डॉ. कार्ल लॅडस्टेनर यांनी सव्वाशे वर्षापूर्वी मानवी रक्तगटाचा शोध लावला. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज जागतिक रक्तदाता दिन साजरा करतात. यादिवशी रक्तदानाचे आवाहन केलं जातं
'रक्तदान हेच श्रेष्ठदान' असे बोलले जाते. आजच्या जागतिक रक्तदाता दिनी ज्या रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजातील आपल्या बांधवांच्या आणि भगिनींच्या निरोगी आरोग्यासाठी भूमिका अदा केली, त्या सर्वांचे आभार !
#WorldBlooddonationday
#WorldBloodDonorDay