𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
⚫️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌚110👍20🤡18❤7👌3🏆1🤝1
काल मा. खासदार श्री. छत्रपती संभाजीराजे यांनी CM, DCM व MPSC अध्यक्ष यांना तातडीने निर्णय घेण्यास सांगितले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍76👌6👏5❤2🏆1
Forwarded from Mr. Rahul Shivajirao KanjePatil
काल दि. 22 Aug रोजी,
आम्ही खालील मागण्या *मा. मनोजदादा जरांगे पाटील* यांच्याकडे मांडल्या असता, मा. मनोजदादानी मंत्री उदय सामंत यांना तातडीने लक्ष घालून मागण्या पुर्ण करण्यास सांगीतल्या आहेत. सामंत साहेब हे मुख्यमंत्र्याना आज त्या संदर्भात भेटून पाठपुरावा करणार आहेत.
- विकास शिंदे, राहुल कंजे
*दि.23 ऑगस्ट 2024- एमपीएससी परीक्षाबाबतीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या*
1) *महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा (परीक्षा योजनेनुसार) 2024 च्याच पूर्व परीक्षेत *कृषी*संवर्गच्या राजपत्रित जागांचा समावेश करुन एकत्र परीक्षा घेण्यात यावी.* सोबतच सदरील परीक्षेची तारीख लवकर जाहीर करण्यात यावी.
2) सदरील परीक्षेचा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारची (objective pattern) शेवटची परीक्षा (संधी) असल्याने *राज्यसेवेच्या सर्व 35 संवर्ग च्या 1500+ जागांचा समावेश 2024* च्या परीक्षेत करण्यात यावा. त्याकरिता सर्व रिक्त पदांचे मागणीपत्र एमपीएससी आयोगाकडे तत्काळ पाठवण्यात यावे.
3) *महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पुर्व 2024 परीक्षेची जाहिरात 10 दिवसात* येण्याकरीता मागणीपत्र तत्काळ एमपीएससी कडे पाठविण्यात यावे.
4) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवेची पूर्व आणि मुख्य परीक्षा एकच असल्याने त्यांचे कट ऑफ देखील एकच लावण्यात यावे. (म्हणजेच की गट ब चा एकच आणि गट क चा एकच कट ऑफ). म्हणजेच *एक परीक्षा एक कट ऑफ.*
5) सर्व परीक्षांची निकाल प्रक्रिया वेगवान करण्यात यावी. अर्थात *जाहिरात ते अंतिम निकाल प्रक्रिया एकाच वर्षात पूर्ण* करण्यात यावी.
https://t.me/mpsc_mission_notification_2025

Telegram
🚨MPSC Student's Helpline🚨
MPSC परीक्षा संबंधित सर्व Update माहितीसाठी आणि विद्यार्थी संघटनेच्या विविध मागणीसाठी ह्या ग्रुपमध्ये जास्तीत जणांना add करा.
मित्रांनो,
हा group MPSC च्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुरू केलेला आहे
Link : https://t.me/mpsc_mission_notification_2025
मित्रांनो,
हा group MPSC च्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुरू केलेला आहे
Link : https://t.me/mpsc_mission_notification_2025
👍50❤6🏆3
5_6215472646939743281 (1).pdf
23.9 KB
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥3👌3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍58❤4🤝3🔥1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
सर्वात महत्त्वाचा प्रश्न : राज्यसेवा पूर्व 2024 परीक्षा कधी होइल?
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥58👍21🌚11🤡8
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
सर्वात महत्त्वाचा प्रश्न : राज्यसेवा पूर्व 2024 परीक्षा कधी होइल? ✔️ तर मला वाटते कमीत कमी 45 Days तरी लागतील परीक्षा व्हायला जर Agri जागा याच परीक्षेत add होत असतील तर.....🧠 ✔️ Details आपण Session मध्ये बोलूया. Session आज तर शक्य नाही. उद्या 100% करूया..✅ …
जो पर्यंत Mpsc कडून नवीन तारीख येत नाही तो पर्यंत Mains च अभ्यास चालू करू नका...
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33👌3🔥2❤1🌚1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡37🔥9🕊5👍3
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.🙏 🙏 🙏
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏94👍33❤7💯7🕊2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
✅ वरीप्रमाणे काळजी घ्या.✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23🔥8👌2💯1
पुढील दिशा आणि जागा वाढ, जाहिरात दशा....
राज्यसेवा पुन्हा.......🙏 🙏 🙏
https://t.me/MPSCmadeSimple?livestream
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Telegram
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
👍31🔥3👌2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍52🔥3👌2
उपजिल्हाधिकारी सेवाज्येष्ठता यादीबाबत मा उच्च. न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांच्या दि. ८/८/२०२४ रोजिच्या निर्णयानंतर काल दि. २३ अॅागस्ट रोजी मा. महसूलमंत्री, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपजिल्हाधिकारी संवर्गाची सन २००७ ते २०१२ या कालावधिची दि १/१/२०१३ रोजिची स्थिती दरशविणारी सेवा जेष्ठता यादी मंजुर केली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍70❤7🔥6
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
RIP दत्ता पांढरे 💐💐💐
छत्रपती संभाजी नगर मधील आपला सहकारी दत्ता पांढरे यांचे लायब्ररी मध्ये अभ्यास करत असताना Heart attack येऊन निधन झाल्याची बातमी अगदी मनाला चटका लावून जाणारी आहे..
मित्रांनो या कुटुंबामध्ये 3 भावांपैकी 2 भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते ते दोन्ही ही आज आपल्यात नाहीत
त्यांची घरची परिस्थिती खूप हलाखीची असून ज्यांना जेवढं शक्य असेल त्यांनी तेवढी आर्थिक मदत करावी...
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
त्यांच्या सर्वात मोठ्या भावाचे बँक डिटेल्स खाली आहेत 👇👇👇
तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांना मदत करा 🩷🙏🏻
AC NO : 8312463698
IFSC: KKBKO001758
Gorakh Raosaheb Pandhare
Phone Pe/GPay/Paytm
Mob Number. 7620741583

👍55🙏12🌚1