इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14

जॉईन करा- @eMPSCKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
7d4f7121-4167-4b7a-97cf-d52eab575977.pdf
326.1 KB
जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

जॉईन करा- @eMPSCKatta
1)" रमाबाई हिंदू संतमालेतील नमूद करता येण्यासारखी पहिली ख्रिश्चन व्यक्ती " असे पंडिता रमाबाई यांच्याविषयी कोणी उद्गार काढले ?
Anonymous Quiz
18%
1)लोकमान्य टिळक
22%
2)महात्मा गांधी
39%
3)सरोजिनी नायडू
21%
4)प्र के अत्रे
2)1920 या वर्षी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद नागपूर येथे पार पडली , त्याचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
36%
1)महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
22%
2)महात्मा गांधी
13%
3)सरोजिनी नायडू
28%
4)डॉ बाबासाहेब आंबेडकर
3)एल एल बी पदवी घेणारे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण होते ?
Anonymous Quiz
49%
1)न्या महादेव गोविंद रानडे
23%
2)दादाभाई नौरोजी
16%
3)लोकहितवादी
13%
4)गोपाळ कृष्ण गोखले
4)न्या महादेव गोविंद रानडे यांनी कोणत्या ठिकाणी मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ सुरू केले ?
Anonymous Quiz
28%
1)नाशिक
42%
2)पुणे
27%
3)मुंबई
3%
4)अहमदनगर
5)राष्ट्रीय सभेला ' भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ' असे नाव कोणी सुचविले ?
Anonymous Quiz
16%
1)न्या रानडे
32%
2)गोपाळ कृष्ण गोखले
46%
3)अॅलन ह्युम
6%
4)गोपाळ गणेश आगरकर
6)मराठी भाषेचे व्याकरण , धर्मविवेचन , शिशुबोध ' ही ग्रंथसंपदा कोणाची आहे ?
Anonymous Quiz
7%
1)पंडिता रमाबाई
19%
2)बाबा पदमनजी
70%
3)दादोबा पांडुरंग तर्खडकर
4%
4)लोकहितवादी
7)1852 साली स्थापन करण्यात आलेल्या Bombay Association ' चे चिटणीस म्हणून कोणी काम केले ?
Anonymous Quiz
43%
1)डॉ भाऊ दाजी लाड
22%
2)दादाभाई नौरोजी
29%
3)जगन्नाथ शंकरशेठ
6%
4)न्या महादेव गोविंद रानडे
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
8)................. यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हणून ओळखले जाते.
Anonymous Quiz
13%
1)लक्ष्मणराव किर्लोस्कर
49%
2)प्रेमचंद रायचंद
25%
3)कावसजी दावर
14%
4)जमशेटजी टाटा
9)बॉम्ब निर्मिती शिक्षण घेण्यासाठी वासुकाका जोशी आणि सहकारी ................येथे नेपाळच्या राजाच्या मदतीने गेले.
Anonymous Quiz
39%
1)जपान
37%
2)रशिया
16%
3)चीन
8%
4)म्यानमार
10)कानपूर कट खटला संबंधित व्यक्ती ओळखा :
(अ) श्रीपाद अमृत डांगे (ब) शौकत उस्मानी (क) मुझफ्फर अहमद (ड) नलिनी गुप्ता (इ) उषा मेहता
Anonymous Quiz
9%
1)अ इ ड फक्त
18%
2)इ क ब ड
49%
3)वरील सर्व
24%
4)फक्त ब क ड अ
11)वेदोक्त प्रकरणात वतनदारांची बाजु कोणी घेतली होती ?
Anonymous Quiz
18%
1)न्या महादेव गोविंद रानडे
32%
2)गोपाळ गणेश आगरकर
43%
3)लोकमान्य टिळक
7%
4)गोपाळ कृष्ण गोखले
12)सत्य विधान/ने ओळखा :
(अ) forward Block ' पक्ष 1939 साली स्थापन करण्यात आला.
(ब) Revolutionary Communist party of India ' पक्ष 1942 मध्ये स्थापन करण्यात आला.
Anonymous Quiz
5%
1)फक्त ब
28%
2)कोणतेही नाही
27%
3)फक्त अ
40%
4)अ व ब
13)..................हे भारतीय कम्युनिस्ट पार्टी'चे संस्थापक सदस्य होते.
Anonymous Quiz
20%
1)एन एम जोशी
23%
2)एफ एम अन्सारी
50%
3)एम एन रॉय
8%
4)जे बी कृपलानी