🌺8) लयकारिका (Lysosomes):
🌷लयकारिका साध्या एका आवरणाने बनलेली पिशवी असते त्यांना कोश असेही म्हटले जाते.
लयकारिका या गॉल्जीपिंड मार्फत तयार केल्या जातात. यांच्यामध्ये विविध पाचक विकरे (Digestive Enzymes) असतात.
🌷वनस्पती पेशीत लयकारिका कमी प्रमाणात असतात.
पेशींमध्ये घडत असलेल्या विविध चयापचय क्रियानंतर जटील टाकाऊ कार्बनी पदार्थ तयार होतात. त्या पदार्थांचे पचन लयकारिका करत असतात म्हणून त्यांना पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था असे म्हणतात.
🌷पेशींवर हल्ला करणाऱ्या जिवाणू आणि विषाणूंसारख्या रोगजंतूंना लयकारिका नष्ट करतात म्हणून तिला पचन पिशव्या (Digestive Bags) असेही म्हणतात.
🌷पेशींमध्ये बिघाड झाल्यास तेव्हा त्या पेशीतील लयकारिका फुटतात व त्यातील विकरे पेशींचे पचन करतात; म्हणून लायकारिकांना आत्मघाती पिशव्या (Suicidal -Bags) म्हणतात.
🌷सजीवांना अन्न न मिळाल्यास लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने आणि मेद यांचा उपयोग करून शरीरात आवश्यक ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
लयकारिका

🌺9) रिक्तिका (Vacuole):
पेशीत नुकतेच आलेले व पेशीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असणारे पदार्थ रिक्तिकेत असतात.
त्याचप्रमाणे पेशीतील टाकाऊ पदार्थ ही रिक्तिकेत असतात. म्हणून त्यांना Waste Deposite Bags असेही म्हणतात.
रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. रिक्तिका एकेरी आवरणाने बनलेल्या असतात.
प्राणी पेशींमध्ये आकाराने लहान आणि एकपेक्षा अधिक तर वनस्पती पेशींमध्ये मोठ्या आकाराच्या एक किंवा अधिक रिक्तिका असतात. रिक्तिकांना स्थायू तसेच द्रव पदार्थाची साठवणूक करणाऱ्या पिशव्या असे म्हणतात.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
रिक्तिका

🌷🌷 मूलद्रव्ये व संज्ञा :🌷🌷
अॅल्युमिनियम - A1
बेरीअम - Ba
कोबाल्ट - Co
आयोडीन - I
मॅग्नेशिअम - Mg
मॅग्नीज - Mn
निकेल - Ni
फॉस्फरस - P
रेडीअम - Ra
सल्फर - S
युरेनिअम - U
झिंक - Zn
चांदी - Ag
सोने - Au
तांबे - Cu
लोखंड - Fe
पारा - Hg
शिसे - Pb
कथिल - Sn
टंगस्टन - W
अॅल्युमिनियम - A1
बेरीअम - Ba
कोबाल्ट - Co
आयोडीन - I
मॅग्नेशिअम - Mg
मॅग्नीज - Mn
निकेल - Ni
फॉस्फरस - P
रेडीअम - Ra
सल्फर - S
युरेनिअम - U
झिंक - Zn
चांदी - Ag
सोने - Au
तांबे - Cu
लोखंड - Fe
पारा - Hg
शिसे - Pb
कथिल - Sn
टंगस्टन - W
🌷🌷🔸आम्ल वर्षा ( Acid Rain)🌷🌷
🌿कोळसा, लाकूड ,खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात..
🌿 ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल ,नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते.
🌿ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आणलं वर्षा म्हणतात

🍀 ग्राफाईट 🍀
🌷रंग:-मऊ राखाडी काळा
🌷स्फटिकी पदार्थ आहे
🌷रचना:-प्रतलीय षटकोनी असते
🌷यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात
🌷हे विद्युत वहन करतात
🌿उपयोग🌿
🍀कार्बन कांड्या बनवण्यासाठी
🍀वंगण व शिस पेन्सिल मध्ये
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌷रंग:-मऊ राखाडी काळा
🌷स्फटिकी पदार्थ आहे
🌷रचना:-प्रतलीय षटकोनी असते
🌷यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात
🌷हे विद्युत वहन करतात
🌿उपयोग🌿
🍀कार्बन कांड्या बनवण्यासाठी
🍀वंगण व शिस पेन्सिल मध्ये
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌷🌷सोडियम बायकार्बोनेट🌷🌷
☘संज्ञा:-NaHCO3
🌻सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणतात
🌻बेकिंग सोडा/खाण्याचा सोडा म्हणतात
🌷पांढरा असफ्टीकी पदार्थ आहे
🍀आम्लारी धर्मी असतो
🌷🌷उपयोग🌷🌷
🌿ऍसिडिटी कमी करण्यासाठी
🌿अग्निशमन दलात CO2 वायू निर्मिती
🌿बेकरी पदार्थ व पकोडे बनवण्यासाठी
🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷🌿🌿🌿🌷🌷
☘संज्ञा:-NaHCO3
🌻सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणतात
🌻बेकिंग सोडा/खाण्याचा सोडा म्हणतात
🌷पांढरा असफ्टीकी पदार्थ आहे
🍀आम्लारी धर्मी असतो
🌷🌷उपयोग🌷🌷
🌿ऍसिडिटी कमी करण्यासाठी
🌿अग्निशमन दलात CO2 वायू निर्मिती
🌿बेकरी पदार्थ व पकोडे बनवण्यासाठी
🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷🌿🌿🌿🌷🌷
🍀🍀अंतर्वक्र आरशा उपयोग🍀🍀
🌷टोर्चेस आणि हेडलाईट मध्ये
🌷फ्लड लाईट मध्ये
🌷प्रोजेक्टर लॅम्प मध्ये
🌷सौर उपकरणात
🌷दाढीचे व दंतवैद्य चे आरसे
🌷सौर भट्टी
🌷टोर्चेस आणि हेडलाईट मध्ये
🌷फ्लड लाईट मध्ये
🌷प्रोजेक्टर लॅम्प मध्ये
🌷सौर उपकरणात
🌷दाढीचे व दंतवैद्य चे आरसे
🌷सौर भट्टी
#Sci
🌸 सोने शुद्धता 🌸
🌷शुद्धता कॅरेटमध्ये मोजतात🌷
🌹24 कॅरेट 100 टक्के शुद्ध सोने
🍃22 कॅरेट:- 92 टक्के
🍃18 कॅरेट:- 75 टक्के
🍃14 कॅरेट:- 58.5 टक्के
🍃12 कॅरेट:- 50 टक्के
🍃10 कॅरेट:- 42 टक्के
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌸 सोने शुद्धता 🌸
🌷शुद्धता कॅरेटमध्ये मोजतात🌷
🌹24 कॅरेट 100 टक्के शुद्ध सोने
🍃22 कॅरेट:- 92 टक्के
🍃18 कॅरेट:- 75 टक्के
🍃14 कॅरेट:- 58.5 टक्के
🍃12 कॅरेट:- 50 टक्के
🍃10 कॅरेट:- 42 टक्के
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷