𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.4K subscribers
8.74K photos
181 videos
1.41K files
4.16K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
आपण खरंच माणसं आहोत का ?
९ ऑगस्ट रोजी आर. जी. कर हॉस्पिटलमध्ये एका तरुण डॉक्टरवर झालेल्या भयानक बलात्कार आणि हत्येने आपल्याला हादरवून सोडले माणूस म्हणून माणुसकीला लाज वाटावी असं हे प्रकरण आहे. १७ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातील गूडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज दरम्यान संध्याकाळी 6:00 वाजता पुण्यातील विध्यार्थी युवकानंकडून शांततापूर्ण कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. पीडितेला आदरांजली वाहण्यासाठी आणि हिंसाचाराविरोधात उभे राहण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया.

#कोलकातामृत्यूप्रकरण
#कँडलमार्च
32👍14🤝1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
आज रात्री नियोजित वेळेवर 9 वाजता बोलू YouTube
अजूनही वेळ गेलेली नाही.
Prelims is all about Exam Temperament and Approach ....


✔️बाकी रात्री चर्चा करूया.

It will be a very productive Session...


Golden Words ..🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥74🤔19👍13😁7👌7🙏5🏆2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
अजूनही वेळ गेलेली नाही. Prelims is all about Exam Temperament and Approach .... ✔️बाकी रात्री चर्चा करूया. It will be a very productive Session... Golden Words ..🙏
थोड late होइल
YouTube Live set up होत नाहीये.
Direct Video upload करतो....🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍81👌8🙏7🌚6😁5🏆4🔥3🤔2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
थोड late होइल YouTube Live set up होत नाहीये. Direct Video upload करतो....🙏
Sorry for Inconvenience

काल video Record केला पण त्याचा आवाज Record झाला नाही.


आता परत नवीन video record करावा लागणार आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙈45👍11🔥3🤝2🕊1
#Oracle of the Day


फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच सत्य स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही.

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
👍4411😁5
⚫️
🤡19👍7👌2🔥1🥰1😁1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Carpe Diem

✔️सारखं सारखं tension येत आहे. Channel वर काही बघितली की अभ्यास होत नाही.... अश्या अनेक समस्यांवर एकच उपाय सरळ सरळ Telegram uninstall करा किंवा Channels left करा.

✔️काही समस्या तयार केल्या जातात, काही असल्याचा भास केला जातो. हेतूपुरस्कर तुम्हाला Disturb केलं जातं.या पासून सावध रहा.अभ्यास करा.कमी झाला तरी चालेल पण शेवटच्या दिवसात mental calmness, Peace is utmost important...

✔️कधी कधी आयुष्यात पण आपण विनाकारण खूप विचार करून काही समस्या तयार करत असतो. मी त्याच्या सोबत चहाला गेलो नाही म्हणून त्याला राग आला असेल.(त्याला हे अजिबात लक्षात पण आलेले नसते.) त्याच्या लग्नाला जावं लागेल नाहीतर त्याला वाईट वाटेल.(त्याला माहित आहे तुमची परीक्षा आहे तो अजिबात नाराज होत नाही).

✔️अभ्यासात थोडस Selfish झालच पाहिजे...(तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा मग कोणाला राग आला तरी चालेल.)

It works
ज्यांनी Negativity पसरविणारे, अभ्यासात व्यत्यय आणणारे Channels left केले त्यांचा अभ्यास चांगला होत आहे.

सतर्क रहे सावधान रहे
सिर्फ पढाई करे.....
🧠

#Free Mentoring calls

✔️चला...
"प्रयत्न करत राहू, जसे जमतील तसे,
एक एक पाऊल टाकत राहू परीक्षेला सोपं करण्यासाठी."
"Let's make Mpsc Preparation Simple with Mpsc Made Simple".


#Credibility
#Trust
#patience
#AudeSapere
#दोन तास नो त्रास
#MPSC Prelims 2024
#Exam Mantra
#Success Mantra

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍385🤡2🙏1
Forwarded from akshay Gavhane
Q)कोणते स्पेस स्टार्टअप भारताचे दुसरे खाजगीरित्या विकसित रॉकेट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे?
Anonymous Quiz
42%
अग्निकुल कॉसमॉस
15%
स्पेस एक्स
37%
स्कायरुट एरोस्पेस
5%
ब्ल्यू ओरिजिन
👍15🔥3🏆3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Just a meme


✔️With Due respect to all fellow Aspirants🙏

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁41👍4🤗3🕊2
ज्ञानपीठ पुरस्कार 2023


#MpscPre2024
#CurrentAffairs
#P2P
#MpscMadeSimple

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🥰4👏4👌1
आर. एन. अग्रवाल (निधन)

- अग्नी क्षेपणास्त्राचे जनक.
- रहिवाशी तेलंगणा.
👍20👏5👌1
ओडिसा.

-मासिक पाळीत 1 दिवसाची रजा.
- शासकीय तसेच गैर शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिलांना लागू.
👍62👌14👏12
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेता मल्याळम चित्रपट अट्टम मधील कलाकार हे काही पेशाने कलाकार नाहीत पैकी...

Joly Antony - फरश्या बसवणारा कामगार (गवंडी)
Ajit Thiruvamkulam - पेंटर
Selvaraj Raghavan - डोक्यावर सामानाची नेआन करणारा कामगार
Santhosh Piravom - भाजिविक्रेता, ऑटोरिक्षा चालक.
Prashant Madhavan - टूर ऑपरेटर

मोठया गोष्टी करण्यासाठी आपल्यात (आपल्याकडे) काही तरी वेगळं असावं लागत अशीच बहुतेक सर्वांची मानसिकता तयार झालेली असते आणि बेस्टच्या नादात स्टिक टु बेसिक हे विसरून जातो. आणि पुन्हा प्रश्न पडतो की ही मोठी लोक अस काय करतात की ज्यामुळे ती मोठी आणि बाकीच्या पेक्षा वेगळी ठरतात.

#strict2basic.

जाता जाता 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा 2022 साठीचा आहे. 2023,2024 साठीचा नाही.
30👍9🏆5
Loading.....
🙈41🤡20🤔14🌚4🏆4🔥3🥰1😱1
या व्हिडिओ Dr Ajith D Kakde AC Crpf यांनी
राज्यसेवा पूर्व 2024 साठी 2023 च Pattern,Trend

कसा वापरावा आणि final Strategy अभ्यासाची तयारी या अनुषंगाने
शेवटच्या 8 दिवसांचे नियोजन,योग्य मानसिकता

विषयी थोडक्यात चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/B6R9Cfs20T4?si=f-dkXSq5QfDDGIvy
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32🔥9👌9
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Live Video Lecture Part 2 (Telegram वरील आता पर्यंतचे सर्वात महत्वाचे Lecture) ✔️Topic: राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 Paper Right Logical Approach ने कसा सोडवता येऊ शकतो. ✔️Date : 07 August (बुधवार) ✔️Time : रात्री 9 😊Sharing is Caring 👇 ✔️ठिकाण:@MpscMadeSimple…
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 Logical Analysis ची फक्त याच
paper ची 3 तासाची बॅच

App वर उपलब्ध केली आहे.
त्याची Price 50 रुपये आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌13👏6👍2🔥1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Prelims Batches

💙राज्यसेवा पूर्व PYQ ठोकताळे
💙संयुक्त पूर्व PYQ ठोकताळे
💙राज्यसेवा पूर्व परीक्षा
(Theme Based Content)
💙समग्र चालू घडामोडी 2023-24
💙P2P Current Affairs
💙P2P Ancient & Medieval


Mains Batc

h


💙व्याकरण PYQ ठोकताळे बॅच
💙राज्यसेवा मुख्य PYQ ठोकताळे
💙राज्यसेवा मुख्य Content Batches (GS 2 part 2 & HRD by सुधाकर लेंडवे सर)

👋:8788657440

😔WhatsApp😔
https://wa.me/+918788657440

📹YouTube Demo📹
https://youtu.be/UAoYTyc-W7Q

❤️Android App link😔
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

❤️Windows/Desktop App 😥
https://appxcontent.classx.co.in/windows/MPSC_Made_Simple_Setup_0.0.1.exe

❤️To download iOS app👇

1)First register on our website
& create log in

2)Then download iOS app

3)Fill Organisation id 9425002 and your log in details.

❤️iOS App link🤠
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591

❤️Mpsc Made Simple Website
https://mpscmadesimple.com/

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to use)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9👌1🏆1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ✔️आज पासून 20 दिवस बाकी आहेत.व्यवस्थित Plan करून अभ्यास करणाऱ्यसाठी अजूनही भरपूर वेळ बाकी आहे.जे करतात ते नीट करा,समजून-उमजून करा,संपवण्याची घाई करू नका. ✔️सर्वात महत्वाचं परीक्षा पुढे जाईल हा विचार मनात पण येऊ देऊ नका.नेहमी…
1 July ची post आहे.
21 जुलै ल परीक्षा होणार होती..

अजूनही वेळ गेलेली नाही..

7 दिवस खूप मोठा वेळ आहे seriously करनाऱ्यासाठी...

रडायला माणूस सापडणार नाही....

Line of Prelims 2024 असं म्हणलं एकाने..
आज video मध्ये सांगायचं विसरलो...🙈
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌17🤗6🤝3😁2🔥1
आजच्या video ची comment...🙈
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
27😁21👍7🙈4🔥2
समाजकल्याण च्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆21👍5👌1
#Oracle of The Day


*इस संसार में सबसे*
*बडा टॅलेंट है अपने*
*आप को शांत रखना..*
*किसी भी परिस्थिती में..*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍517👌6