𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.4K subscribers
8.73K photos
181 videos
1.4K files
4.15K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
माननीय आमदार अमित झनक साहेब तसेच या साठी पाठपुरावा करणारे आमचे मित्र अमोल इप्पर सर यांचे कृषी जागा राज्यसेवा 2024 मध्येच add करण्यासाठीचे निवेदन माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणविस साहेब यांना देवून विद्यार्थांची मागणी मांडल्या बद्दल खूप खूप आभार .....🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍56👌52
संयुक्त पूर्व परीक्षा 2024


😄भूल तो नहीं गये आप हमे...🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍65🔥114
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Just a meme


✔️With Due respect to all Fellow Aspirants & Commission 🙏

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
25🔥12🤡12👍4🤗3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Just a meme


✔️With Due respect to all Fellow Aspirants 🙏

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤗61🤡19👍143🔥2
a304fd6e-8417-4ffa-b422-24b21a8fb3c1.pdf
2.4 MB
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीकरीताची सुधारीत मानके / निकष आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

✔️2024 पासून PSI GROUND हे 60 मार्क्स ला Qualifying असेल.


✔️खुप चांगला निर्णय आहे.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17👏3👌3
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. सुधारित दिनांक लवकरच जाहीर करण्यात येईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏34👍16🌚12👌42🤔2
खुप जन request करत आहेत Live Session घेण्यासाठी....

लवकरच कळवतो.


✔️इथेच घेवू Telegram Video live...

पुढील दिशा आणि जागा वाढ, जाहिरात दशा....


अणि हो
राज्यसेवा पुन्हा.......🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11413👌3🤔1
#Oracle of The Day


*खुद को*
*"गलत" भी*
*"सही" इंसान*
*ही मान*
*सकता है..*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43🔥6👌5
⚫️
🤔58👍54🔥2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Just a meme


✔️With Due respect to all Fellow Aspirants 🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡162🔥20👏12🤗10🌚8👍7👌7🕊1
पोलीस उपनिरीक्षक -2021 च्या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याची आ. अभिमन्यू पवार सर यांनी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे विनंती केली आहे. यावर फडणवीस साहेबांनी प्रशासनाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥28👍3🙏2👌2
जागतिक पातळीवर भारताचे उपक्रम

✔️Courtesy :PMF IAS Modern Indian History🙏

#MpscPrelims
#Mpscmains
#Combineprelims
#Combinemains
#Mpscmains2025

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🔥3👏1
Just A Meme


✔️With Due respect to all Fellow Aspirants 🙏

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡71🔥17🌚13👍9💯5👏4🤗3🕊2🙏1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
⚫️
खुप जन विचारात आहेत. हे काय आहे?या आधी पण सांगितलं ते एक प्रकारे काजळ आहे. नजर लागू नये म्हणून.निसर्गात खूप Evil Spirits असतात त्यांच्या पासून बचाव करण्यासाठी आहे.🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌚110👍20🤡187👌3🏆1🤝1
स्वराज्य पक्षाने कालच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्याबद्दल स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. खासदार छत्रपती संभाजी राजे तसेच डॉ धनंजय जाधव यांचे खूप खूप आभार.🙏🙏🙏

काल मा. खासदार श्री. छत्रपती संभाजीराजे यांनी CM, DCM व MPSC अध्यक्ष यांना तातडीने निर्णय घेण्यास सांगितले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍76👌6👏52🏆1
Forwarded from Mr. Rahul Shivajirao KanjePatil
काल दि. 22 Aug रोजी,
आम्ही खालील मागण्या *मा. मनोजदादा जरांगे पाटील* यांच्याकडे मांडल्या असता, मा. मनोजदादानी मंत्री उदय सामंत यांना तातडीने लक्ष घालून मागण्या पुर्ण करण्यास सांगीतल्या आहेत. सामंत साहेब हे मुख्यमंत्र्याना आज त्या संदर्भात भेटून पाठपुरावा करणार आहेत.
- विकास शिंदे, राहुल कंजे




*दि.23 ऑगस्ट 2024- एमपीएससी परीक्षाबाबतीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या*

1) *महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा (परीक्षा योजनेनुसार) 2024 च्याच पूर्व परीक्षेत *कृषी*संवर्गच्या राजपत्रित जागांचा समावेश करुन एकत्र परीक्षा घेण्यात यावी.* सोबतच सदरील परीक्षेची तारीख लवकर जाहीर करण्यात यावी.

2) सदरील परीक्षेचा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारची (objective pattern) शेवटची परीक्षा (संधी)  असल्याने *राज्यसेवेच्या सर्व 35 संवर्ग च्या 1500+ जागांचा समावेश 2024* च्या परीक्षेत करण्यात यावा. त्याकरिता सर्व रिक्त पदांचे मागणीपत्र एमपीएससी आयोगाकडे तत्काळ पाठवण्यात यावे.

3) *महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पुर्व 2024 परीक्षेची जाहिरात  10 दिवसात* येण्याकरीता मागणीपत्र तत्काळ एमपीएससी कडे पाठविण्यात यावे.

4) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवेची पूर्व आणि मुख्य परीक्षा एकच असल्याने त्यांचे कट ऑफ देखील एकच लावण्यात यावे. (म्हणजेच की गट ब चा एकच आणि गट क चा एकच कट ऑफ). म्हणजेच *एक परीक्षा एक कट ऑफ.*

5) सर्व परीक्षांची निकाल प्रक्रिया वेगवान करण्यात यावी. अर्थात *जाहिरात ते अंतिम निकाल प्रक्रिया एकाच वर्षात पूर्ण* करण्यात यावी.


https://t.me/mpsc_mission_notification_2025
👍506🏆3
5_6215472646939743281 (1).pdf
23.9 KB
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई


कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या पात्रते संदर्भात निवेदन...

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥3👌3
आज दुपारी डॉ अजित काकडे सर यांना मी स्वतः बीएमसी परीक्षेचा अडचणी साठी कॉल केला असता हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा विधानसभा अध्यक्ष माननीय गणेश भोकरे साहेब यांची वेळ घेऊन हा मुद्दा तातडीने माननीय राज साहेब ठाकरे यांच्या कानी टाकण्यात आला आहे . यासंदर्भात स्वतः माननीय राज साहेब ठाकरे त्यांच्यासोबत 28 ऑगस्ट बैठक होणार आहे आणि त्वरित त्याच्यावर मार्ग निघेल असा आश्वासन साहेबांनी दिलेला आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍584🤝3🔥1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
खुप जन request करत आहेत Live Session घेण्यासाठी.... लवकरच कळवतो. ✔️इथेच घेवू Telegram Video live... पुढील दिशा आणि जागा वाढ, जाहिरात दशा.... अणि हो राज्यसेवा पुन्हा.......🙏🙏🙏
सर्वात महत्त्वाचा प्रश्न : राज्यसेवा पूर्व 2024 परीक्षा कधी होइल?


✔️तर मला वाटते कमीत कमी 45 Days तरी लागतील परीक्षा व्हायला जर Agri जागा याच परीक्षेत add होत असतील तर.....🧠

✔️Details आपण Session मध्ये बोलूया. Session आज तर शक्य नाही. उद्या 100% करूया..

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥58👍21🌚11🤡8
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
सर्वात महत्त्वाचा प्रश्न : राज्यसेवा पूर्व 2024 परीक्षा कधी होइल? ✔️तर मला वाटते कमीत कमी 45 Days तरी लागतील परीक्षा व्हायला जर Agri जागा याच परीक्षेत add होत असतील तर.....🧠 ✔️Details आपण Session मध्ये बोलूया. Session आज तर शक्य नाही. उद्या 100% करूया..
जो पर्यंत Mpsc कडून नवीन तारीख येत नाही तो पर्यंत Mains च अभ्यास चालू करू नका...


✔️Prelims च मिळालेला momentum break करू नका.....

✔️बाकि details उद्या बोलूच👍


❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33👌3🔥21🌚1