🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
16.4K subscribers
10.9K photos
74 videos
3.71K files
2.72K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscguidance.blogspot.com
Download Telegram
Forwarded from Current Mantra
नासाने टिपला युरेनसचा 29 वा चंद्र.

▪️ युरेनस हा चंद्र आकाराने इतर उपग्रहांपेक्षा फार लहान आहे. अवघ्या 10 किमी व्यासाचा हा चंद्र त्याचा किरकोळ आकार आणि चमकही कमी असल्यामुळे आतापर्यंत लपून राहिला.

▪️सुमारे 40 वर्षांपूर्वी युरेनसजवळून गेलेल्या व्हॉयजेर-२ यानाला देखील हा चंद्र दिसला नाही.

▪️नासाच्या खगोल दुर्बिणीतील निअर इन्फ्रारेड कॅमेऱ्याने फेब्रुवारी महिन्यात हा चंद्र टिपल्याची माहिती नासाने मंगळवारी दिली.

▪️युरेनस हा आपल्या सौरमालेतील सातवा ग्रह आहे. या ग्रहाला ज्ञात असलेले एकूण 28 चंद्र होते. आता त्यांची संख्या 29 झाली आहे.

▪️साहित्यिक विल्यम शेक्सपिअर व अलेक्झांडर पोप यांच्या साहित्यातील पात्रांवरून या चंद्रांचे नामकरण करण्यात आले आहे. नव्या
चंद्राचे अद्याप नामकरण झालेले नाही.

JOIN - @CurrentMantraa
5
2nd Key RS Mains 2024

Langauge - 1 प्रश्न
GS 1 - 1 प्रश्न
GS 2 - 8 प्रश्न
GS 3 - 5 प्रश्न
GS 4 - 5 प्रश्न

बदल : 13 प्रश्न

एकूण = 33 प्रश्न
👍105👏3
आतापर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा चे
लागलेले कट ऑफ(Open General)


2018 - 467(Open General जागा - 46)

2019 - 459(Open General जागा - 97)

2020 - 467.50(Open General जागा - 56)

2021 - 477.50(Open General जागा - 107)

2022 - 488(Open General जागा - 112)

2023 - 475.25(Open General जागा - 83)

2024- ...... (Open General जागा - 78 )
👍95🥰21
🔰Expected Cutoff

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024


👉After Final key 🗝️

Open Male 485+
(फक्त 78 जागा आहेत)

Join👇👇
@MPSCExpress
21🙏7👍1
short adv 2025.pdf
1.8 MB
सांगली - मिरज GMC जाहिरात.
🙏3
Forwarded from Current Mantra
ठळक बातम्या.

22 ऑगस्ट 2025

1.अहमदाबाद


▪️2025 मध्ये तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार आहे.
1.कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप
तारखा: 24- 30 ऑगस्ट 2025
स्थळ: नारनपुरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अहमदाबाद.
2.आशियाई जलचर स्पर्धा
अंदाजे वेळापत्रक : सप्टेंबर-ऑक्टोबर 2025.
3.एएफसी अंडर-17 आशियाई कप 2026 पात्रता सामने
तारखा: 22- 30 नोव्हेंबर 2025
स्थळ: द अरेना बाय ट्रान्सस्टॅडिया, अहमदाबाद

2. 18 वे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिंपियाड (IESO 2025)

▪️हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी पृथ्वी विज्ञानातील वार्षिक जागतिक स्पर्धा .
▪️चीनमधील जिनिंग येथे.
▪️लुधियानाच्या रयांश गुप्ताने 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले.
▪️भारताची कामगिरी:
भारताने 7 पदके + 1 विशेष पुरस्कार जिंकला.


JOIN - @CurrentMantraa
7
मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) 2025 जाहिरात अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध झाली आहे.

एकूण - 358 पदे

अर्ज कालावधी - 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2025

अर्ज करण्यासाठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33082/95457/Index.html


Join : @MPSCExpress
3
5_6145339559027676708.pdf
910.9 KB
👉नागपूर महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध..

लिपिक टंकलेखक - 60

कर संग्राहक - 74

दोन्ही पदासाठी शैक्षणिक अर्हता कुठलीही पदवी
1
Forwarded from Current Mantra
ठळक बातम्या.

23 ऑगस्ट 2025.

1.केरळ
.

▪️भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य बनले.
▪️104 वर्षीय सहभागी एम.ए. अब्दुल्ला मौलवी बकावी यांनीही प्रशिक्षण पूर्ण केले.

2.राजीव गौबा समिती

▪️ उद्देश -केंद्राने पुढील पिढीतील सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि विकसित भारत उद्दिष्टे पुढे नेणे.
▪️ काम - 2024 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या दीर्घकालीन धोरणे आणि कृतींची रणनीती बनविण्यावर लक्ष केंद्रित केले.

3.APEDA.

▪️कृषी निर्यात वाढविण्यासाठी अपेडा पाटणा, रायपूर आणि डेहराडून येथे नवीन प्रादेशिक कार्यालये उघडणार.
▪️APEDA बद्दल -
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक स्वायत्त संस्था, अपेडा, तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि सध्या मुंबई, बेंगळुरू, कोची, भोपाळ, वाराणसी, श्रीनगर, जम्मू, लडाख आणि गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांमध्ये १६ प्रादेशिक कार्यालये चालवते.

4.National Space Day 2025.

▪️ दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी.
▪️23 ऑगस्ट 2025 हा भारतातील दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिन आहे.
▪️23 ऑगस्ट 2023 रोजी, इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले.
▪️2025 ची थीम "आर्यभट्ट ते गगनयान: अनंत शक्यतांकडे प्राचीन ज्ञान"

5.Sustainable Power 1404

▪️जून २०२५ मध्ये इस्रायलशी झालेल्या संघर्षानंतर इराणने आपला पहिला मोठा नौदल सराव केला.
▪️दोन दिवसांचा सराव ओमानच्या आखातात आणि उत्तर हिंद महासागरात झाला.

JOIN - @CurrentMantraa
9
💘Mpsc Exam Mantra चे Revolutionary current Book💘

💘Current Mantra(CM)💘


१)१५ महिन्यांच्या चालू घडामोडी मासिक स्वरूपात Cover करणारे स्पर्धा परीक्षेतील पहिले पुस्तक.

२)Pib,GK Today सह सर्व महत्त्वाच्या संदर्भाचा समावेश.

३)Revision Friendly,To the Point & Exam Oriented Book

४)"Minimum Content with Maximum Reflection" वर आधारित

५)कमी Pages मध्ये सर्व महत्त्वाच्या घडामोडी cover करणारे एकमेव पुस्तक.

➡️संपर्क:

आई बुक सेंटर नवी पेठ पुणे
9922492415

➡️Pre Booking साठी वेबसाईट लिंक

https://share.google/60dlaiIajUbxPZhvw
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8🔥2👌1
Forwarded from Current Mantra
ठळक बातम्या.

25 ऑगस्ट 2025.

1.स्मार्ट सिटी इंडेक्स 2025


▪️ मार्फत - इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD.
▪️पाच प्रमुख निकषांवर -
1.आरोग्य आणि सुरक्षा
2.गतिशीलता
3.उपक्रम
4.संधी
5.प्रशासन
▪️ अव्वल पाच शहरे
1.झुरिच स्वित्झर्लंड
2. ओस्लो नॉर्वे
3.जिनिव्हा स्वित्झर्लंड
4.दुबई युएई
5.अबू धाबी युएई

▪️भारतातील अव्वल शहरे आणि क्रमांक.
104 दिल्ली
106 मुंबई
109 हैदराबाद
110 बेंगळुरू

2.Durand Cup 2025

▪️ आवृत्ती- 134.
▪️नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने डायमंड हार्बर एफसीचा पराभव केला.
▪️सलग दुसरे जेतेपद जिंकले आणि 25 वर्षांत ते राखणारा पहिला संघ बनला.
▪️1888 मध्ये सुरू झालेला ड्युरंड कप हा आशियातील सर्वात जुना फुटबॉल स्पर्धा आहे.

3.OpenAI

▪️नवी दिल्लीत आपले पहिले भारतातील कार्यालय सुरू करणार.
▪️भारत सध्या चॅटजीपीटीची अमेरिकेनंतर दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
▪️ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन आहेत.
▪️भविष्यातील कार्यक्रम -
भारतात ओपनएआय शिक्षण शिखर परिषद (ऑगस्ट 2025)
भारतातील पहिला ओपनएआय डेव्हलपर डे (2025 च्या अखेरीस)

4.अनिश दयाल सिंग

▪️माजी सीआरपीएफ प्रमुख आणि 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी.
▪️उप-एनएसए म्हणून नियुक्त करण्यात आले.
▪️डिसेंबर 2023 मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) चा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी अनिश दयाल सिंह यांनी इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) चे नेतृत्व केले.
▪️

5.Asia-Pacific Broadcasting Board (AIBD)

▪️AIBD च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड.
▪️थायलंडमधील फुकेत येथे झालेल्या २३ व्या AIBD जनरल कॉन्फरन्स दरम्यान ही निवडणूक झाली.
▪️युनेस्कोच्या मार्गदर्शनाखाली 1977 मध्ये स्थापन झालेली एआयबीडी ही एक आंतर-सरकारी संस्था आहे.
▪️हे प्रसारक आणि माध्यम संस्थांमध्ये सहकार्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते.
▪️या संस्थेत 45 देशांतील 92 सदस्य संघटना आहेत.

JOIN - @CurrentMantraa
3
Forwarded from MPSC
जा. क्र. १०६/२०२५ - महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
Forwarded from Current Mantra
काळभैरव स्वदेशी ड्रोन

▪️ वैशिष्ट्य

स्वदेशी ड्रोन.
3,000 किलोमीटर रेंज.
30 तास उड्डाण क्षमता.
विकसित - फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस.

JOIN - @CurrentMantraa
3
Forwarded from Current Mantra
देशातील सर्वात श्रीमंत आणि गरीब मुख्यमंत्री.

▪️ सर्वात श्रीमंत - चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेश (एकूण संपत्ती - 931 कोटी)

▪️सर्वात गरीब - ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल (एकूण संपत्ती - 15.38 लाख)

JOIN - @CurrentMantraa
5😐4
💘माहितीचा अधिकार व लोकसेवा हक्क कायदा फास्टट्रॅक बॅच💘
(Combine मुख्य परीक्षेसाठी)

💘Batch ची वैशिष्ट्ये💘

💘दोन्ही कायदे व्यवस्थित समजावून सांगून ट्रिक्स द्वारे पाठ करून घेतले जातील.

💘फक्त दोन लेक्चरमध्ये दोन्ही कायदे

💘कायद्याच्या PYQ ची PDF अ‍ॅपमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.

📱WhatsApp📱

http://wa.link/ihqc7n

💘Android App💘

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👏1