राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव
1) पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?
1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट 2) फर्मआयोनिक कंडनसेट
3) एरिक – कॅटरले कंडनसेट 4) कार्नेल टर्मस् कंडनसेट
उत्तर :- 1
2) धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?
अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.
ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे)
क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.
1) फक्त अ 2) फक्त ब 3) फक्त क 4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2
3) खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात.
अ) एडीनीन – A ब) गुआनीन – G क) थायमिन – T ड) साइटोसीन – C
1) अ, ब 2) अ, ब, क 3) ब, क, ड 4) अ, ब, क, ड
उत्तर :- 2
4) वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?
1) चाल 2) घनता 3) जडत्व 4) त्वरण
उत्तर :- 4
5) खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता.
1) मिथेन 2) क्लोरीन 3) फ्लोरीन 4) आयोडीन
उत्तर :- 1
6) अ) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात.
ब) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.
वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?
1) फक्त अ 2) फक्त ब 3) अ, ब दोन्ही 4) एकही नाही
उत्तर :- 4
7) धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा.
अ) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.
ब) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.
क) आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.
ड) टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.
1) अ, क, ड बरोबर 2) अ, क बरोबर 3) ब, क बरोबर 4) अ, ब, क, ड बरोबर
उत्तर :- 1
8) खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
अ) हिपॅरीन - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.
ब) हिस्टामाइन - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.
1) अ योग्य 2) ब योग्य 3) दोन्ही योग्य 4) दोन्ही अयोग्य
उत्तर :- 3
9) खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.
अ) एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39
मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.
ब) एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.
1) अ, ब दोन्ही 2) फक्त अ 3) फक्त ब 4) एकही नाही
उत्तर :- 1
10) खालील विधानांचा विचार करा.
अ) चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे. ब) चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.
क) चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.
ड) चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.
1) ब, क, ड बरोबर अ चूक 2) अ, ब, क, ड बरोबर
3) अ, ब, ड बरोबर 4) वरीलपैकी नाही

🌷🌷अन्नपचन प्रक्रिया🌷🌷
🍁सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.
🍁अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.
🍁या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.
🍁या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.
🍁खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.

🌷🌷अंग पदार्थ – मुख व गुहा🌷🌷
स्त्राव – लाळ
विकर – टायलिन
माध्यम – अल्पांशाने
मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ
क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)
स्त्राव – लाळ
विकर – टायलिन
माध्यम – अल्पांशाने
मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ
क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)
2. अंग पदार्थ – जठर
स्त्राव – हायड्रोक्लोरिक
माध्यम – आम्ल, अॅसिड
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने
क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक
स्त्राव – हायड्रोक्लोरिक
माध्यम – आम्ल, अॅसिड
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने
क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक
3🌷🌷. अंग पदार्थ – जठररस 🌷🌷
स्त्राव – पेप्सीन,रेनीन
माध्यम – आम्ल
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध
क्रिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर

4. 🌷🌷अंग पदार्थ – लहान आतडे🌷🌷
स्त्राव – पित्तरस
माध्यम – अल्कली
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद
क्रिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.

5. 🌷🌷अंग पदार्थ – स्वादुपिंडरस 🌷🌷
विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ
माध्यम – अल्कली, अल्कली
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद
क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल

6🌷🌷. अंग पदार्थ – आंत्ररस🌷🌷
विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ
माध्यम – अल्कली
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद
क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.

Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (★|| 🇪 🇲 🇵 🇸 🇨 🇰 🇦 🇹 🇹 🇦 ||★)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 via @like
रक्त : सविस्तर माहिती
संपूर्ण लेख वाचण्यासाठी Instant View बटनावर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @MPSCScience

Telegraph
रक्त
मानवासहित सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी व काही अपृष्ठवंशी प्राणी यांच्या शरीरात प्रामुख्याने वाहकाचे कार्य करणाऱ्या लाल रंगाच्या हृदयापासून निघून वाहिन्यांद्वारे शरीरात फिरून परत हृदयापर्यंत अभिसृत होणाऱ्या द्रव पदार्थाला ‘रक्त’ म्हणतात. रक्ताचा…
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 via @like
मानवी मेंदू
संपूर्ण लेख वाचण्यासाठी Instant View बटनावर क्लिक करा...
विज्ञान विषयक अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @MPSCScience

तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) केंद्रीय विभागातील डोक्याच्या कवटीमधील भागाला मेंदू म्हणतात. मेंदूचे तीन प्रमुख विभाग: (१) प्रमस्तिष्क, (२) मस्तिष्कस्तंभ (३) निमस्तिष्क- यांची कवटी, चेहरा व मान या शरीरभागांशी संबंधित ठेवण.