७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा.
- माहिती आणि प्रसारण मंत्रालय.
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - अट्टम(मल्याळम)
- सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - कांतारा
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - रिषभ शेट्टी.
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नित्या मेनन, मानसी पारेख.
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सुरज बर्जाद्या (चित्रपट उंचाई)
- सर्वोत्कृष्ट गीतकार - नौशाद सदर खान
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट -वाळवी
- सर्वोत्कृष्ट माहितीपट - मरमर्स ऑफ द जंगल' आणि वारसा .
- सर्वोत्कृष्ट मेल प्लेबॅक सिंगर - अरिजीत सिंह याला (ब्रह्मास्त्र)
विशेष - 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये एकही बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्री ह्यांची निवड झाली नाही. ह्या वर्षी दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांनी आपला डंका वाजवला.
पुरस्काराचा इतिहास-
1954 मध्ये पहिल्यांदा देण्यात आला.
#CombinePrelims2024
❤️ Join:@MpscMadeSimple✅
(The Logical Approach to success)

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29🔥4❤3
मी राज्यसेवा पुन्हा वर काहीही पोस्ट करणार नाही.
आज रात्री 9 वाजता YouTube वर..
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁33👍15🤡9❤6🔥6🤔3🌚3🕊1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁26🌚17🙈6👌3🤔2👍1🔥1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
महाराष्ट्र विधानसभा बद्दल बोलत आहेत. ❤️ Join:@MpscMadeSimple✅ (The Logical Approach to success)
1. प्रहार जन शक्ती पक्ष ( बच्चु कडू) - क्रिकेट बॅट
2. वंचित बहुजन आघाडी ( प्रकाश आंबेडकर) - गॅस सिलेंडर
महाराष्ट्र विधानसभेचा कार्य काळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे.
(The Logical Approach to Success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28🌚4❤2👌2
आजची पत्रकार परिषद.😅
Sorry Guyes इस बार थोडा प्लॅन में चेंज हो गया..
(The Logical Approach to Success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁31👍16🔥9
1) स्नो लेपर्ड ब्रिगेड च्या कॅप्टन गितिका कौल पहिल्या महीला अधिकारी ठरल्या आहेत.....
2) फायर अँड फ्युरी काप्स॑ च्या कॅप्टन फातिमा वसीम दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
#MpscPrelims
#CombinePrelims
#CurrentAffairs
(The Logical Approach to Success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22🔥3👌2
Cotton Cultivation in India
#MpscPrelims
#Mpscmains
#Combineprelims
#Combinemains
#Mpscmains2025
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥5👏2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24👌3🔥2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Loading......
सर आज दुपारीच बसले.....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁75🤡11💯5🔥4👍2🤗2🤔1🤝1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥20😁4🙈4🤡3👍1🤔1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤22🔥8👏7👍3
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Loading......
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32🤡29😁14🔥9🤗5❤3🏆3👌2🤝1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
घाई आयोगाला पण असते....
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁57🌚20👍7👌3🙈3😱2❤1🔥1🏆1
आपण खरंच माणसं आहोत का ?
९ ऑगस्ट रोजी आर. जी. कर हॉस्पिटलमध्ये एका तरुण डॉक्टरवर झालेल्या भयानक बलात्कार आणि हत्येने आपल्याला हादरवून सोडले माणूस म्हणून माणुसकीला लाज वाटावी असं हे प्रकरण आहे. १७ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातील गूडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज दरम्यान संध्याकाळी 6:00 वाजता पुण्यातील विध्यार्थी युवकानंकडून शांततापूर्ण कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. पीडितेला आदरांजली वाहण्यासाठी आणि हिंसाचाराविरोधात उभे राहण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया.
#कोलकातामृत्यूप्रकरण
#कँडलमार्च

❤32👍14🤝1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Prelims is all about Exam Temperament and Approach ....
It will be a very productive Session...
Golden Words ..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥74🤔19👍13😁7👌7🙏5🏆2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
YouTube Live set up होत नाहीये.
Direct Video upload करतो....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍81👌8🙏7🌚6😁5🏆4🔥3🤔2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
काल video Record केला पण त्याचा आवाज Record झाला नाही.
आता परत नवीन video record करावा लागणार आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙈45👍11🔥3🤝2🕊1
#Oracle of the Day
फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच सत्य स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही.
⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
👍44❤11😁5