🔅 *सारथी संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना २०२४-२५ करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांना पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्याचे आव्हान !* 👇🏻
https://www.msdhulap.com/sarathi-sanstha-competitive-exam-training-scheme/
https://www.msdhulap.com/sarathi-sanstha-competitive-exam-training-scheme/
MSDhulap.com
सारथी संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना २०२४-२५ करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांना पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्याचे आव्हान…
👍8
लोकसभा प्रभारी अध्यक्ष
18 व्या लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष - भुर्तहरी महताब.
नियुक्ती - सर्वात ज्येष्ठ खासदार प्रभारी अध्यक्ष म्हणून निवडला जातो. ( विरोधी किंवा सत्ताधारी पक्षाचा असू शकतो)
संसदीय कामकाज मंत्रालायमर्फत राष्ट्रपतीकडे शिफारस.
काम - खासदारांना शपथ देणे.
प्रोटेम शब्द - लॅटिन
आता पर्यंतचे प्रभारी अध्यक्ष -
गणेश वासुदेव मावळणाकर
हुकूम सिंह
सोमनाथ चटर्जी.

👍22
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12
✍❣💫बरेच जण विचारत आहेत की ION DIGITAL , पवई ला कस जायचे ते ??
खास करून Skill Test सदस्य😊
✍तुम्ही कोणत्याही शहरातून मुंबईत येत असाल तर # ठाणे किंवा # दादर येथून SLOW लोकल ट्रेन ने " कांजूरमार्ग "या स्टेशनला उतरावे आणि West (पश्चिम ) Platform ने उतरल्यावर तिथे सर्व रिक्षा शास्त्रीनगर येथील आपल्या परीक्षा सेंटरला सोडवण्यासाठी थांबलेले असतात साधारणता पन्नास रुपये घेतात पर सीट.....💐 💐 💐 💐
आपलाच - मंगेश किरवले ,नांदेड
खास करून Skill Test सदस्य😊
✍तुम्ही कोणत्याही शहरातून मुंबईत येत असाल तर # ठाणे किंवा # दादर येथून SLOW लोकल ट्रेन ने " कांजूरमार्ग "या स्टेशनला उतरावे आणि West (पश्चिम ) Platform ने उतरल्यावर तिथे सर्व रिक्षा शास्त्रीनगर येथील आपल्या परीक्षा सेंटरला सोडवण्यासाठी थांबलेले असतात साधारणता पन्नास रुपये घेतात पर सीट.....
आपलाच - मंगेश किरवले ,नांदेड
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
अजून Mpsc कडे गेलेल्या नाहीयेत.
Process मध्ये आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤48🙏10👍3🔥2🤔1
Notice_of_CGLE_2024_06_24.pdf
3.7 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने वकिलाला विचारले, सर, 'वकिली' म्हणजे काय...?"*
*वकील म्हणाले, "यासाठी मी एक उदाहरण देतो.*🤔🤔🤪🤪🤪
समजा दोन लोक माझ्याकडे आले. एक अतिशय स्वच्छ आणि दुसरा अतिशय घाणेरडा. मी दोघांना आंघोळ करून स्वच्छ होण्याचा सल्ला देतो.
*आता तुम्हीच सांगा, त्यांच्यापैकी कोण आंघोळ करेल*?"🤔🤔🤔🤪🤪
एक विद्यार्थी म्हणाला, “जो घाणेरडा आहे तो आंघोळ करेल🤪🤪🤪😀🤔🤔."
वकील म्हणाले, "नाही, फक्त स्वच्छ माणूसच हे करेल. कारण, त्याला आंघोळ करायची सवय आहे तर घाणेरड्या माणसाला स्वच्छतेचे महत्त्व कळत नाही."
*वकील : "आता सांगा कोण आंघोळ करेल*?"🤪🤪🤔🤔🤔
दुसरा विद्यार्थी म्हणाला, “स्वच्छ व्यक्ती.”😀😀😀🤔🤪🤪🤪🤔🤔
वकील म्हणाले, “नाही, घाणेरडा माणूस आंघोळ करेल कारण त्याला स्वच्छतेची गरज आहे.😀😀😀🤪
*आता सांग, कोण आंघोळ करेल...?"*
दोन विद्यार्थी म्हणाले, “जो घाणेरडा आहे तो आंघोळ करेल."😀😀🤪
वकील म्हणाले, “नाही, दोघेही आंघोळ करतील… कारण स्वच्छ माणसाला आंघोळ करायची सवय असते आणि गलिच्छ माणसाला आंघोळ करावी लागते.😀😀
*आता सांगा आंघोळ कोण करणार*?"😀😀🤔🤔
आता तीन विद्यार्थी एकत्र म्हणाले, “हो, दोघेही आंघोळ करतील."🤔🤔🤔😀😀😀
वकिलाने सांगितले, “चुक, कोणीही आंघोळ करणार नाही, कारण घाणेरड्याला आंघोळ करण्याची सवय नसते तर स्वच्छ माणसाला आंघोळ करण्याची गरज नसते.😀😀😀
*आता सांगा आंघोळ कोण करणार*?"
एक विद्यार्थी नम्रपणे म्हणाला, "सर, तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देता आणि प्रत्येक उत्तर बरोबर असल्याचे दिसते. आम्हाला योग्य उत्तर कसे कळणार?"
🤔🤔🤔
*वकिलाने सांगितले*, "वकिली म्हणजे हेच आहे... वास्तव काय आहे हे महत्त्वाचे नाही... पण तुमचा मुद्दा बरोबर सिद्ध करण्यासाठी तुम्ही कसा आणि किती युक्तिवाद मांडू शकता हे महत्त्वाचे आहे."🤪🤪😀

👍62😁23🔥5🏆3❤1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने वकिलाला विचारले, सर, 'वकिली' म्हणजे काय...?"* *वकील म्हणाले, "यासाठी मी एक उदाहरण देतो.*🤔🤔🤪🤪🤪 समजा दोन लोक माझ्याकडे आले. एक अतिशय स्वच्छ आणि दुसरा अतिशय घाणेरडा. मी दोघांना आंघोळ करून स्वच्छ होण्याचा सल्ला देतो.…
Pituitary ची आठवण होऊ शकते.
2022 Mains ल मिळालेला धडा आठवण करून द्यावा म्हणलं.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
✍❣💫बरेच जण विचारत आहेत की ION DIGITAL , पवई ला कस जायचे ते ?? खास करून Skill Test सदस्य😊 ✍तुम्ही कोणत्याही शहरातून मुंबईत येत असाल तर # ठाणे किंवा # दादर येथून SLOW लोकल ट्रेन ने " कांजूरमार्ग "या स्टेशनला उतरावे आणि West (पश्चिम ) Platform ने उतरल्यावर …
Mi gelo hoto talathi papar la so kindly info....
kanjurMarg to digital ion zone la khup traffic jam hote office timing madhe....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
✍❣💫बरेच जण विचारत आहेत की ION DIGITAL , पवई ला कस जायचे ते ?? खास करून Skill Test सदस्य😊 ✍तुम्ही कोणत्याही शहरातून मुंबईत येत असाल तर # ठाणे किंवा # दादर येथून SLOW लोकल ट्रेन ने " कांजूरमार्ग "या स्टेशनला उतरावे आणि West (पश्चिम ) Platform ने उतरल्यावर …
Please Note
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11😁6
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
21 जुलै लाच होइल असे दिसत आहे.
MPSC वेळेवर घेण्यासाठी ठाम आहे.
Agri cadere साठी तो GR च technical अडथळा येऊ शकतो.त्यावरून अंदाज काढणे संयुक्तिक ठरणार नाही.ज्यांनी सुट्ट्या घेण्यासाठी मला वयक्तिक calls किंवा messeges केलेले आहेत त्यांनी note करा.
Finance dept Vacancies sanction करत नाहीये असा अंदाज आहे. संयुक्त च्या तर जवळपास अर्ध्या कमी केलेल्या आहेत.त्यासाठी Prelims नंतर intensely काम करावं लागेल तरच त्या अंदाजित Vacancies add होतील.
फक्त येतील येतील म्हणून अजिबात येणार नाहीत.
-Dr Ajit Digambar Kakde
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍50🤯17🔥12🤔2🤡2🏆2👏1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) मुंबईत पार पडलेल्या ‘ मिस वर्ल्ड 2024 ’ या स्पर्धेत मिस वर्ल्डचा किताब कोणी जिंकला ?
Anonymous Quiz
39%
क्रिस्तीना पिझकोव्हा
11%
सिन्नी शेट्टी
45%
कॅरोलीना बिएलॉस्का
5%
यास्मिना झेतैन
🥰10
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 2024 मध्ये क्रीडा क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार मिळालेले उदय विश्वनाथ देशपांडे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
Anonymous Quiz
4%
क्रिकेट
20%
खो - खो
13%
कबड्डी
62%
मल्लखांब
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) दक्षिण आफ्रिका येथे आयोजित केलेल्या अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 कोणी जिंकला आहे ?
Anonymous Quiz
32%
भारत
54%
ऑस्ट्रेलिया
10%
दक्षिण आफ्रिका
4%
इंग्लंड
👍6
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) मस्कत (ओमान) येथे आयोजित पहिला हॉकी 5s विश्वचषक ( महिला ) 2024 कोणी जिंकला आहे ?
Anonymous Quiz
4%
पाकिस्तान
49%
भारत
20%
ऑस्ट्रेलिया
28%
नेदरलँड
👍8
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) ऑस्ट्रेलियन मानवाधिकार आयोगाच्या वांशिक भेदभाव विरोधी आयुक्तपदी कोणत्या भारतीय वंशाच्या प्रसिद्ध वकिलांची नेमणूक झाली आहे ?
Anonymous Quiz
15%
मायकेल पात्रा
13%
अमिताभ शहा
35%
अरिंदम बागची
37%
गिरीधरन शिवरामन
👍7
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
2%
वाय व्ही रेड्डी
10%
सौम्या कांती घोष
22%
अरविंद पनगढिया
66%
ऋत्विक रंजना पांड्ये
👍5