इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
7847)भारतातील कारखान्यामध्ये काम करणार्‍या कामगारांची परीस्थिती सुधारण्यासाठी लॉर्ड रिपनने सन .................. मध्ये पहिला भारतीय फॅक्टरी अॅक्ट पास केला.
Anonymous Quiz
41%
1)1881
31%
2)1883
23%
3)1882
5%
4)1880
7849)खामगाव मराठा परिषद बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) 1910 साली पार पडली.
(ब)अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते.
Anonymous Quiz
12%
1)फक्त ब
35%
2)फक्त अ
29%
3)कोणतेही नाही
24%
4)अ व ब
7850)छत्रपती शाहू महाराजांनी शाहुपुरी गुळाची बाजारपेठ कोणत्या वर्षी सुरू केली ?
Anonymous Quiz
22%
1)1895
37%
2)1899
33%
3)1905
8%
4)1906
7851)कोणत्या तारखेस तात्या टोपे व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी ग्वाल्हेर जिंकले ?
Anonymous Quiz
18%
1)1 जून 1858
38%
2)15 जानेवारी 1857
33%
3)9 नोव्हेंबर 1857
11%
4)12 मार्च 1857
7853)भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या तारखेस झाली ?
Anonymous Quiz
26%
1)27 डिसेंबर 1885
39%
2)29 डिसेंबर 1885
13%
3)19 डिसेंबर 1885
22%
4)यापैकी नाही
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
7854)1923 या वर्षी युवक ब्राम्हो संघाची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
30%
1)महर्षी शिंदे
22%
2)ताराबाई शिंदे
37%
3)महर्षी कर्वे
10%
4)लोकमान्य टिळक
7855) ' भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ' हा ग्रंथ महर्षी शिंदे यांनी कोल्हापूर येथून प्रकाशित केला , कोणत्या वर्षी ?
Anonymous Quiz
18%
1)1938
40%
2)1935
35%
3)1933
8%
4)1930
7856)अस्पृश्यांची कैफियत ' हा ग्रंथ कोणी प्रकाशित केला ?
Anonymous Quiz
23%
1)गोपाळबाबा वलंगकर
26%
2)महर्षी कर्वे
35%
3)महर्षी शिंदे
16%
4)यापैकी नाही
7857)1927 या वर्षी 'जेधे जवळकर 'या नावाने पुस्तिका कोणी लिहिली ?
Anonymous Quiz
9%
1)महर्षी शिंदे
35%
2)कृष्णराव भालेकर
38%
3)अच्युत कोल्हटकर
18%
4)भास्करराव जाधव
7860)स्त्री-पुरुष तुलना ' हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी कोणत्या वर्षी प्रकाशित केला ?
Anonymous Quiz
23%
1)1884
31%
2)1880
25%
3)1885
22%
4)1882
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory