𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.4K subscribers
8.74K photos
181 videos
1.41K files
4.17K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
भारतातील 3 नवीन रमसर स्थळे.

- एकूण संख्या 85

-नांजराय पक्षी अभयारण्य आणि काझुवेली पक्षी अभयारण्य - तामिळनाडू
- तवा जलाशय - मध्य प्रदेश.


सर्वाधिक - तामिळनाडू (18)

रमसार करार

-2 फेब्रुवारी 1971 (इराण)

-1 फेब्रुवारी 1982 भारताने मान्यता
17👍10
सचिन तन्वर

-प्रो कबड्डी लीग 11 व्या हंगामातील सर्वाधिक महाग खेळाडू. ( बोलीच्या पहिल्या दिवशी)

-तमिल थलायवाज संघाकडून 2.15 कोटी विकत घेतले.
15👌2
ज्यांचा अभ्यास होत नाही त्यांच्यासाठी.


✔️आपले भारतीय आर्मी मधील काही जवान Siachin मधुन Mpsc अभ्यास करत आहेत.

✔️आता (दुपारी)तिथे 2 Degree temperature आहे. रात्री आणि हिवाळ्यात किती असते हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

✔️Army Discount Code देताना Cross check करण्यासाठी मी त्यांना थोडी विचारपूस केल्यावर हे कळलं.

✔️Army Protocols मुळे details- Screenshot etc share करू इच्छित नाही.🙏

✔️आपल्याला Ac Reading room असूनही आपला अभ्यास होत नसेल तर याला काय म्हणायचं?

✔️आपल्या बद्दल आणि आपल्या Batches बद्दल वाढत चाललेल्या Trust and Credibility बद्द्ल आपल्याला आपण योग्य मार्गावर जात असल्याची पावती मिळत आहे.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍86🔥13👌85👏4😁3🕊3🤔1🤡1🌚1
७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा.
- माहिती आणि प्रसारण मंत्रालय.


- सर्वोत्कृष्ट चित्रपट - अट्टम(मल्याळम)
- सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - कांतारा
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - रिषभ शेट्टी.
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नित्या मेनन, मानसी पारेख.
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सुरज बर्जाद्या (चित्रपट उंचाई)
- सर्वोत्कृष्ट गीतकार - नौशाद सदर खान
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट -वाळवी
- सर्वोत्कृष्ट माहितीपट - मरमर्स ऑफ द जंगल' आणि वारसा .
- सर्वोत्कृष्ट मेल प्लेबॅक सिंगर - अरिजीत सिंह याला (ब्रह्मास्त्र)


विशेष - 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये एकही बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्री ह्यांची निवड झाली नाही. ह्या वर्षी दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांनी आपला डंका वाजवला.

पुरस्काराचा इतिहास-

1954 मध्ये पहिल्यांदा देण्यात आला.

#CombinePrelims2024

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29🔥43
कुणीही वाट बघु नका. 😭

मी राज्यसेवा पुन्हा वर काहीही पोस्ट करणार नाही.


✔️जे काय टाकायचं ते सर्व कालच टाकून झाले आहे.🧠

आज रात्री 9 वाजता YouTube वर..


❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁33👍15🤡96🔥6🤔3🌚3🕊1
#Doctor rape & Murder case
#it'spainful
#Evilspirits
👍33🙏10🙈5💯3🤔2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र विधानसभा बद्दल बोलत आहेत.


❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁26🌚17🙈6👌3🤔2👍1🔥1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
महाराष्ट्र विधानसभा बद्दल बोलत आहेत. ❤️Join:@MpscMadeSimple (The Logical Approach to success)
विधानसभा निवडणुक 2024 साठी राज्यातील दोन पक्षांना अधिकृत पक्ष चिन्ह जाहीर.


1. प्रहार जन शक्ती पक्ष ( बच्चु कडू) - क्रिकेट बॅट

2. वंचित बहुजन आघाडी ( प्रकाश आंबेडकर) - गॅस सिलेंडर

महाराष्ट्र विधानसभेचा कार्य काळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे.


❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to Success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28🌚42👌2
आजची पत्रकार परिषद.😅


Sorry Guyes इस बार थोडा प्लॅन में चेंज हो गया..😅

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to Success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁31👍16🔥9
Loading......
🤔157🤡32🌚17😁10🙈6🥰4🙏2🤝2🔥1🕊1
सियाचीन येथे तैनात असणाऱ्या भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी

1) स्नो लेपर्ड ब्रिगेड च्या कॅप्टन गितिका कौल पहिल्या महीला अधिकारी ठरल्या आहेत.....

2) फायर अँड फ्युरी काप्स॑ च्या कॅप्टन फातिमा वसीम दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

#MpscPrelims
#CombinePrelims
#CurrentAffairs

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to Success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22🔥3👌2
Cotton Cultivation in India


✔️Courtesy :PMF IAS Modern Indian History🙏

#MpscPrelims
#Mpscmains
#Combineprelims
#Combinemains
#Mpscmains2025

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥5👏2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡29🤔12🔥10😱4
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
उद्या रात्री भेटूया. YouTube वर around 9PM.. #Feedback https://youtu.be/vlm4uybJR4c?si=ELLCPwubOoi4JzM_
आज रात्री नियोजित वेळेवर 9 वाजता बोलू YouTube
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24👌3🔥2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Loading......
यावर एकजण लई भारी बोलला.
सर आज दुपारीच बसले.....
😂
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁75🤡11💯5🔥4👍2🤗2🤔1🤝1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
यावर एकजण लई भारी बोलला. सर आज दुपारीच बसले.....😂
यांची बसायची वेळ येते वाटतं...🙈
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥20😁4🙈4🤡3👍1🤔1
जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 व जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ या परीक्षा पूर्वनिर्धारित दिनांकास घेण्यात येतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
22🔥8👏7👍3
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Loading......
🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32🤡29😁14🔥9🤗53🏆3👌2🤝1
आपण खरंच माणसं आहोत का ?
९ ऑगस्ट रोजी आर. जी. कर हॉस्पिटलमध्ये एका तरुण डॉक्टरवर झालेल्या भयानक बलात्कार आणि हत्येने आपल्याला हादरवून सोडले माणूस म्हणून माणुसकीला लाज वाटावी असं हे प्रकरण आहे. १७ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातील गूडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज दरम्यान संध्याकाळी 6:00 वाजता पुण्यातील विध्यार्थी युवकानंकडून शांततापूर्ण कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. पीडितेला आदरांजली वाहण्यासाठी आणि हिंसाचाराविरोधात उभे राहण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया.

#कोलकातामृत्यूप्रकरण
#कँडलमार्च
32👍14🤝1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
आज रात्री नियोजित वेळेवर 9 वाजता बोलू YouTube
अजूनही वेळ गेलेली नाही.
Prelims is all about Exam Temperament and Approach ....


✔️बाकी रात्री चर्चा करूया.

It will be a very productive Session...


Golden Words ..🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥74🤔19👍13😁7👌7🙏5🏆2