𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.4K subscribers
8.74K photos
181 videos
1.41K files
4.16K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
👍3110
काल संभाजी नगर मध्ये औरंगपुरा भागात MPSC ची तयारी करणाऱ्या एका विध्यार्थी मित्राचा heart attack ने मुर्त्यू झाला, खूप खूप वाईट घटना झाली.😢

देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.🙏🙏🙏


✔️सर्वांना विनंती आहे की आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.सोबतच आपल्या मित्रांची, कुटुंबाची पण काळजी घ्या. गरज असेल तेंव्हा त्यांच्या सोबत रहा.

✔️परत एका Mpsc विद्यार्थी मित्राला Dengue ची लागण झालेली आहे.या आधी पण मी या विषयी बोललो आहे. काहींनी त्याची पण खिल्ली उडविली. As a doctor एवढं तर मी हक्काने सांगूच शकतो.

✔️Mpsc परीक्षा आयुष्य जगण्यासाठीचा एक मार्ग आहे. Mpsc म्हणजेच आयुष्य नाही.त्यामुळे परीक्षेला आयुष्यपेक्षा मोठ करू नये. परीक्षा येतील, जातील पण आयुष्य फक्त एकदाच असते.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏94👍337💯7🕊2
Live stream scheduled for
Telegram Video live
✔️रात्री 9:30 वाजता
✔️24 Aug 2024

पुढील दिशा आणि जागा वाढ, जाहिरात दशा....


राज्यसेवा पुन्हा.......🙏🙏🙏


https://t.me/MPSCmadeSimple?livestream
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥3👌2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Telegram Video live ✔️रात्री 9:30 वाजता ✔️24 Aug 2024 पुढील दिशा आणि जागा वाढ, जाहिरात दशा.... राज्यसेवा पुन्हा.......🙏🙏🙏 https://t.me/MPSCmadeSimple?livestream
P2P सारखे काही नवीन काही Initiatives चालू करावे असे वाटत असेल तर Comment मध्ये Suggest करा. Live वेळी पण सांगू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍52🔥3👌2
उपजिल्हाधिकारी सेवा ज्येष्ठता यादी आणि पदोन्नती

😄सेवा जेष्ठता यादीला मंजुरी, ८५ उपजिल्हाधिकारी लवकरच होणार अपर जिल्हाधिकारी*

😄महसूलमंत्री ना. विखे पाटीलांची सकारात्मक भूमिका

😄मुंबई, प्रतिनिधी.
उपजिल्हाधिकारी सेवाज्येष्ठता यादीबाबत मा उच्च. न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांच्या दि. ८/८/२०२४ रोजिच्या निर्णयानंतर काल दि. २३ अॅागस्ट रोजी मा. महसूलमंत्री, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपजिल्हाधिकारी संवर्गाची सन २००७ ते २०१२ या कालावधिची दि १/१/२०१३ रोजिची स्थिती दरशविणारी सेवा जेष्ठता यादी मंजुर केली.

😄सदर शासन निर्णय सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तीन वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर प्रसिद्ध केलेल्या यादीमुळे राज्यातील महसूल अधिका-यांनी ना. विखे पाटलांचे आभार व्यक्त केले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍707🔥6
RIP दत्ता पांढरे 💐💐💐
छत्रपती संभाजी नगर मधील आपला सहकारी दत्ता पांढरे यांचे लायब्ररी मध्ये अभ्यास करत असताना Heart attack येऊन निधन झाल्याची बातमी अगदी मनाला चटका लावून जाणारी आहे..

मित्रांनो या कुटुंबामध्ये 3 भावांपैकी 2 भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते ते दोन्ही ही आज आपल्यात नाहीत
त्यांची घरची परिस्थिती खूप हलाखीची असून ज्यांना जेवढं शक्य असेल त्यांनी तेवढी आर्थिक मदत करावी...
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
त्यांच्या सर्वात मोठ्या भावाचे बँक डिटेल्स खाली आहेत 👇👇👇
तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांना मदत करा 🩷🙏🏻

AC NO : 8312463698
IFSC: KKBKO001758
Gorakh Raosaheb Pandhare

Phone Pe/GPay/Paytm
Mob Number. 7620741583
👍55🙏12🌚1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Telegram Video live
✔️रात्री 9:30 वाजता
✔️24 Aug 2024

पुढील दिशा आणि जागा वाढ, जाहिरात दशा....


राज्यसेवा पुन्हा.......🙏🙏🙏


https://t.me/MPSCmadeSimple?livestream
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
P2P सारखे काही नवीन काही Initiatives चालू करावे असे वाटत असेल तर Comment मध्ये Suggest करा. Live वेळी पण सांगू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Important Themes in Science @MpscMadeSimple.pdf
1.1 MB
General Science मधील महत्त्वाचे घटक.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12👌1
2021 च Tweet आहे.


✔️मी lecture मध्ये हेच सांगत होतो.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡36👍21🌚7🏆2🕊1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
RIP दत्ता पांढरे 💐💐💐 छत्रपती संभाजी नगर मधील आपला सहकारी दत्ता पांढरे यांचे लायब्ररी मध्ये अभ्यास करत असताना Heart attack येऊन निधन झाल्याची बातमी अगदी मनाला चटका लावून जाणारी आहे.. मित्रांनो या कुटुंबामध्ये 3 भावांपैकी 2 भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत…
Sir to mulga expired zala to mazya vahini chya gawacha aahe .tychya aai la suddha Cancer zalela ahe ...wadil Dusrychya tith salane kam karta

Aai pan jast diws rahil as watat nhi aata .

Kal ch to ek expired zala hota tyla 2year complete zale .tych date la ha pan expired zala.

अत्यंत दुर्दैवी आहे हे. ज्यांना शक्य आहे त्यांनी मदत करा.🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍66🙏34
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Telegram Video live ✔️रात्री 9:30 वाजता ✔️24 Aug 2024 पुढील दिशा आणि जागा वाढ, जाहिरात दशा.... राज्यसेवा पुन्हा.......🙏🙏🙏 https://t.me/MPSCmadeSimple?livestream
YouTube वर upload होतोय.

काही बाबी Publicly सांगाव्या की नाही यावर थोडा विचार चालू होता. पण असो बघू.....🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏20🌚14🤡5🔥3🏆2
#Oracle of The Day


*जिंदगी*
*जीने के लिए बनी है*
*हम सोचने में गुजार रहे है..*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌47👍10💯73
⚫️
🤔16🤡8👍53