day


*समय समय की बात है..*
*जिसे लोग आज*
*"रंग" कहते है..*
*उसे ही कल लोग*
*"दाग" कहेंगे..!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33👌5
⚫️
🤔31🤡17🌚5👍41🤝1