MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
🌷🌷विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी🌷🌷

संघ - कॉर्डाटा

उपसंघ -

1.    युरोकॉर्डाटा - अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा

2.    सेफॅलोकॉर्डाटा - अॅम्फीऑक्सस

3.    व्हर्टीब्रेटा -

·         वर्ग 1- सायक्लोस्टोमाटा - पेट्रोमायझॉन , मिक्झीन

·         वर्ग 2- पायसेस - डॉगफिश. रोहू

·         वर्ग 3- अम्फिबिया - बेडूक , टोड

·         वर्ग 4- रेप्टीलीया - कासव , पाल

·         वर्ग 5- एवज - पोपट , बदक

·         वर्ग 6- मॅमॅलिया - वटवाघूळ, खार, मानव
🌷🌷विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी🌷🌷

संघ : प्रोटोझुआ -

·         हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.

·         पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.

·         प्रजनन - व्दिविभाजन, बहुविभाजन

·         उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम

अमिबा -

·         गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात.

·         आकार अनियमित असतो.

प्लाझमोडीयम -

·         अंत:पेशीय रक्तशोषी परजीव

·         मानवाच्या पांढऱ्या पेशीत

·         मालेरीयास कारणीभूत असतो.

·         अॅनाफेलीस मादिकडून प्रसार होतो.
🌷🌷संघ : पोरीफेरा -🌷🌷

·         शरीरावर असंख्य छिद्रे असतात.

·         त्यांना ऑस्टिया म्हणतात.

·         सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.

·         प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी

·         उदा. सायकॅन , युस्पॉजिया
🌷🌷संघ : सिलेंटराटा -🌷🌷

·         समुद्रात आढळतात.

·         अरिय सममित व व्दिस्तरिय

·         देह गुहा असते.

·         शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात.

·         प्रजानन मुकुलायन या अलैंगिक प्रकाराने होते.

·         उदा. कोरल्स , सिअॅनिमोन , हायड्रा , जेलीफिश
🌷🌷संघ : प्लॅटीहेल्मिन्थीस -🌷🌷

·         शरीर रिबीन प्रमाणे चपटे , त्रिस्तरीय , व्दिपार्श्व सममित असते.

·         पोशिंद्याला चिकटून राहण्यासाठी अधरचूशक

·         अन्नद्रव्ये शोषून घेण्यासाठी मुखचुषक असतात.

·         बहुतेक प्राणी अंत:परजीवी असतात.

·         उदा. प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म
🌷🌷संघ : नेमॅटहेल्मिन्थीस -🌷🌷

·         शरीर लांबट , बारीक आणि दंडाकृती असते.

·         त्यांना गोलाकृमी म्हणतात.

·         अंत:परजीवी व एकलिंगी असतात.

·         माणसात रोगानिर्मिती करतात.

·         उदा.  अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म , पिनवर्म
🌷🌷संघ : अॅनिलीडा -🌷🌷

·         लांबट , दंदाकृती असून खंडीभूत कृमी म्हणतात.

·         त्रिस्तरीय ,लांबट , देहागुहायुक्त व्दिपार्श्व सममित असतात.

·         लैंगिक प्रजनन करतात.

·         उदा. गांडूळ , लीच , नेरीस
🌷🌷संघ : आथ्रोपोडा -🌷🌷

·         प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ

·         प्रचालानासाठी संधीयुक्त उपांगे असतात.

·         त्रिस्तरीय व्दिपार्श्व, सममित

·         शरीर खंडीभूत ,त्यावर कायातीन युक्त आवरण असते.

·         एकलिंगी असून लैंगिक प्रजनन करतात.

·         उदा. खेकडा , झुरळ , कोळी , मधमाशी , डास, विंचू , गोम
🌷🌷संघ : मोलुस्का -🌷🌷

·         प्राण्यातील दुसरा मोठा संघ

·         बहुसंख्य जलचर असून शरीर अखंडित , मृदू , कवचाने , अच्छादलेले , त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित/ असममीत असते.

·         हे प्राणी एकलिंगी असतात.

·         उदा. शंख , शिंपला , गोगलगाय
🌷🌷संघ : इकायानोडर्माटा -🌷🌷

·         फक्त समुद्रातच आढळतात.

·         त्रिस्तरी , एकलिंगी

·         कॅल्शीयम कार्बोनेटचे कठीण कवच असते.

·         पुनरुदभवन क्षमता असते.

·         उदा . तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर
🌷🌷संघ : हेमिकॉर्डाटा -🌷🌷

·         प्रामुख्याने सागरनिवासी

·         शरीर मृदू , अखंडित ,त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित

·         फक्त भृणवस्थेत पृष्ठरज्जूंचे अस्तित्त्व असते.

·         शरीराचे तीन भाग - सोंड , कॉलर , प्रकांड

·         श्वसनासाठी कल्लाविदरे असतात.

·         लैंगिक प्रजनन करतात.

·         उदा . बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस
Forwarded from MPSC Science
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
इयत्ता 7 वी विज्ञान पुस्तकातील कीटकभक्षी वनस्पती venus flytrap भक्ष पकडताना....!

नुसते ऐकले होते, आज पाहायला पण मिळाले....

Sent by- K. Pawar
🔰मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते..?


1} सेल्युलेज
2} पेप्सीन
3} सेल्युलीन
4} सेल्युपेज


🔰आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.?

1} अवअणू
2} अणू
3} रेणू
4} पदार्थ


🔰डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५
2} अल्बम-३०
3} ल्युथिनिअरम-१७७
4} सेसिअम-१३७


======================
 🌷🌷अलैंगिक प्रजनन :🌷🌷

🎄🎄वनस्पती -🎄🎄

1.    शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)

2.    विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल 

3.    कलिकायन -    किन्व यीस्ट 

4.    बिजाणूजन्य - बुरेशी 

5.    खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा 
 लैंगिक प्रजनन:

🌷🌷वनस्पती -🌷🌷

·         सपुष्प वनस्पतीमध्ये फुलांचा लैंगिक प्रजननात सहभाग असतो.

🌷🌷प्राणी -🌷🌷

·         नर आणि मादीच्या संयोगातून गर्भोशयात युग्मनज तयार होतो आणि वाढीतून नवीन जीव तयार होतो.

·         वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला 'डायलेसिस (व्याष्लेषण)' म्हणतात.

·         बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.

·         आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.

·         कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.

·         परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.

·         जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.

·         विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.

·         हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.

·         आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.
🌷🌷 पिष्टमय पदार्थ :🌷🌷

·         पिष्ट, विविध शर्केरा, तंतुमय पदार्थ यांचा समावेश येतो.  
  

·         तांदूळ, गहू, मका, बाजारी, ज्वारी या तृणधान्यांमद्धे पिष्ट भरपूर असते.  
          

·         पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते.   
     

·         जरुरीपेक्षा जास्त झालेल्या ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होऊन यकृतात साठवले जाते.  
                        

·         पिष्टमय पदार्थापासून उर्जा मिळते. 
🌷🌷प्रथिने –🌷🌷

·         तूर, हरभरा, मटकी, सोयाबीन या डाळी तसेच दूध अंडी, मासे, मांस यांपासून प्रथिने मिळतात. 
                            

·         विविध जैवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणारी विकरे सुद्धा मुळात प्रथिनेच आहेत.
🌷🌷स्निग्ध पदार्थ -    🌷🌷

·         तेल, तूप, लोणी, मेद, मेदाम्ले ही उदाहरणे.   
            

·         स्निग्धपदार्थांच्या विघटनामुळे उर्जा प्राप्त होते.

·         पालेभाज्या तसेच फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो.