🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
✔️नेहरू रिर्पोट (1928) व लाहोर अधिवेशन (1929) :-👇👇

·         सायमन कमिशनच्या बहिष्कारामुळे भारतमंत्री र्लॉड र्बकन हेड याने आव्हान केलेली आमची योजन मान्य नसेल तर सर्वाना मान्य होईल. अशी योजना द्यावी त्यानुसार कॉग्रेस लीग हिंदू महासभा यांची बैठक झाली.

·         1928 मध्ये पंडित मोतीलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली कमिशन स्थापन केले.

·         त्यांनी जो अहवाल तयार केला. त्याला 1928 च्या कोलकत्ता अधिवेशनात मान्यता दिली.

·         त्यास नेहरू रिपार्ट म्हणतात त्यातील तरतुदी

(1) साम्राज्यांतर्गत स्वराज्यच त्वरीत द्यावे नंतर पूर्ण स्वराज्य मिळावे

(2) संघराज्य स्थापन करुन प्रांतांना गरजेपुरती स्वायत्तता द्यावी.

(3) निधर्मी राज्याची स्थापना करावी.

(4) केंद्रात जबाबदार राज्यपध्दत सुरु करावी,

(5) वसाहतीच्या स्वराज्याची योजना एक वर्षात पूर्ण झाली नाहीतर कायदेभंग सुरु करु या योजनेला मुस्लीम लीगने विरोध करुन डॉ. जिनांनी डिसेंबर 1928 च्या लीगच्या अधिवेशात राज्यघटनेसंदर्भात आपली 14 तत्वे मांडली.

·         1929 च्या लाहोर अधिवेशनाच्या अध्यक्षपदी जवाहरलाल नेहरुची निवड झाली.

·         त्यांनी ठराव मंजूर केला ठरावानुसार

(1) एक वर्षात सरकारने वसाहतीच्या स्वराज्याची मागणी मान्य करावी

(2) संपूर्ण स्वराज्य मिळविणे हे कॉग्रसचे ध्येय असेल

(3) हे ध्येय साध्य करण्यासाठी सविनय कायदेभंग चळवळ सुरु करण्यात येईल.

31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या तीरावर 26 जानेवारी1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला, 30जानेवारी 1930 ला अनेक लोकांनी स्वातंत्र्याची शपथ घेतली.
सायमन कमिशन सदस्य #history
इतिहास ,विविध आयोग #notes #history
वैभव शिंदे
इतिहास,दुष्काळ आयोग #notes
वैभव शिंदे
इतिहास ,1857 उठाव तथ्य #notes #history
वैभव शिंदे
1937 च्या प्रांतिक निवडणुका नुसार स्थापन झालेली विविध पक्षांची सरकारे
#history
@eMPSCguidance
46वे सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगोई यांची निवड
1965-40.pdf
1.9 MB
नगरपरिषद अधिनियम 1965
पचायतराज विषयी......

🔹महाराष्ट्रातील पंचायत राज-

आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

🌻1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
==> स्थानिक स्वराज्य संस्था

🌻2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
==> 2 ऑक्टोबर 1953

🌻3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
==> 16 जानेवारी 1957

🌻4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
==> वसंतराव नाईक समिती

🔘5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
==> 27 जून 1960

🌻6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
==> महसूल मंत्री

🔘7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
==>226

🌻8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
==> जिल्हा परिषद

🔘9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

🌻10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
==> 1 मे 1962

🌻11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

🔘12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
==> 7 ते 17

🌻13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
==>जिल्हाधिकारी

🔘14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> जिल्हाधिकारी

🌻15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
==> 5 वर्षे

🌻16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
==> पहिल्या सभेपासून

🌻17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
==> तहसीलदार

🌻18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
==> विभागीय आयुक्त

🌻19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> सरपंच


🌻20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
=पंचायत समिती सभापती

🌻21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> दोन तृतीयांश (2/3)

🔘22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> तीन चतुर्थांश (3/4)

🌻23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> पंचायत समिती सभापती

🔘24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> संबंधित विषय समिती सभापती

🌻26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> विभागीय आयुक्त

🌻28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
==> ग्रामसेवक

🌻29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
==> जिल्हा परिषदेचा

🌻30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

🌻31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
==> ग्रामसेवक

🌻32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

🌻33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> राज्यशासनाला

🔘34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
==> विस्तार अधिकारी

🌻35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
==> ग्रामविकास खाते

🌻36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्ह्याचे पालकमंत्री

🔘37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
==> जिल्हाधिकारी

🌻38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)

🌻39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

🌻40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
==> वसंतराव नाईक
♦️1899 साली लोकमान्य टिळकांनी लिहिलेले लेख -
1. "राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे"
2. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?"

♦️1908 साली खुदीराम बोस ह्यांना फाशी दिल्यानंतर लोकमान्य टिळकांनी खालील 2 लेख लिहिले होते-
1. "हे उपाय टिकाऊ नाहीत"
2. "देशाचे दुर्दैव"


♦️गांधींच्या सत्य व अहिंसा ह्या सत्याग्रहाच्या मार्गास लॉर्ड लिनलिथगो हा फसवणूक व ब्लॅकमेलिंग म्हणत.

♦️स्वा. सावरकरांच्या "1857 चे स्वातंत्रसमर" ह्या पुस्तकास सर व्हॅलेंटाइन चिरोल ह्यांनी " ज्वालाग्रही वाङमय" म्हंटले होते.

♦️नाना पाटील ह्यांना "क्रांतिसिंह" ही उपाधी आचार्य अत्रे ह्यांनी दिली होती.

♦️कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांना ह.रा.महाजनी हे "महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन" म्हणतात.
#history
इतिहास उपघटक


1857 च्या उठावाच्या वेळी खानदेसात भिल्लांनी............च्या नेतृत्वाखाली बंड केले.

उत्तर - खर्जासिंह

2. 30 जून 1857 रोजी क्रांतिकारकांनी........यांना पेशवा म्हणून घोषित केले.

उत्तर - नानासाहेब

3. ..........मध्ये चार्लस वुडस् यांनी आपला शिक्षणविषयक खलिता सादर केला.

उत्तर - 1856

4. भारतीय भाषेतील वृत्तपत्रांवर निर्बंध घालणारा देशी भाषिक वृत्तपत्र कायदा, केव्हा संमत करण्यात आला ?

उत्तर - मार्च 1878

5. कर्झनने कृषी संशोधनासाठी बंगालमधील.......येथे कृषीसंशोधन केंद्राची स्थापना केली.

उत्तर - पुसा

6. .........यांनी मुंबईच्या 28 डिसेंबर 1885 च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

उत्तर - व्योमेशचंद्र बॅनर्जी

7. कांग्रेसचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन कोठे घेण्यात आले ?

उत्तर - मद्रास

8. 1919 चा कौन्सिल अॅक्ट म्हणजे......सुधारणा कायदा होय.

उत्तर - मॉंटेग्यू - चेम्सफर्ड

9. मार्च 1923 मध्ये .............येथे स्वराज्य पक्षाचे प्रथम अधिवेशन घेण्यात आले.

उत्तर - अलाहबाद

10. 1821 साली राजा राममोहन रॉय यांच्या पुढाकाराने.........हे बंगाली साप्ताहिक सुरू झाले.

उत्तर - संवाद कौमुदी
Earn 500₹ in 1 min
👍👍👍👍👍👍👍

Google चे नवीन Pay App Install करा आणि ₹1 लाखापर्यंत पैसे जिंका !!!
👌👌👌👌👌👌👌👌
https://g.co/payinvite/QJ1Gj

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर Click करून
Google Pay App Install करा

https://g.co/payinvite/QJ1Gj

2⃣ नंतर तुमचे Bank Account Google Pay App ला link करा आणि काही वेळात 51 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.
https://g.co/payinvite/QJ1Gj

3⃣ नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Google Pay App ने ₹150 पैसे पाठवा (नंतर परत मागवा),
पाठवल्यानंतर 2 Coupon Reward Box la जमा होतील.
आता त्यातील पहिले Coupan लगेच Scratch करा ,
₹500 तुम्ही जिंकाल व दुसरे Coupan तुम्हाला दर शुक्रवारी Scratch करायचे आहे त्यात
₹ 1 लाखापर्यंत तुम्ही पैसे जिंकू शकता .

4⃣ प्रत्येक आठवड्यात कितीही वेळा ₹150 च्या पुढे मित्राच्या Google Pay App वर पैसे पाठवले तर तुम्हांला तेवढेच कूपन मिळतील . ते Scratch करा आणि पैसे जिंका .
https://g.co/payinvite/QJ1Gj
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

🤑🤑🤑🤑🤑
Install Google Pay, a payments app by Google.
You'll get ₹51! 🤩

https://g.co/payinvite/QJ1Gj
#gk
विद्यापीठे

मुंबई विद्यापीठ, मुंबई.

स्थापना - 18 जुलै 1857

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

स्थापना - 10 फेब्रुवारी 1948

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

स्थापना - 23 ऑगस्ट 1958

श्री. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती.

स्थापना - 1 मे 1983

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.

स्थापना - 15 ऑगस्ट 1990

स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

स्थापना - 17 सप्टेंबर 1994

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.

स्थापना - जुलै 1989

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे.

स्थापना - 1989

कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक जि. नागपूर.

स्थापना 18 सप्टेंबर 1997


#HRD
#history
दिनकरराव जवळकर यांची ग्रंथसंपदा ब्राह्मणेतर चळवळ
♨️देशाचे दुष्मन -टिळक ,चिपळूणकर वर टीका
♨️मर्दहो नाके कापून घ्या
♨️जाहीर सवाल पहिला व दुसरा
♨️प्रणय प्रभाव नाटक
♨️छत्रपती पद्य संग्रह
♨️शिवस्मारक पुराण पुस्तिका
♨️विजयी मराठा वृत्तपत्र
Join for more update
T.me/mpscguidance
#history
👉Waiting for a visa - डॉ बाबासाहेब आंबेडकर आत्मचरित्र
👉मूकनायक 1920 - शिर्षभागी संत तुकारामांची वचने
👉बहिष्कृत भारत 1927 - शिर्षभागी संत ज्ञानेश्वर वचने
👉 जनता 1930
@mpscguidance
#History

** ब्राम्हो समाजाशी संबंधित संघटना:
» आत्मीय सभा - राजा राममोहन रॉय
» तत्वबोधिनी सभा - देवेन्द्रनाथ टागोर
» संगत सभा - केशव चंद्र सेन
» वेद समाज @मद्रास
» प्रार्थना समाज @महाराष्ट्र
» आदि ब्रम्हो समाज
» भारतीय ब्राम्हो समाज
» साधारण ब्राम्हो समाज - आनंद मोहन बोस

जॉइन करा » @mpscguidance
#history
स्वदेशी चळवळीचे नेतृत्व
• पुणे आणि मुंबई - बाळ गंगाधर टिळक
• पंजाब - लाला लजपतराय , अजित शिंह
• दिल्ली - सय्यद हैदर रझा
• मद्रास - चिदम्बरम पिलई
जॉइन करा » @mpscguidance
#history
1857 चा उठाव व इंग्रजी अधिकारी
• दिल्ली- विलोबी, जॉन नोकोल्सन , लेफी हडसन
• कानपूर - सर ह्यु व्हीलर , कोलिन कॅम्पबेल
• लखनौ - हेनरी लॉरेन्स, हेन्री हावलॉक, जेम्स औट्राम, कोलिन कॅम्पबेल
• झांशी - सर ह्यु रोज
• बनारस- कर्नल जेम्स नील
जॉइन करा » @mpscguidance