𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.4K subscribers
8.74K photos
181 videos
1.41K files
4.16K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
आज दुपारी डॉ अजित काकडे सर यांना मी स्वतः बीएमसी परीक्षेचा अडचणी साठी कॉल केला असता हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा विधानसभा अध्यक्ष माननीय गणेश भोकरे साहेब यांची वेळ घेऊन हा मुद्दा तातडीने माननीय राज साहेब ठाकरे यांच्या कानी टाकण्यात आला आहे . यासंदर्भात स्वतः माननीय राज साहेब ठाकरे त्यांच्यासोबत 28 ऑगस्ट बैठक होणार आहे आणि त्वरित त्याच्यावर मार्ग निघेल असा आश्वासन साहेबांनी दिलेला आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍584🤝3🔥1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
खुप जन request करत आहेत Live Session घेण्यासाठी.... लवकरच कळवतो. ✔️इथेच घेवू Telegram Video live... पुढील दिशा आणि जागा वाढ, जाहिरात दशा.... अणि हो राज्यसेवा पुन्हा.......🙏🙏🙏
सर्वात महत्त्वाचा प्रश्न : राज्यसेवा पूर्व 2024 परीक्षा कधी होइल?


✔️तर मला वाटते कमीत कमी 45 Days तरी लागतील परीक्षा व्हायला जर Agri जागा याच परीक्षेत add होत असतील तर.....🧠

✔️Details आपण Session मध्ये बोलूया. Session आज तर शक्य नाही. उद्या 100% करूया..

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥58👍21🌚11🤡8
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
सर्वात महत्त्वाचा प्रश्न : राज्यसेवा पूर्व 2024 परीक्षा कधी होइल? ✔️तर मला वाटते कमीत कमी 45 Days तरी लागतील परीक्षा व्हायला जर Agri जागा याच परीक्षेत add होत असतील तर.....🧠 ✔️Details आपण Session मध्ये बोलूया. Session आज तर शक्य नाही. उद्या 100% करूया..
जो पर्यंत Mpsc कडून नवीन तारीख येत नाही तो पर्यंत Mains च अभ्यास चालू करू नका...


✔️Prelims च मिळालेला momentum break करू नका.....

✔️बाकि details उद्या बोलूच👍


❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33👌3🔥21🌚1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्यसेवा पुन्हा.......😂
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡37🔥9🕊5👍3
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
राज्यसेवा पुन्हा.......😂
Just a meme
👌18🔥4👍3
#Oracle of The Day


*जो नहीं हो सकता*
*वही तो करना हैं..*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34🔥11👌5
⚫️
🤡13🌚8
👍25
👍3110
काल संभाजी नगर मध्ये औरंगपुरा भागात MPSC ची तयारी करणाऱ्या एका विध्यार्थी मित्राचा heart attack ने मुर्त्यू झाला, खूप खूप वाईट घटना झाली.😢

देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.🙏🙏🙏


✔️सर्वांना विनंती आहे की आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.सोबतच आपल्या मित्रांची, कुटुंबाची पण काळजी घ्या. गरज असेल तेंव्हा त्यांच्या सोबत रहा.

✔️परत एका Mpsc विद्यार्थी मित्राला Dengue ची लागण झालेली आहे.या आधी पण मी या विषयी बोललो आहे. काहींनी त्याची पण खिल्ली उडविली. As a doctor एवढं तर मी हक्काने सांगूच शकतो.

✔️Mpsc परीक्षा आयुष्य जगण्यासाठीचा एक मार्ग आहे. Mpsc म्हणजेच आयुष्य नाही.त्यामुळे परीक्षेला आयुष्यपेक्षा मोठ करू नये. परीक्षा येतील, जातील पण आयुष्य फक्त एकदाच असते.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏94👍337💯7🕊2
Live stream scheduled for
Telegram Video live
✔️रात्री 9:30 वाजता
✔️24 Aug 2024

पुढील दिशा आणि जागा वाढ, जाहिरात दशा....


राज्यसेवा पुन्हा.......🙏🙏🙏


https://t.me/MPSCmadeSimple?livestream
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥3👌2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Telegram Video live ✔️रात्री 9:30 वाजता ✔️24 Aug 2024 पुढील दिशा आणि जागा वाढ, जाहिरात दशा.... राज्यसेवा पुन्हा.......🙏🙏🙏 https://t.me/MPSCmadeSimple?livestream
P2P सारखे काही नवीन काही Initiatives चालू करावे असे वाटत असेल तर Comment मध्ये Suggest करा. Live वेळी पण सांगू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍52🔥3👌2
उपजिल्हाधिकारी सेवा ज्येष्ठता यादी आणि पदोन्नती

😄सेवा जेष्ठता यादीला मंजुरी, ८५ उपजिल्हाधिकारी लवकरच होणार अपर जिल्हाधिकारी*

😄महसूलमंत्री ना. विखे पाटीलांची सकारात्मक भूमिका

😄मुंबई, प्रतिनिधी.
उपजिल्हाधिकारी सेवाज्येष्ठता यादीबाबत मा उच्च. न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांच्या दि. ८/८/२०२४ रोजिच्या निर्णयानंतर काल दि. २३ अॅागस्ट रोजी मा. महसूलमंत्री, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपजिल्हाधिकारी संवर्गाची सन २००७ ते २०१२ या कालावधिची दि १/१/२०१३ रोजिची स्थिती दरशविणारी सेवा जेष्ठता यादी मंजुर केली.

😄सदर शासन निर्णय सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तीन वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर प्रसिद्ध केलेल्या यादीमुळे राज्यातील महसूल अधिका-यांनी ना. विखे पाटलांचे आभार व्यक्त केले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍707🔥6
RIP दत्ता पांढरे 💐💐💐
छत्रपती संभाजी नगर मधील आपला सहकारी दत्ता पांढरे यांचे लायब्ररी मध्ये अभ्यास करत असताना Heart attack येऊन निधन झाल्याची बातमी अगदी मनाला चटका लावून जाणारी आहे..

मित्रांनो या कुटुंबामध्ये 3 भावांपैकी 2 भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते ते दोन्ही ही आज आपल्यात नाहीत
त्यांची घरची परिस्थिती खूप हलाखीची असून ज्यांना जेवढं शक्य असेल त्यांनी तेवढी आर्थिक मदत करावी...
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
त्यांच्या सर्वात मोठ्या भावाचे बँक डिटेल्स खाली आहेत 👇👇👇
तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांना मदत करा 🩷🙏🏻

AC NO : 8312463698
IFSC: KKBKO001758
Gorakh Raosaheb Pandhare

Phone Pe/GPay/Paytm
Mob Number. 7620741583
👍55🙏12🌚1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Telegram Video live
✔️रात्री 9:30 वाजता
✔️24 Aug 2024

पुढील दिशा आणि जागा वाढ, जाहिरात दशा....


राज्यसेवा पुन्हा.......🙏🙏🙏


https://t.me/MPSCmadeSimple?livestream
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
P2P सारखे काही नवीन काही Initiatives चालू करावे असे वाटत असेल तर Comment मध्ये Suggest करा. Live वेळी पण सांगू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16