🎯 MPSC Civil JE Exams 🎯
1.6K subscribers
60 photos
2 files
146 links
🎯 The Best Educational Channel For MPSC JE Civil Engineering Exam . This Channel is Most Useful for the New MPSC Pattern.
Download Telegram
✨QUESTION 2🔰

A fixed beam AB of constant EI and span 5 m carries a 10 kN point load at 2 m from support A. Find the fixed-end moment M_FAB
.@UWinAcademy

(1) 4.8 kN·m
(2) 6.0 kN·m
(3) 7.2 kN·m
(4) 9.5 kN·m

➡️CORRECT ANSWER: Option 3 — 7.2 kN·m

➡️DETAILED SOLUTION:
@UWinAcademy
For a fixed beam carrying a point load:
M_FAB = Pab²/L²
Given:
P = 10 kN
a = 2 m
b = 5 − 2 = 3 m
L = 5 m
M_FAB = (10 × 2 × 3²)/5²
M_FAB = (10 × 2 × 9)/25
M_FAB = 7.2 kN·m
Therefore, the fixed-end moment at A is 7.2 kN·m.

🔰 EXAM CAPSULE:
For a point load on a fixed beam:
M_FAB = Pab²/L²
M_FBA = Pa²b/L²@UWinAcademy

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

➡️ https://t.me/UWinAcademy 👨‍💻
👆👆For above Questions १ And २ Refer These Figures From Official Mpsc Civil Objective Pattern Question Paper 2020
📣QUESTION 3🔰

✨Consider the following statements regarding the sinking of an intermediate support of a continuous beam:
@UWinAcademy

(i) It reduces the negative moment at the support.
(ii) It increases the negative moment at the support.
(iii) It reduces the positive moment at the centre of the span.@UWinAcademy
(iv) It increases the positive moment at the centre of the span.

(1) Statements (i) and (iv) are correct
(2) Statements (i) and (iii) are correct
(3) Statements (ii) and (iii) are correct
(4) Statements (ii) and (iv) are correct

➡️CORRECT ANSWER: Option 1 — Statements (i) and (iv)@UWinAcademy

👨‍💻DETAILED SOLUTION:🔰

➡️Downward settlement of an intermediate support releases part of the hogging restraint developed at that support.
Therefore:
@UWinAcademy
• Negative or hogging moment at the intermediate support decreases.
• Positive or sagging moment at the centre of the adjoining span increases.
Hence, statements (i) and (iv) are correct.

🔰EXAM Capsule:
@UWinAcademy
Support sinking generally reduces the support hogging moment and increases the span sagging moment.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

➡️ https://t.me/UWinAcademy 👨‍💻
Q.) Cyclonic precipitation is caused by lifting of an air mass due to?
(GPSC AE 2021
)

Options:

(a) Pressure difference
(b) Temperature difference
(c) Natural topographical barriers
(d) All of the above

Correct Answer: (a) Pressure difference

➡️ Explanation:
Cyclonic precipitation occurs when moist air converges towards a low-pressure region and is forced to rise. During ascent, the air cools, condensation occurs and rainfall is produced. Therefore, the principal cause of air-mass lifting in cyclonic precipitation is the pressure difference.

🔰 IMP for Revision 🔰

Cyclonic rainfall: Pressure difference
Convective rainfall: Unequal heating and temperature difference
Orographic rainfall: Natural mountain or topographical barriers
Cyclonic precipitation may be frontal or non-frontal.



➡️ https://t.me/UWinAcademy 🔰
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📘 MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

📌 गणित व बुद्धिमत्ता प्रश्न
👇👇
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🟦 प्रश्न 1 — रेल्वे (Time, Speed and Distance)
मुंबई आणि गोवा यांमधील अंतर 540 km आहे. सकाळी 7:30 वाजता दोन्ही ठिकाणांहून दोन रेल्वे एकमेकींच्या दिशेने अनुक्रमे 60 km/hr आणि 75 km/hr वेगाने निघतात. त्या किती वाजता एकमेकींना भेटतील?
पर्याय:
(1) दुपारी 12:30
(2) दुपारी 12:00
(3) दुपारी 1:30
(4) सकाळी 11:30

✅ अचूक उत्तर: (4) सकाळी 11:30

➡️स्पष्टीकरण:

विरुद्ध दिशेने एकमेकींकडे येत असल्यामुळे,
संयुक्त वेग
= 60 + 75
= 135 km/hr
भेटण्यासाठी लागणारा वेळ
= एकूण अंतर ÷ संयुक्त वेग
= 540 ÷ 135
= 4 तास
सुरुवातीची वेळ = सकाळी 7:30
भेटण्याची वेळ
= 7:30 + 4 तास
= सकाळी 11:30
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


🔰https://t.me/UWinAcademy 👨‍💻
प्रश्न 2.
एका दुकानदाराने कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट दिली. तरीही त्याला 15% नफा झाला. कपाटाची छापील किंमत ₹23,000 असल्यास खरेदी किंमत किती
?
पर्याय:
(1) ₹16,000
(2) ₹20,000
(3) ₹15,000
(4) ₹18,000

✅ अचूक उत्तर: (3) ₹15,000

➡️स्पष्टीकरण:

छापील किंमत = ₹23,000
सूट = 25%
विक्री किंमत
= 23,000 × 75/100
= ₹17,250
15% नफा असल्यामुळे,
विक्री किंमत = खरेदी किमतीच्या 115%
खरेदी किंमत
= 17,250 × 100/115
= ₹15,000
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


➡️ https://t.me/UWinAcademy 👨‍💻
चौरसाची बाजू 25% वाढवल्यास त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल?
पर्याय:

(1) 25%
(2) 50%
(3) 56.25%
(4) 37.50%

✅ अचूक उत्तर: (3) 56.25%

स्पष्टीकरण:

मूळ बाजू = 100 एकक मानू.
वाढलेली बाजू
= 100 + 25
= 125 एकक
मूळ क्षेत्रफळ
= 100²
= 10,000
नवीन क्षेत्रफळ
= 125²
= 15,625
क्षेत्रफळातील वाढ
= 15,625 - 10,000
= 5,625
टक्केवारी वाढ
= (5,625 ÷ 10,000) × 100
= 56.25%
शॉर्ट ट्रिक:
क्षेत्रफळातील वाढ
= 2x + x²/100
= 2(25) + 25²/100
= 50 + 6.25
= 56.25%
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰
https://t.me/UWinAcademy 👨‍💻
❤1
✨₹5,000 रकमेचे 3 वर्षांनंतर साध्या व्याजाने ₹5,600 होतात. व्याजदरात 3% वाढ केल्यास त्याच रकमेची 3 वर्षांनंतर रास किती होईल?

पर्याय:

(1) ₹5,950
(2) ₹5,800
(3) ₹6,000
(4) ₹6,050

✅ अचूक उत्तर: (4) ₹6,050

स्पष्टीकरण:
मूळ साधे व्याज
= 5,600 - 5,000
= ₹600
व्याजदर:
SI = PRT/100
600 = (5000 × R × 3)/100
R = 4%
नवीन व्याजदर
= 4% + 3%
= 7%
नवीन साधे व्याज
= (5000 × 7 × 3)/100
= ₹1,050
नवीन रास
= 5,000 + 1,050
= ₹6,050

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ https://t.me/UWinAcademy 👨‍💻
❤1
🏆 U Win Academy©(Civil Engg.)
✨₹5,000 रकमेचे 3 वर्षांनंतर साध्या व्याजाने ₹5,600 होतात. व्याजदरात 3% वाढ केल्यास त्याच रकमेची 3 वर्षांनंतर रास किती होईल? पर्याय: (1) ₹5,950 (2) ₹5,800 (3) ₹6,000 (4) ₹6,050 ✅ अचूक उत्तर: (4) ₹6,050 स्पष्टीकरण: मूळ साधे व्याज = 5,600 - 5,000 = ₹600 व्याजदर:…
👆👆 वरील सर्व प्रश्न हे 📘 MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये विचारले आहेत .

वरील सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी नक्की Solve करावेत जिथे अडचण येत आहे तेथे आम्ही डिटेल सोल्युशन दिले आहे तेही तुम्ही पाहू शकता
❤️✅
📣 Good News ✨

१६०० पेक्षा जास्त जागा आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवलेल्या आहेत : ➡️ सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले


यामध्ये
#PWD_CEA आणि क्लर्क जागा जास्त असतील.....!

👨‍💻https://t.me/UWinAcademy
👨‍💻
👆👆👆या फोटोतील बोरीच्या झुडपाखाली फुले वाहिलेली जी समाधी दिसत आहे, ती समाधी आहे मिस सिंथीया फॅरार यांची. इतके दिवस ही समाधी अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी आहे याची माहिती महाराष्ट्रामध्ये सहसा कुणाला नव्हती. मात्र सलग पाच वर्ष शोध घेऊन ती अहिल्यानगरचे पत्रकार व मानवतावादी विचारवंत व इतिहासप्रेमी  भैरवनाथ वाकळे व सहकाऱ्यांनी(अभिजित वाघ,असिफ खान दुले खान )यांनी नुकतीच  शोधून काढली आहे.

कोण आहेत या सिंथिया फॅरार, हा प्रश्न ज्यांनी महात्मा फुले वाचले आहेत अशा लोकांना पडणार नाही. तरीही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडील शिक्षणच्या प्रसारामध्ये ख्रिस्ती मिशिनरींचे योगदान  प्रचंड मोठे आहे. अमेरिकेतून आलेल्या या अविवाहित सिंथिया यांनी आपले जीवन शिक्षणकार्यासाठी समर्पित केले. विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी! 

त्यांनी अहिल्यानगर आणि मुंबई येथे मुलींच्या शाळा सुरू केल्या. क्लेरा ब्रूस गर्ल  हायस्कूल ही शाळा आजही दिमाखदारपणे सुरू आहे. यांची शाळा पाहून(1848) महात्मा फुले यांच्या मनात सुरू असलेल्या शाळा सुरू करण्याच्या विचाराला प्रबळ  प्रेरणा मिळाली व ती त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या मदतीने  प्रत्यक्षात आणली. पुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी सिंथिया फॅरार यांचे सहकार्य लाभले. सिंथिया फॅरार यांनी विशेष करून इथल्या महिलांना शिक्षित करण्याचे कार्य अविरतपणे केले.

सिंथिया फॅरार यांच्या समाधीवर असलेला शिलालेख देखील संशोधक भैरवनाथ वाकळे यांनी पोस्ट केला आहे तो असा आहे.
In the Memory of
Miss Cynthiya Farrar of the American Mission born April 20, 1795 Died January 25, 1862. For 35 years she labourd for the education and spiritual enlightenment of hindu females.
Her works do follow her

एत्तदेशीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या मिस फॅरार यांच्या समाधीचा शोध ही गोष्ट बहुजनांच्या उद्धारासाठी झटलेल्या, समर्पणाने कार्य केलेल्या एका थोर व्यक्तीच्या स्मृतीची जपणूक आहे. यासाठी भैरवनाथ वाकळे यांच्याप्रती प्रगतिशील समाज कायम ऋणी राहील.

महात्मा फुले यांच्या जन्मदिन शताब्दी वर्षात हा प्रेरकशोध लागावा हा केवळ योगायोग नाही तर त्यामागे कठोर परिश्रम तर आहेतच परंतु सामाजिक बांधिलकी सुद्धा तेवढीच आहे. ही बांधिलकी मानवतावादी आहे, धर्म, जात निरपेक्ष केवळ आणि केवळ भारतीय आहे. भारतीयांच्या उद्धारासाठी ज्यांनी कार्य केले त्यांच्या प्रती कृतज्ञतेची आहे. हा शोध भारतीय स्रीशिक्षणाच्या यात्रेतील महत्त्वाचा आणि श्रद्धेचा, विश्वासाचा टप्पा आहे.

मिस सिंथिया फॅरार यांना श्रद्धासुमन समर्पित करत आहोत‌.
  "शिक्षणासाठी खपून ज्यांनी
  इथे फुलवले रान
  त्या फुलेंच्या प्रेरणेपुढे
  सहज झुकते मान."

💐💐💐💐💐💐💐💐
❤7
🔰 SSC_JE 👨‍💻

👉 Pre Exam City Status Live
For 2- 5 nov dates ,

✨Note ➡️6 nov Students Status is pending

https://ssc.gov.in


🔰https://t.me/UWinAcademy