𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.3K subscribers
6.78K photos
153 videos
952 files
2.77K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Notice_of_CGLE_2024_06_24.pdf
3.7 MB
SSC Notice of Combined Graduate Level Examination 2024
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने वकिलाला विचारले, सर, 'वकिली' म्हणजे काय...?"*

*वकील म्हणाले, "यासाठी मी एक उदाहरण देतो.*🤔🤔🤪🤪🤪

समजा दोन लोक माझ्याकडे आले. एक अतिशय स्वच्छ आणि दुसरा अतिशय घाणेरडा. मी दोघांना आंघोळ करून स्वच्छ होण्याचा सल्ला देतो.

*आता तुम्हीच सांगा, त्यांच्यापैकी कोण आंघोळ करेल*?"🤔🤔🤔🤪🤪

एक विद्यार्थी म्हणाला, “जो घाणेरडा आहे तो आंघोळ करेल🤪🤪🤪😀🤔🤔."

वकील म्हणाले, "नाही, फक्त स्वच्छ माणूसच हे करेल. कारण, त्याला आंघोळ करायची सवय आहे तर घाणेरड्या माणसाला स्वच्छतेचे महत्त्व कळत नाही."

*वकील : "आता सांगा कोण आंघोळ करेल*?"🤪🤪🤔🤔🤔

दुसरा विद्यार्थी म्हणाला, “स्वच्छ व्यक्ती.”😀😀😀🤔🤪🤪🤪🤔🤔

वकील म्हणाले, “नाही, घाणेरडा माणूस आंघोळ करेल कारण त्याला स्वच्छतेची गरज आहे.😀😀😀🤪

*आता सांग, कोण आंघोळ करेल...?"*

दोन विद्यार्थी म्हणाले, “जो घाणेरडा आहे तो आंघोळ करेल."😀😀🤪

वकील म्हणाले, “नाही, दोघेही आंघोळ करतील… कारण स्वच्छ माणसाला आंघोळ करायची सवय असते आणि गलिच्छ माणसाला आंघोळ करावी लागते.😀😀

*आता सांगा आंघोळ कोण करणार*?"😀😀🤔🤔

आता तीन विद्यार्थी एकत्र म्हणाले, “हो, दोघेही आंघोळ करतील."🤔🤔🤔😀😀😀

वकिलाने सांगितले, “चुक, कोणीही आंघोळ करणार नाही, कारण घाणेरड्याला आंघोळ करण्याची सवय नसते तर स्वच्छ माणसाला आंघोळ करण्याची गरज नसते.😀😀😀

*आता सांगा आंघोळ कोण करणार*?"

एक विद्यार्थी नम्रपणे म्हणाला, "सर, तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देता आणि प्रत्येक उत्तर बरोबर असल्याचे दिसते. आम्हाला योग्य उत्तर कसे कळणार?"

🤔🤔🤔

*वकिलाने सांगितले*, "वकिली म्हणजे हेच आहे... वास्तव काय आहे हे महत्त्वाचे नाही... पण तुमचा मुद्दा बरोबर सिद्ध करण्यासाठी तुम्ही कसा आणि किती युक्तिवाद मांडू शकता हे महत्त्वाचे आहे."🤪🤪😀
👍62😁23🔥5🏆31
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Just for fun😊 Pituitary ची आठवण होऊ शकते. 2022 Mains ल मिळालेला धडा आठवण करून द्यावा म्हणलं.🙈
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

21 जुलै लाच होइल असे दिसत आहे.
MPSC वेळेवर घेण्यासाठी ठाम आहे.
Agri cadere साठी तो GR च technical अडथळा येऊ शकतो.त्यावरून अंदाज काढणे संयुक्तिक ठरणार नाही.ज्यांनी सुट्ट्या घेण्यासाठी मला वयक्तिक calls किंवा messeges केलेले आहेत त्यांनी note करा.

राज्यसेवा जागा वाढ आणि संयुक्त ad मधील जागा
Finance dept Vacancies sanction करत नाहीये असा अंदाज आहे. संयुक्त च्या तर जवळपास अर्ध्या कमी केलेल्या आहेत.त्यासाठी Prelims नंतर intensely काम करावं लागेल तरच त्या अंदाजित Vacancies add होतील.
फक्त येतील येतील म्हणून अजिबात येणार नाहीत.😢

-Dr Ajit Digambar Kakde
❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍50🤯17🔥12🤔2🤡2🏆2👏1
Loading....
🌚188👍4🤯2🔥1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) मुंबईत पार पडलेल्या ‘ मिस वर्ल्ड 2024 ’ या स्पर्धेत मिस वर्ल्डचा किताब कोणी जिंकला ?
Anonymous Quiz
39%
क्रिस्तीना पिझकोव्हा
11%
सिन्नी शेट्टी
45%
कॅरोलीना बिएलॉस्का
5%
यास्मिना झेतैन
🥰10
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 2024 मध्ये क्रीडा क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार मिळालेले उदय विश्वनाथ देशपांडे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
Anonymous Quiz
4%
क्रिकेट
20%
खो - खो
13%
कबड्डी
62%
मल्लखांब
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) दक्षिण आफ्रिका येथे आयोजित केलेल्या अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 कोणी जिंकला आहे ?
Anonymous Quiz
32%
भारत
54%
ऑस्ट्रेलिया
10%
दक्षिण आफ्रिका
4%
इंग्लंड
👍6
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) मस्कत (ओमान) येथे आयोजित पहिला हॉकी 5s विश्वचषक ( महिला ) 2024 कोणी जिंकला आहे ?
Anonymous Quiz
4%
पाकिस्तान
49%
भारत
20%
ऑस्ट्रेलिया
28%
नेदरलँड
👍8
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) ऑस्ट्रेलियन मानवाधिकार आयोगाच्या वांशिक भेदभाव विरोधी आयुक्तपदी कोणत्या भारतीय वंशाच्या प्रसिद्ध वकिलांची नेमणूक झाली आहे ?
Anonymous Quiz
15%
मायकेल पात्रा
13%
अमिताभ शहा
35%
अरिंदम बागची
37%
गिरीधरन शिवरामन
👍7
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
2%
वाय व्ही रेड्डी
10%
सौम्या कांती घोष
22%
अरविंद पनगढिया
66%
ऋत्विक रंजना पांड्ये
👍5
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) ऑस्ट्रेलियन ओपन, 2024 मध्ये कोणत्या खेळाडूने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले ?
Anonymous Quiz
4%
अंकिता रैना
67%
आरिना सबलेन्का
11%
झेंग क्विनवेन
17%
बार्बोरा क्रेजिकोवा
👍7
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये कोणत्या देशाने एआय पॉवर्ड गव्हर्नमेंट सर्व्हिसेससाठी 9 वा सरकारी तंत्रज्ञान पुरस्कार जिंकला ?
Anonymous Quiz
45%
संयुक्त अरब आम
44%
भारत
10%
कतार
2%
तुर्की
👍83
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) नुकतेच निधन झालेले पंकज उधास हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
Anonymous Quiz
7%
शास्त्रज्ञ
9%
खेळ
10%
राजकारण
74%
गायन
👍6
Forwarded from TheEnigma
2025 ची डिस्क्रिप्टिव्ह जाहिरात डिसेंबर ला येईल

पूर्व परीक्षा एप्रिल 2025 मध्ये नियोजित असेल 📌☑️
🔥20👍1
ये भी सही है
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙈23👍5🤬3
क्रिस जॉर्डन

T-20 मध्ये हट्रिक घेणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज.

इंग्लंड विरुद्ध USA सामना.
👍17
श्रीजा अकुलाने लागोसमधील डब्ल्यूटीटी स्पर्धेत एकेरी विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय ठरून इतिहास रचला.

वय - 25 वर्ष
रहिवाशी - तेलंगणा

चिनी प्रतिस्पर्धी डिंग यिजीविरुद्ध च्या सामन्यात तिने हा विक्रम केला.
👍21