MPSC संगणक व माहिती तंत्रज्ञान
362 subscribers
699 photos
106 files
5.91K links
🏠 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेतल्या जाणा-या मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त असे संगणक व माहिती तंत्रज्ञान यावर आधारित माहिती एकाच ठिकाणी आजच जॉईन करा व आपल्या मित्रांना जाँईन करण्यास सुचवा. Join @MPSC_Computer
Download Telegram
🔺 पोलीस भरती 2020 सराव प्रश्नसंच 5# 🔺
Maharashtra Police Bharti Questions
* सामान्य ज्ञान : १५ प्रश्न
* मराठी : ०५ प्रश्न
* गणित : ०५ प्रश्न
* बुद्धिमत्ता : ०५ प्रश्न
विषयानुसार प्रश्न :- एकूण ३० प्रश्न
🔺एक लढा खाकी साठी
https://youtu.be/DgY1RrZ0Dog
___________________________________________________________________________
महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच डाऊनलोड :
https://t.me/MaharashtraPolice_Bharti
🔺 पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वांना हि लिंक कोणत्याही माध्यमातून पुढे पाठवा
🔺 पोलीस भरती 2020 सराव प्रश्नसंच 6# 🔺
Maharashtra Police Bharti Questions
* सामान्य ज्ञान : १५ प्रश्न
* मराठी : ०५ प्रश्न
* गणित : ०५ प्रश्न
* बुद्धिमत्ता : ०५ प्रश्न
विषयानुसार प्रश्न :- एकूण ३० प्रश्न
🔺एक लढा खाकी साठी
https://youtu.be/e0HuAH3Sdl4
___________________________________________________________________
महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच डाऊनलोड :
https://t.me/MaharashtraPolice_Bharti
🔺 पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वांना हि लिंक कोणत्याही माध्यमातून पुढे पाठवा
🟥🟥🟥🟥🟧🟧🟧🟥🟥🟥🟥
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 01
🎯 एकूण 20 प्रश्न #CurrentAffairs
❣️ 🆃🅴🆂🆃 🆂🅴🆁🅸🅴🆂❣️
🟥🟥🟥🟥🟧🟧🟧🟥🟥🟥🟥
🎯 Current Affairs Practice Questions

Link 👉 https://youtu.be/CWg72zzemF8

🎯 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच डाऊनलोड लिंक
👉 https://t.me/MPSC_CurrentAffairs
🎯 स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या महाराष्ट्रातील सर्वांना हि लिंक कोणत्याही माध्यमातून पुढे पाठवा‼️
🟥🟥🟥🟥🟧🟧🟧🟥🟥🟥🟥
🔺**पोलीस भरती 2020 सराव प्रश्नसंच 7#** 🔺
Maharashtra Police Bharti Questions
* सामान्य ज्ञान : १५ प्रश्न
* मराठी : ०५ प्रश्न
* गणित : ०५ प्रश्न
* बुद्धिमत्ता : ०५ प्रश्न
विषयानुसार प्रश्न :- एकूण ३० प्रश्न
🔺एक लढा खाकी साठी
https://youtu.be/GZ8GsePJZtc
______________________________
https://t.me/MaharashtraPolice_Bharti
🔺 पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वांना हि लिंक कोणत्याही माध्यमातून पुढे पाठवा
🟥🟥🟥🟥🟧🟧🟧🟥🟥🟥🟥
*चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 03*
🎯 *एकूण 20 प्रश्न* #CurrentAffairs
🆃🅴🆂🆃 🆂🅴🆁🅸🅴🆂
🟥🟥🟥🟥🟧🟧🟧🟥🟥🟥🟥
🎯 *Current Affairs Practice Questions*

Link 👉 https://youtu.be/vcmmevBYxGc

🎯 *चालू घडामोडी सराव प्रश्नसंच डाऊनलोड लिंक*
👉 https://t.me/MPSC_CurrentAffairs
🎯 *स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या महाराष्ट्रातील सर्वांना हि लिंक कोणत्याही माध्यमातून पुढे पाठवा* ‼️
🟥🟥🟥🟥🟧🟧🟧🟥🟥🟥🟥
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 04
🎯 एकूण 20 प्रश्न #CurrentAffairs
🆃🅴🆂🆃 🆂🅴🆁🅸🅴🆂
🟥🟥🟥🟥🟧🟧🟧🟥🟥🟥🟥
🎯 Current Affairs Practice Questions

Link 👉 https://youtu.be/umCRkuPD5hg

🎯 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच डाऊनलोड लिंक
👉 https://t.me/MPSC_CurrentAffairs
🎯 स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या महाराष्ट्रातील सर्वांना हि लिंक कोणत्याही माध्यमातून पुढे पाठवा ‼️
🟥🟥🟥🟥🟧🟧🟧🟥🟥🟥🟥
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 05
🎯 एकूण 20 प्रश्न #CurrentAffairs
🆃🅴🆂🆃 🆂🅴🆁🅸🅴🆂
🟥🟥🟥🟥🟧🟧🟧🟥🟥🟥🟥
🎯 Current Affairs Practice Questions

Link 👉https://youtu.be/QM8Y0RoXk80
🎯 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच डाऊनलोड लिंक
👉 https://t.me/MPSC_CurrentAffairs
🎯 स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या महाराष्ट्रातील सर्वांना हि लिंक कोणत्याही माध्यमातून पुढे पाठवा ‼️
🗞️ आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी

📰 MPSCExams.com | NewsUpdate
#Share_With_Friends #MPSCExams

▪️ भारतात आतापर्यंत 26496 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 824 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू; 5804 कोरोनाग्रस्त उपचारानंतर झाले बरे

▪️ कोरोनाशी सामना करण्यासाठी लष्कर कोणत्याही ऑपरेशनल टास्कसाठी तयार; चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांची माहिती

▪️ भारतात 1 % जनतेची चाचणी करावयासाठी किमान 1 कोटी कोरोना चाचण्यांची आवश्यकता; माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे मत

▪️ भारतातील कोरोनाचा संसर्ग 20 मेपर्यंत नष्ट होईल; आकडेवारीच्या विश्लेषणावरून सिंगापूर यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड डिजाइनचा दावा

▪️ महाराष्ट्रात आतापर्यंत 7628 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 323 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू; 1076 कोरोनाग्रस्त उपचारानंतर झाले बरे

▪️ महाराष्ट्राला अतिरिक्त 1 लाख कोटी द्या, शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; 10 हजार 500 कोटींचा हप्ता थांबवण्याचीही केली मागणी

▪️ उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेवरील नियुक्तीमध्ये खोडा घालणाऱ्या विरोधी पक्षाचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत; संजय राऊत यांची टीका

▪️ शाओमीने 'शाओमी यूपिन हिमो Z-16' ही इलेक्ट्रिक सायकल आणली बाजारात; सायकलची किंमत सुमारे 27 हजार रुपये असणार

▪️ येत्या काळात होणारा इंग्लंडचा दौरा यंदा भारतासाठी चांगला ठरेल; भारतीय संघाचा कसोटीपटू अजिंक्‍य रहाणे याने व्यक्त केला विश्वास.

▪️ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाचं औचित्य साधत 'गॉड ऑफ क्रिकेट' या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर करण्यात आलं प्रदर्शित

🙏 सहकार्य करा -शेअर करा

===================
🎯 WhatsApp वर मिळवा महत्वाच्या घडामोडी जॉब आणि न्यूज अपडेट - जॉईन करा MPSCExams.com
👉 bit.ly/JoinMPSC
🤕 *अकोला ठरले जगातील 4थे , महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण शहर; स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक तापमानाची नोंद*

📰 *MPSCExams.com | NewsUpdate*
*#Share_With_Friends #MPSCExams*

👿 राज्यातलं सर्वाधिक उष्ण शहर म्हणून काल अकोल्याची नोंद झाली. काल अकोल्याचा पारा 47.4 अंशांवर होता. अकोला काल देशातील दुसरं तर जगातील चौथं उष्ण शहर ठरलं आहे. सध्या कोरोनामुळे 5 वाजेपर्यंत सार्वजनिक व्यवहारासाठी परवानगी असतांना अकोल्यातले रस्ते दुपारनंतर उन्हामुळे निर्मनुष्य दिसतात.

🙇🏻‍♂️ अकोल्यात कोरोना रुग्णांनी चारशेंचा टप्पा पार केला आहे. तर तब्बल 26 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. तर सोमवारी अकोल्यात पारा गेलाय तब्बल 47. 4 अंशांवर. त्यामुळे कोरोना रुग्ण आणि तापमानामध्ये अकोल्यात जणू आकड्यांची शर्यत लागल्याचं वातावरण आहे.

🧐 *सोमवारी जगातील पहिल्या चार उष्ण शहरांत अकोला* -
सोमवारचं 47.4 अंश सेल्सिअस हे अकोल्याचं स्वातंत्र्यानंतरचं सर्वाधिक तापमान ठरलं आहे. 22 मे 1947 रोजी अकोल्यात 47.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हा तापमान उच्चाकांचा विक्रम अद्याप अबाधित आहे. काल राजस्थानातील चुरू हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर होतं. काल तेथील तापमान 47.5 एवढं नोंदवलं गेलं आहे. तर जगाचा विचार केला तर काल इराकमधील तुझ शहर हे सर्वाधिक 50.5 अंश सेल्सिअस तापमानाचं शहर ठरलं, तर पाकिस्तानातील जाकोबाबाद शहरात काल 50 अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर अकोला शहर होतं.

🙏 *सहकार्य करा -शेअर करा*

===================
🎯 WhatsApp वर मिळवा महत्वाच्या
घडामोडी जॉब आणि न्यूज अपडेट - जॉईन करा MPSCExams.com

WhatsApp👉 bit.ly/JoinMPSC

YouTube👉🏻http://bit.ly/2mMVJW9

Telegram👉🏻 https://t.me/Marathi_Grammar
*#Share_With_Friends #MPSCExams*

● केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस आक्रमक; काँग्रेसशासित राज्यांना नवीन कायदा करण्याचा सल्ला; काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबद्दल केले आवाहन

● संरक्षणविषयक सामग्री खरेदी करताना दुसऱ्या देशांच्या सरकारशी होणाऱ्या करारांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याची अट (ऑफसेट धोरण) रद्द करण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

● पावसाच्या परतीच्या प्रवासाला सोमवार (दि.२८) पासून सुरुवात; नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानच्या पश्चिमेस सर्वसाधारण तारखेपेक्षा ११ दिवस उशिराने सुरू

● कृषी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सूतोवाच

● राज्यात दिवसभरात १९ हजार ९३२ जणांची कोरोनावर मात; तर, ११ हजार ९२१ नवे कोरोनाबाधित आढळले, राज्याचा रिकव्हरी रेट ७७.७१ टक्क्यांवर

● राज्यात २४ तासांत चार पोलिसांचा मृत्यू; आणखी १८९ कोरोनाबाधित; कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या २२ हजार ८१८ वर

● अमेरिकेत टिकटॉकबंदी लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; नागरी अधिकारांचा भंग होत असल्याचा दावा

● ट्रॅम्प यांच्याकडून दोन वर्षांत केवळ ७५० डॉलर प्राप्तिकर भरणा; दी न्यूयॉर्क टाइम्सचा गौप्यस्फोट; ट्रम्प म्हणाले ‘फेक न्यूज’

● RCB vs MI : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर 2 विकेटने मात; मुंबईने बंगळुरुला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 8 धावांचे दिले होते आव्हान

● राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जाणारा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर

🙏 *सहकार्य करा -शेअर करा*

===================
🎯 *WhatsApp वर मिळवा महत्वाच्या घडामोडी जॉब आणि न्यूज अपडेट - जॉईन करा MPSCExams.com*

WhatsApp👉 bit.ly/JoinMPSC

YouTube👉🏻http://bit.ly/2mMVJW9

Telegram👉🏻 https://telegram.me/Free_TestSeries